Nojoto: Largest Storytelling Platform

New नुसते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नुसते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नुसते.

Stories related to नुसते

Supriya Shinde

शब्द... कळले तर बोल...बाकी नुसतेच अबोल....

read more
कधी कधी शब्द असे मनात नाचायला लागतात..
मग मी पाहत बसते त्यांना ...ऐकते फक्त त्यांना...
नाचू देते, मनसोक्त धिंगाणा घालू देते मनात...
त्यांना नेहमी कवितेतच का बसवायचं...

- सुप्रिया शब्द... कळले तर बोल...बाकी नुसतेच अबोल....

Supriya Yewale

#ReasonICried सत्यमेव जयते नुसते लिहिलंय pn सत्यमेव जयतेचे पालन होत नाही 💯🤞😡😡😡

read more

अल्पेश सोलकर

मतलबी सारेच येथे नाही..कोणाचे कोणी मुखवटे नुसते .. निरनिराळे.. शेवटी माझाच..मी © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #yqquotes m

read more
मतलबी सारेच येथे
नाही..कोणाचे कोणी
मुखवटे नुसते .. निरनिराळे..
शेवटी माझाच..मी मतलबी सारेच येथे
नाही..कोणाचे कोणी
मुखवटे नुसते .. निरनिराळे..
शेवटी माझाच..मी
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #yqquotes #m

Supriya Yewale

#uskaja नुसते जगणे म्हणजे जगणं नसते 💯🤞😊📑✍️ तर त्या जगण्याला वळण द्यायचं असतं💯🤞😊🙏📑✍️

read more

Mrunali Parkar

कुणाचे आपल्या आयुष्यात येणे हे आपण नाही ठरवू शकत ना?.. पण आपण नुसते चांगले बनून राहणे पण योग्य नाही. ज्याने कोणी आपला फक्त फायदा घेईल.

read more
नसावे कुणीही असे जीवनात 
ज्याला तुम्हांला तोडावे लागेल 
भेट होऊ नये अश्यांची.. ज्यांना कधी गमवावे लागेल 
काही माणसे का येतात आयुष्यात? ज्यांना आपण ओळखत नसतो. उगाच त्यांना आपल्या मनात नकळत 
घर करू देतो. रंग त्यांचे कळतात जेव्हा खूप उशीर 
झालेला असतो.. दोष कोणचा असतो? त्यांना आसरा दिला म्हणून आपला? कि त्यांनी आपली तमा न ठेवली म्हणून त्यांना? 

काही कळत नाही ह्यातून एक वाईट 
प्रवृत्ती जन्माला येते.. आपण जे नसतो 
ते आपल्याला बनावे लागते. जे मनाला पटत नाही 
नेमके तेच करावे लागते. कुणाचे आपल्या आयुष्यात येणे हे आपण नाही ठरवू शकत ना?.. पण आपण नुसते चांगले बनून राहणे पण योग्य नाही. ज्याने कोणी आपला फक्त फायदा घेईल.

VARAD VARTAK

तुझे डोळे माझ्याकडे वळले तुझ्या रूपाने मला भाळले पुढे सुचेना मज काही, रातभर नुसतेच दिवे जाळले.. . #marathi #marathiwriter #marathiwriting w

read more
 तुझे डोळे माझ्याकडे वळले
तुझ्या रूपाने मला भाळले
पुढे सुचेना मज काही,
रातभर नुसतेच दिवे जाळले..
.
#marathi #marathiwriter #marathiwriting #w

yogesh atmaram ambawale

2020 #withcollabratingYourQuoteAndMine #december2019 #happynewyear2020s #नववर्षशुभेच्छा2020 #yqtaai #Collab जिकडे पहावे तिकडे दिसतेय सर्वां

read more
जिकडे पहावे तिकडे दिसतेय
सर्वांच्या चेहऱ्यावर नुसतेच हर्ष,
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
आले आहे २०२० हे नवीन वर्ष. 2020
#withcollabratingyourquoteandmine #december2019 #happynewyear2020s #नववर्षशुभेच्छा2020 #yqtaai #collab 
जिकडे पहावे तिकडे दिसतेय
सर्वां

yogesh atmaram ambawale

प्रेम #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #प्रेम #विरह #yqlovequotes #प्रेमरंग काही दिवसांच्या विरहाने, विसरुनी जावे मी तुला,

read more
काही दिवसांच्या विरहाने,
विसरुनी जावे मी तुला,
ऐसे कधी न होणे.
प्रेम केले आहे खरे,
नुसतेच आकर्षण नव्हे,
हे जाणुनी घेणे. प्रेम
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #प्रेम #विरह #yqlovequotes #प्रेमरंग 
काही दिवसांच्या विरहाने,
विसरुनी जावे मी तुला,

yogesh atmaram ambawale

🖤 #SIpicprompt866 is out for collab by Sublime Inscriptions 🤗 🖤 We invite you to engrave on our beautiful picture with your sublime inscr

read more
मनात नुसते विचारांचे वादळ उठते,
असते जेव्हा एकांतात मनी तुझीच आठवण असते. 🖤 #SIpicprompt866 is out 
for collab by Sublime Inscriptions 🤗

🖤 We invite you to engrave on our 
beautiful picture with your sublime inscr

yogesh atmaram ambawale

चक्रीवादळ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #yqmarathi #चक्रीवादळ #विचारांचेवादळ तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे, नंतर तुझे

read more
तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे,
नंतर तुझे माझ्या आयुष्यात येणे.
मग सतत तुझा विचार करत राहणे.
असे नुसतेच वादळाचे तडाखे चालू आहे.
तुझ्या विचारांचं चक्रीवादळ,
मनातून शांत करण्याच्या प्रयत्नात असताना,
टीव्ही वरील बातम्यांमुळे,
"निसर्ग" चक्रीवादळ मनात घोंगावत आहे. चक्रीवादळ
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathi #चक्रीवादळ #विचारांचेवादळ
तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे,
नंतर तुझे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile