Find the Latest Status about ऐकले नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकले नाही.
sandy
नाण्याच्या दोन बाजू... कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास
नाण्याच्या दोन बाजू... कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
नाही खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही
नाही
read moreSunil Zarikar
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते... माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण तुजी काळजी करायला खूप आवडते... तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते... कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही पण तुला माझी म्हणायला खूप आवडते... मनालाही समजावलय तू माझी नाही पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते... माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..
माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..
read moreomprakash panchal
काय होतय काय चालू आहे समजतच नाही... आशेच्या हिंदोळ्यावर मन घुमे वाऱ्यावरी.. अल्लड अवखळ भिरभिरे गगणातूनी.. तरी ना मिले वाट तयाासी.. काय नवी ती रूपरेषा उमजतच नाही.. काही करावं आता अस का बर वाटतं नाही.. रुसले मन माझे की मी मीच सोडली सावली माझ्या अंतरंगाची ते कळत नाही... काय होतय काय चालू आहे समजच नाही... -ओमप्रकाश पांचाळ # समजतं नाही
# समजतं नाही
read moreVin's Bansode
उंचावती हवेत गार स्तब्ध नाही शब्द फार भरकटले दिवे नाही वात साथ #नाही म्हणे.
#नाही म्हणे.
read morePrakash Gamare
मना खंत नाही अन उसंत नाही शब्द सोबत असताना मला कसलीही भ्रांत नाही
मना खंत नाही अन उसंत नाही शब्द सोबत असताना मला कसलीही भ्रांत नाही
read moreDNYANESWAR DHAKRE
मन हरवले . . . " मी नाही " डाव हरलो . . . " मी नाही " मन हरवले . . . " मी नाही " डाव हरलो . . .
मन हरवले . . . " मी नाही " डाव हरलो . . .
read more