Find the Latest Status about चष्मा लागायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चष्मा लागायचे.
Vrishali G
चष्म्यातून पाहिलेले जग असते वेगळे चष्म्याच्या आतील जग वेगळे आपले वागणे ही तसेच असते आतुन वेगळे बाहेरून वेगळे चष्मा ..
चष्मा ..
read more@beinglavi❣️
दिल की बातें तो लोग , छाती ठोक के करते है... इझहार करने की बात आये तो, पहले उस बंदे को चष्मा😎 लगाके देखते हैं.. _pallavi Barate चष्मा...
चष्मा...
read moreSiddhesh Ramchandra shinde
आजकाल काही जणांना स्पष्टपणे समोरच दिसतं,पण काहींना सवयच आहे कि जरी दिसतं असलं तरी मुद्दाम चष्मा लावायचा... चष्मा
चष्मा
read moreVrishali G
चष्म्यातून धुसर दिसते सारे काही अवती भवती जशी फोल वाटतात कित्येकदा आयुष्यातील रक्ताची नाती चष्मा
चष्मा
read moreजगदिश पुंडलिक भोईर
जग हे सुंदर आहे अप्रतिम येथील आस्था तुम्ही कोणत्या चष्म्यातून पाहता गरजेनुसार व्यवस्था चाणक्य चष्मा
चाणक्य चष्मा
read moreकवी - के. गणेश
'मी' पणा बाजूला सारून माणसाने माणसासारखं जगावं, जगाचा चष्मा लावून, जरा स्वतःकडे बघावं..! जगाचा चष्मा
जगाचा चष्मा
read moresomnath gawade
साहेब, चष्मा बदला! साहेब, सगळेच नसतात टेबलाखालून घेणारे, काही असतात ना टेबलावरची कामे पूर्ण करण्यास दिवस-रात्र राबणारे. साहेब, तुमच्या चष्म्यातून तुम्ही काय पाहता हे मला माहित नाही एवढं मात्र सांगतो,तुमच्या शितावरून 'भाताच्या परीक्षेचे' सूत्र येथे प्रमाण ठरत नाही. साहेब, व्यवस्थेचे गुलाम आपण ते राबविणारे त्यांच्या कलेने वापरत असतात आपल्याला कुठे बिघडलेच काही तरी तोफेच्या तोंडीही देतात आपल्यालाच. साहेब, 'थिंक टॅंक' वातानुकूलित खोलीतून एखादं अभियान सोडतं तळागाळाच्या परिस्थितीत ते चालेल का? याचं ही कुणाला पडलेलं नसतं. साहेब, चांगल्या कामाचं श्रेय घ्यायला सारेच पुढे सरसावता अन 'माणूस' म्हणून चुकलेच कुठे तर कारवाईच्या डोहात एकट्यालाच का लोटता? साहेब, आम्हालाही न्याय हवाय प्रत्येक चांगल्या कृतीला तुमचा आधार हवाय. कामाचे डोंगर पालथे घालायला आम्ही भीत नाही. फक्त तुमच्या प्रोत्साहनपर शब्दाची साथ हवीय. @सोमचंद्र साहेब चष्मा बदला
साहेब चष्मा बदला
read moreDipak Gupta
काही वेळेस बोलुन प्रश्न सुटतात,, पण काही वेळेस बोलन तोडुन प्रश्न सुटतात... #prem #प्रेम #दुर्लक्ष #विचार #नकळत #मन #ती #चष्मा #बघणं #चेहरा #राग
yogesh atmaram ambawale
तुझ्याशिवाय सध्या माझे काहीच चालेना काही वाचावे म्हटलं तर ठळक अक्षर दिसेना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे. आज एक पत्र चष्मा यावर लिहुया.. #प्रियचष्
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे. आज एक पत्र चष्मा यावर लिहुया.. प्रियचष्
read more