Nojoto: Largest Storytelling Platform

New येतेय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येतेय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येतेय.

vishal patil

खूप आठवण येतेय मला....

read more
तू नाही बोलली न कि हे जगच नको वाटत मला...तुझी प्रत्येक क्षणी आठवण येते या जीवाला...भास होतो तुझा बोलन्याचा क्षणा क्षणाला...पण नंतर जेव्हा कळत तेव्हा करमत नाय या जीवाला...डोळे फक्त तुलाच शोधतात सगळीकडे...तू फक्त एकदा दिसशील का ग मला...डोळे भरून एकदा पाहायचं तुला...कारणं तुझी खूप आठवण येतीय मला...🦋🦋🦋 खूप आठवण येतेय मला....

अल्पेश सोलकर

तिला पाहीन म्हणतोय.. .. .. कधी ती खिडकीवर येतेय वाट पाहतोय... love

read more
तिला पाहीन म्हणतोय..
..
..
कधी ती खिडकीवर येतेय 

          वाट पाहतोय... तिला पाहीन म्हणतोय..
..
..
कधी ती खिडकीवर येतेय 
          वाट पाहतोय...

#love

Jk Style Jadhav

कॉलेजमध्ये असताना ऑफ लेक्चरला. कधी कधी असं वाटत की नको हे कॉलेज लाईफ. आपली ती हायसकूलमध्ये बरा होतो. खुप आठवण येतेय शाळेची.

read more
 कॉलेजमध्ये असताना ऑफ लेक्चरला.
कधी कधी असं वाटत की नको हे कॉलेज लाईफ. आपली ती हायसकूलमध्ये बरा होतो.
खुप आठवण येतेय शाळेची.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सांज ही वेड लावी.. #सांजहीवेडलावी हा विषय ARATI KURVE यांचा आहे.

read more
खूप आठवण येतेय तुझी,
एकटाच तडपडतोय गावी.
दिवसभर काहीच वाटत नाही,
तुझ्या आठवणीत सांज ही वेड लावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

सांज ही वेड लावी.. 
#सांजहीवेडलावी
हा विषय

ARATI KURVE यांचा आहे.

Sangeeta Kalbhor

महिमा तुझी अनंता मी जाणू कशी सांग ना कळू येतेयं इवले इवले निमिषभर थांब ना साक्षात्कार तुझा असा कसा मला दिधला देवा भोळीभाबडी माझी का आवडली तु

read more
महिमा तुझी..

महिमा तुझी अनंता मी
जाणू कशी सांग ना
कळू येतेयं इवले इवले
निमिषभर थांब ना
साक्षात्कार तुझा असा
कसा मला दिधला देवा
भोळीभाबडी माझी का
आवडली तुला सांग सेवा
तुला स्मरुणिया वेग आता
पाऊलात माझ्या येणार आहे
धरुनी हात माझा तू
तुझ्यासवे नेणार आहे
दृष्टादृष्ट होता अवचित
सुटले बघं सगळे कोडे
अंतरातूनी सांगते अनंता
जीव मला तुझ्याकडेचं ओढे.....

मी माझी.....
14/02/2024

©Sangeeta Kalbhor महिमा तुझी अनंता मी
जाणू कशी सांग ना
कळू येतेयं इवले इवले
निमिषभर थांब ना
साक्षात्कार तुझा असा
कसा मला दिधला देवा
भोळीभाबडी माझी का
आवडली तु

Sangeeta Kalbhor

#जयगीतदूर कुठेतरी.. दूर कुठेतरी घेऊन जा तू मला माझ्यातून ऐक ना देतेयं मी हाक तूला ह्रदयातून ये स्वार होऊन अश्वावर तबडक तबडक करत

read more
दूर कुठेतरी..

दूर कुठेतरी घेऊन जा
तू मला माझ्यातून
ऐक ना देतेयं मी
हाक तूला ह्रदयातून
ये स्वार होऊन अश्वावर
तबडक तबडक करत
दूर दूर न्यायचेसं तू
घट्ट हात माझा धरत
ये ना तू ओलांडून वेस
मुभा देतेयं मी तूला
लांब लांब जायचंय बर
रीतभात सोडून मला
कणव येतेयं माझीच मला
नाही होतं काही मनासारखं
सगळं सगळं असून रे
अगदी वाटतयं परकं
गुदमरतोयं श्वास आणिक
नाही वाटतं जगावसं
कसं ,कसं सांगू तूला
वाटतं धावतं यावसं.....

मी माझी.....
07/02/2023

©Sangeeta Kalbhor #जयगीतदूर कुठेतरी..

दूर कुठेतरी घेऊन जा
तू मला माझ्यातून
ऐक ना देतेयं मी
हाक तूला ह्रदयातून
ये स्वार होऊन अश्वावर
तबडक तबडक करत

Suhas Athawale

आज हि आठवतो मझं तो गुलाब, ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब..., म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब..., अण्, आणला मि गुलाब; म

read more
आज हि आठवतो मझं तो गुलाब,
ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब...,
म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब...,
अण्, आणला मि गुलाब;
मार्केट यार्ड जरी होत लांब;
तूच तर म्हणाली होतीस जरा वेळ थांब,
पायपीट प्रवास करून आला मला घाम...,

आठवतोय माझं तो गुलाब;
मिळवली जवळीक जि होती माझिया पासून लांब,
काळजाच्या कोपऱ्यात आजही ताजा आहे तो गुलाब,
ज्याने सोडविला गुंता; तुझ्या माझ्या नात्यात...,

सांभाळून ठेवलाय आठवणीत; मि तो गुलाब;
आणता-आणतां फुटला होता मला घाम...,
मार्केट यार्ड तर होत ना लय लांब...!!
आज हि आठवतो तो आठवणीतील;
तुझ्यासाठी आणलेला तो गुलाब!

©Suhas Athawale आज हि आठवतो मझं तो गुलाब,
ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब...,
म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब...,
अण्, आणला मि गुलाब;
म

sandy

लग्न...लग्न म्हणजे नेमकं काय? लग्न म्हणजे नेमकं काय? दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न..लग्

read more
 लग्न...लग्न म्हणजे नेमकं काय?

लग्न म्हणजे नेमकं काय?
दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न..लग्

sandy

माझी bag कॉलेज मध्ये लेक्चर चालु असल्यामुळे राहिली होती आणि मी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये चेअर वर बसलो होतो. खरं तर मी ती bag घ्यायचा प्रयत्न सु

read more
 माझी bag कॉलेज मध्ये लेक्चर चालु असल्यामुळे राहिली होती आणि मी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये चेअर वर बसलो होतो. खरं तर मी ती bag घ्यायचा प्रयत्न सु

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile