Find the Latest Status about आमचं काळीज background from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमचं काळीज background.
Durga Deshmukh
काळीज तुटले की येते डोळ्यात पाणी कवितेतून व्यक्त होते ह्दयाची आर्त वाणी 🍁🍁दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh काळीज
काळीज
read moreDurga Deshmukh
आईच काळीज असते चुक क्षमा याची साठवण एकदा काळीज तुटल की फक्त रहाते आठवण 🍁🍁दुर्गा देशमुख (4) ©Durga Deshmukh काळीज
काळीज
read moreI M SID
काळीज अनोळखी भेट आपली एका वळणावरची मी तुझा हे कसं सांगू थडथड पाढे काळजाची...! ©I M SID #काळीज
I M SID
काळीज अनोळखी भेट आपली एका वळणावरची मी तुझी हे कसं सांगू थडथड पाढे काळजाची...! ©I M SID #काळीज
Shubhangi Sutar
जळत होत काळीज पणं त्याच्या प्रेमाच्या ओलाव्यांने जळलेल काळीज पुन्हा एकदा शांत होत होत.... त्याची सोबतच या जळालेल्या काळजाला उभारी देत होत.... ©Shubhangi Sutar काळीज...
काळीज...
read moreKeshav
मुके काळीज मुक्या काळजाला या, कोणतीच हुशारी नाही, झेलले कित्येक वार आजवर, पण तुझ्याशी गद्दारी नाही. कितीतरी वर्षे निघुनी गेली, पण अजुनी बोल फुटला नाही, सहन केले विस्तवाचे चटके, पण अजून तोंड उघडले नाही सोसले घाव मुकाट्याने, अजुनी एकदाही रडणे नाही चाबकाचे फटके कित्येक, पण कोणतीच जुवारी नाही अजुनी पाहतात वाट नेत्र , चातकाची पुन्हा भेट नाही, शोधतो आहे हा मृग, पण किंचितसेही जल नाही, व्याकूळ आहेत ओठ माझे, पण थोडीशीही माया नाही खेळलो खेळ माकडांचे, पण कधीच कोणता मदारी नाही शेवटच्या घटका मोजतोय, पण भावनेची बेइमानी नाही सर्व वैद्य थकले आता, त्याला कोणता उपचार नाही सरणावरी ठेऊनी सज्ज, त्याला कोणतीच वाचा नाही जळतो आहे धुमसत धुरक्यानी, आता दूसरी यारी नाही मुक्या काळजाला या, कोणतीच हुशारी नाही, झेलले कित्येक वार आजवर, पण तुझ्याशी गद्दारी नाही. ©केशव मुके काळीज
मुके काळीज
read moreDurga Deshmukh
आईचे काळीज मायेचा सागर असले तरी त्याचा थांगपत्ता कधीच लागत नाही कितीही तोडले,तुटले तरीही कुणापुढे भिक कधीच मागत नाही 🍁🍁दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh मायेच काळीज
मायेच काळीज
read more