Find the Latest Status about बघत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बघत नाही.
yogesh atmaram ambawale
भंकस!!!! तुम्ही हवा येऊ द्या,बघत असता तर असा प्रश्नच केला नसता. असो,माझं जाऊद्या मी काय करतो ते, तुम्ही सांगा तुम्ही हवा येऊ द्या बघत नाहीत,मग काय करता?? प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो असले प्रश्न करून नातेवाईक त्रास देतात तर चला आज द्याच त्यांना उत्तर विनोदी शैलीत. अस समजा या फोटोतले भाऊ कदम तु
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो असले प्रश्न करून नातेवाईक त्रास देतात तर चला आज द्याच त्यांना उत्तर विनोदी शैलीत. अस समजा या फोटोतले भाऊ कदम तु
read moreyogesh atmaram ambawale
गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे. संपूर्ण गावात एकच सार्वजनीक गणेशोत्सव व्हायचा,पूर्ण गाव आरतीला जमा व्हायचा आणि पडद्यावर सिनेमा ही लागायचा. आता मात्र गल्लीगल्लीत गणेशोत्सव साजरे होऊ लागले, रात्रभर पत्ते खेळून,गुटखा खाऊन मंडपासमोर रांगोळी काढु लागले. पूर्वी शिवजयंती साजरी व्हायची ज्यात मटका फोडी,शर्यत,सायकल स्पर्धा, किल्ले स्पर्धा,नृत्य स्पर्धा असे खेळ चालायचे. आता मात्र एक नव्हे तीन तीन शिवजयंती साजरी करतात, शिवाजी महाराजांचा मूर्तीला हार घालून, उन्हात ताटकळत ठेवून कामाला निघून जातात. पूर्वी दसरा ही छान साजरा व्हायचा, गावातल्या चौकात आपट्याच्या पानाचे झाड लावून,सोने लुटायचे प्रकार चालायचे. पण आता मात्र चौकात रोज सारखेच जमा होतात,पण सोनं वाटायला मात्र विसरतात. पूर्वी दिवाळीची ही मजा वेगळी होती, सकाळी अंघोळ झाली की सर्वांच्या घरी फराळ वाटायची मजाच वेगळी होती. आता मात्र घरातल्या घरात दिवाळी होते एखाद दोन पदार्थ बनवून घरातच खाल्ले जाते. शिमगा ही पूर्वी जोरात व्हायचा,सलग पाच दिवस होळी सण चालायचा, पूर्ण गाव जमा होऊन होळी जवळ रात्रभर धिंगाणा चालायचा. आता मात्र एकच दिवस होळी पेटती दिसते,नंतर कुणीच बघत नाही. पाचव्या दिवशी होळी बुजवली जाते तरी कुणाला कळत नाही. पूर्वी घाबरायचो आम्ही मोठ्यांना, अपशब्द तर कधीच वापरले नाही आता घाणेरड्या नावाने हाक मारल्याशिवाय ह्या पोरांना राहवत नाही. गाव आमचं पूर्वी नि आता #withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #collab #गावातल्यागोष्टी #yqmarathivichar आ
गाव आमचं पूर्वी नि आता #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #Collab #गावातल्यागोष्टी #yqmarathivichar आ
read moreSecret Quotes
वेळ.. माझा वेळ तर केव्हाच संपला होता तरीही मी खूप प्रयत्न केले नाते टिकवण्यासाठी, गरज तर मलाच होती असं बोलले तरी काही हरकत नाही तिला असती तर निदान सोबत उभी तरी राहिली असती, प्रेम करून मी काहीतरी गुन्हा केल्या सारखं झालं होत माझ्या बाबत ज्याची शिक्षा ज्या नाही त्या पद्धतीने सगळ्यांनी दिलेली आहेत मला तिने पण, चूक तर मी माझीच धरतोय कायम या गोष्टीत पण तिने कधी स्वतःला चुकीचं धरून बघितलं कधी स्वतःची चूक मानून घेतली का प्रश्न तर अनेक आहेत असे पण जीवा पुढे काही नाही प्रेम केलं होतं ना मी, चेष्टा तर ती करून गेलीये आयुष्यात दोघांच्या पण, वेळ अजून फक्त तिच्याकडे आहेत माझ्याकडे नाही पण जास्त पण नाहीये आता तिच्याकडे पण कारण राग तर वाढतंच आहेत अजून पण माझे काही गोष्टी आहेत का सर्व काही बोलूशी वाटते तिला पण बोलायचे मार्ग मात्र तिनेच बंद केलेत माझे त्या मुळे बोलायचं पण नाही जो पर्यंत तिला कळत नाही तो पर्यंत तरी नाहीतर वेळ आता तीच्या पण हातातून जाणार आहेत कारण हक्क जेवढा आज आहेत तिचा माझ्यावर कदाचित तो उद्या वाटलेला पण असेल वेळेचं महत्व तिला कळायला हवे. -AS Patil✍️ इगो आहेत खूप तिच्यात जर मी पण इगो च धरून चाललो असतो तर केव्हाच संपलं असत सर्व काही कुणाच प्रेम कसं कुणावर विश्वास किती भरोश्या लायक कोण किती
इगो आहेत खूप तिच्यात जर मी पण इगो च धरून चाललो असतो तर केव्हाच संपलं असत सर्व काही कुणाच प्रेम कसं कुणावर विश्वास किती भरोश्या लायक कोण किती
read moreyogesh atmaram ambawale
माझे प्रिय गाव हेच जिथे मी राहतो. आजोबा,पणजोबा सर्व इथेच जन्मले म्हणून हेच आमचे गाव. सध्या शहर म्हणून ओळखले जाते पण पूर्वी गाव म्हणूनच नावास होते. माझे हे प्रिय गाव आता अप्रिय वाटू लागले कारण ह्या गावात खूप बदल होऊ लागले. गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे... (Caption मध्ये वाचावे लेख मोठा आहे.) सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गाव... #प्रियमाझेगाव चला तर मग आज यावर लिहुया. #collab #yqtaai
सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गाव... #प्रियमाझेगाव चला तर मग आज यावर लिहुया. #Collab #yqtaai
read moreDRx. Shital Gujar✍️
मुखी नेहमी स्मितहास्याचे रंग नेहमी उधळतो | स्वभाव निर्मळ पाण्यासारखा तरंगतो|| सुखात कसे जगावे तुझ्याकडून शिकावे| दुःखात कसे सामोरे तुझ्याकडून शिकावे || आई-वडिलांमध्ये देव मानतो राहुल भाऊ | त्यांच्या चरणांशी ब्रह्मांड आहे असं म्हणतो भाऊ || शब्दांच्या फुलोऱ्यातून सहज हास्य दरवळतो || कधी शांत बसणारी लेखणीला देखील हसवतो || भाग्यवंत आई-वडील त्यांच्याकडे गुणवंत बाळ | पुण्यवंताचा घरी जन्म घेते असे बाळ || कधीकधी हास्याची पूर राहुल भाऊ आणतो | हास्य कला देखील सहज अवगतो || तुझी लेखणीतून समृद्ध शब्दअसेच बाहेर पडावे| ते आम्हाला वाचनास नेहमी मिळावे || सुख ,समृद्धीने, आरोग्य वैभव तुझ्या घरी दुमदुमावे | तुझ्या घरी ते नेहमी कायमचे वसावे || -✍️Shital K. Gujar✍️ 💐वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा राहुल भाऊ 💐 Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞🎂🍫🍫🎈🎂🎊🎉 वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा राहुल भाऊ तुला, सुख, समृध्दी, ऐश्वर्य, वैभव तुला लाभावे यासाठी
Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞🎂🍫🍫🎈🎂🎊🎉 वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा राहुल भाऊ तुला, सुख, समृध्दी, ऐश्वर्य, वैभव तुला लाभावे यासाठी
read moreyogesh atmaram ambawale
माझे गाव हेच जिथे मी राहतो. आजोबा,पणजोबा सर्व इथेच जन्मले म्हणून हेच आमचे गाव.... (caption मध्ये वाचावे) शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आता आपल्याला लेख लिहायचा आहे लहान लेख पण चालेल फक्त एकदा प्रयत्न तर करा. Caption मध्ये लिहा. विषय आहे म
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आता आपल्याला लेख लिहायचा आहे लहान लेख पण चालेल फक्त एकदा प्रयत्न तर करा. Caption मध्ये लिहा. विषय आहे म
read moreyogesh atmaram ambawale
आपल्याला नियम पाळता येत नसेल, तर गप्प बसावे, पण जे नियम पाळतात, त्यांच्यावर तर न हसावे. (लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) मी नाही घाबरत #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझेविचार #कोरोनासंदेश #collab #stayhome #corontine आपल्याला नियम पाळता येत नसेल,
मी नाही घाबरत #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझेविचार #कोरोनासंदेश #Collab #stayhome #corontine आपल्याला नियम पाळता येत नसेल,
read morevaishali
एडजस्टमेंट ( बाकी लेख कॅप्शन मध्ये वाचा 👇 ) *शिर्षक : एडजस्टमेंट* *माझ्या मते लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी एडजस्टमेंट जी प्रत्येक व्यक्तीला करावीच लागते मग स्त्री असो व पुरुष आण
*शिर्षक : एडजस्टमेंट* *माझ्या मते लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी एडजस्टमेंट जी प्रत्येक व्यक्तीला करावीच लागते मग स्त्री असो व पुरुष आण
read moresandy
||●स्वच्छंदी●|| नेहमी वेळच्या वेळी येणारी तिची ती... आज तब्बल बारा दिवस उशिरा आलेली... महिना अखेरीच्या कामाची दगदग, मुलांच्या परीक्षा, सासऱ
||●स्वच्छंदी●|| नेहमी वेळच्या वेळी येणारी तिची ती... आज तब्बल बारा दिवस उशिरा आलेली... महिना अखेरीच्या कामाची दगदग, मुलांच्या परीक्षा, सासऱ
read more