Find the Latest Status about पुढच्या वर्षी लवकर या in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुढच्या वर्षी लवकर या in english.
nitin bille
'निरोप आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काहीदेतो देवा, माफी असावी...' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
read moreAkshay Sonar™
सफ़र ये तेरा आज फिर तू चल दिया अगले बरस फिर आने के लिए बाप्पा हमें अलविदा कह चला.. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... #yqquotes #yqdidi #godslove #missing #bappa
Durga Deshmukh
*बाप्पास निरोपाचं पत्र* गणपती बाप्पा मोर् या पुढच्या वर्षी लवकर या असा निनाद आज सकाळपासुन कानात घुमत आहे • आज सकाळपासुन सगळ्याची लहान मोठ्याची, घरादारात गणपती बाप्पा तुम्हाला निरोप देण्यासाठी सगळीकडेच धामधुम सुरु आहे. कोणी तुम्हाला गाडीत बसवण्यासाठी गाडीची सजावट करत आहे. गुलाल उधळण होत आहे. तर कोठे तुम्हाला तुमचे आवडते मोदक तयार होत आहेत. आज तुम्ही एक वर्षासाठी आमच्या पासुन दुर जाणार खर तर तुम्ही येऊन दहा दिवस झाले. तुमच्या सोबतचे हे दिवस किती आनंदात गेले. रोज तुम्हाला मोदक तयार करणे तसेच तुमचे आवडते फुल तुम्हाला देणे. जसे काय तुमचे सर्व लाड पुरवण्यात दहा दिवस संपुन गेले. तुम्ही घरात आल्यावर खुप आनंदाचे वातावरण तयार झाले होते .सर्व वाईट विचार संपले होते मुलांना तर तुमचा खुपच लळा लागला होता. आज तुम्हाला निरोप देणे फार जीवावर येत आहे. माझ्या झाडावरची फुले तुमची वाट पहात रहातील. घरातील तुमची रहाण्याची जागा येण्याची वाट पाहिल. त्यामुळे तुम्ही लवकर या. आम्ही तुमची दहा दिवस केलेली सेवा गोड मानुन घ्या व जाताना तुम्हाला नमस्कार करत आहोत आम्हाला आशिर्वाद देऊन लवकर या. वाट पहात आहे दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh गणपती बप्पा लवकर या
गणपती बप्पा लवकर या
read moreMedha Bhardwaj
वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया, वरदहस्त असूद्या माथी, राहू द्या सदैव तुमची छत्रछाया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या🙏🤗 ganpat
read moreMohit Singh commando
पुलवामा हमले के बाद ह्रदय बहुत विचलित था ,,उस घटना के आक्रोश में मैंने कुछ पंक्तियाँ लिखी थी,,जो आज पुलवामा हमले की वर्षी पर आप सब के साथ शेयर कर रहा हूँ शहादत के वह मंजर जब आंखों के सामने आते हैं, लाख चाहने पर भी हम अपने आंसू रोक न पाते हैं, ना भूलेंगे ना माफ करेंगे हम कसम यही दोहराते हैं,, हे वीर शहीदों हम तेरे चरणों में शीश झुकाते हैं। लेकिन इन सरकारों के अब मौन बहुत ही खलते हैं,, शायद अपने देश में ही गद्दार बहुत से पलते हैं। क्या तुम सब को शर्म नहीं आई जब सैनिक की लाशों को देखा? तुम नेताओं ने केवल शायद नजदीक चुनावों को देखा। जब पहले ही आशंका थी तो कैसे तुम आस्वस्त रहे,, मुझको तो लगता है साहब चुनाव में बहुत ही व्यस्त रहें। अरे साहिबो क्या तुम को जरा भी शर्म नहीं आती? 1 दिन रैली ना करते तो कुर्सी नहीं चली जाती।। सेना की जान से ज्यादा कुर्सी ही यदि प्यारी है,, तो भारत देश के साथ तुम सब ने मिलकर की गद्दारी है।। चलो मान लिया इस हमले में आतंकियों का हाथ था।,, मगर यह भी सच है कोई ना कोई अपना भी उनके साथ था।। पर तुम सबकी आंखों में आंसू भी छलक ना आए थे,, उन वीर शहीदों की मांओं ने घर में चूल्हे भी नहीं जलाए थे।। समझ नहीं आता मुझको कैसी यह लाचारी है? मुझको लगता है तुम सबको कुर्सी ही बस प्यारी है। क्या देश के लिए मरना मिटना सेना की ही जिम्मेदारी है?,,जय हिंद जय हिन्द की सेना,,, स्वरचित-#हीराठाकुर 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮 #पुलवामा हमले की वर्षी
#पुलवामा हमले की वर्षी
read moreRam_9503290037
तुमच्या ब्रेकअप च कारण काय होत ? Ram_9503290037 लवकर सांगा... #किती_जनांच_ब्रेकअप_झालंय.
लवकर सांगा... #किती_जनांच_ब्रेकअप_झालंय.
read more