Find the Latest Status about marathi lekhak information in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi lekhak information in marathi.
worldofpoetry__
आयुष्यात आजवर आलेली वेळ आणि त्या वेळेनं शिकवलेल्या अनुभवांचा धडा हाच सर्वोत्तम गुरु आहे.... ~श्रेयाG गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ©worldofpoetry__ #lekhak #marathi #Teachersday
worldofpoetry__
वसुंधरा दिनानिमित्त... पृथ्वीमाता.... माता मनलं की आपण लगेच गृहीत धरायला लागतो.आईवर हक्क गाजवायचा तिच्याकडून आपल्या इच्छा-अपेक्षांचा बोझा आपल्याला हवा तसा अगदी हट्टाने पुरवून घेतो आपण आणि अगदी तसंच धरती मातेशीही तितक्याच हक्काने वागू लागतो.ती बिचारी तिचे कर्तव्य करत राहते आणि आपल्या स्वार्थापोटी तिला प्रदूषण वाढवून suffocate करत आहोत...भूगर्भात खाणी खोदून तिच्या अंतरंगातील हृदयाला वेदना देत आहोत...तिच्या नदीस्वरूप स्वच्छ-निर्मळ मनाला मलीन करून टाकत आहोत.आई आहे ती बोलणार नाही कधीच आपल्याला म्हणून तिला असंच किती काळ गृहीत धरायचं.... वेळीच आईची काळजी घेऊया अन्यथा आपण आपली मुलासारखी काळजी घेणाऱ्या एका मौल्यवान व्यक्तीला आपल्याच नकळत गमावून बसु.🌍🗻🏞️🏝️🏜️ ~श्रेयाG ©worldofpoetry__ #marathi #lekhak #MarathiKavita #maharashtra #EarthDay
#marathi #lekhak #MarathiKavita #maharashtra #EarthDay
read moreworldofpoetry__
निसटत चाललेल्या घडीला सावरायचा, तिला अगदी घट्ट मुठीत पकडून ठेवायचा माणुस सातत्याने प्रयत्न करत असतो...पण शेवटी 'वेळ' आहे ती... कधी न कधी निसटणारच... तिला अडवायचं की तिच्या समवेत स्वतःला वहावायचं हे समजलं पाहिजे...त्या वेळेत अडकलेल्या प्रत्येक क्षणाचा कोंडमाराच होऊ देयचा की त्या क्षणाला मोकळा श्वास घेऊ देयचा हे शेवटी आपल्या हातात असतं... so let's celebrate each and every minute things in your life. ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ #kavita #lekhak #write #writer #marathi #safar
worldofpoetry__
समजुन घेण्याचा प्रयत्न करायला गेलं की, काहीच समजेनासं होतं... आणि म्हणुन सगळं सोडून दिलं की , आपोआपच सारं अचानक उलगडायला लागतं... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ #marathi #kavi #lekhak #MarathiKavita #write #writeaway #Books
#marathi #kavi #lekhak #MarathiKavita #write #writeaway #Books
read moreRavindra Singh
http://yehaiindia.in/indian-festival-information-in-hindi/ Indian Festival Information in Hindi
http://yehaiindia.in/indian-festival-information-in-hindi/ Indian Festival Information in Hindi
read more🖋️रत्नदीप मोहिते
सुख आणि समाधान या दोन शब्दांमधील भेद ज्याने जाणला त्याने सुतावरून स्वर्ग गाठला.. - insta:@rapgeek_ratnadeep भेद #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #oneliner #marathioneliner #suvichar #marathiwriter #lekhak