Find the Latest Status about वाघ स्नेहा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाघ स्नेहा.
अरूण वाघ
✍🏻दुःख मनातले ✍🏻 मरणे कठिण झाले जगणे कठीण झाले दुःखाचे ओझे उचलणे कठिण झाले।। सावरून सारे आवरणे कठीण झाले आघात मनाला सहण करणे कठिण झाले।। सोसले ते सोसीले मी आजवर खुप झाले पोटात साठवलेले ते पचवणे कठिण झाले।। दोष माझा का कुणाचा सांगणे कठीण झाले रडगाणे हमेशाचे बोलणे कठिण झाले।। वाटते मला हि जीव लागा़वा जी़वाला मन मनाला भेटणे कठिण झाले शब्द अवगुणे वाटले ते जुळणे कठिण झाले।। जीवनात एकच मनाला भावले ते दाखवणे कठिण झाले त्या मनापासून काही लपवणे कठिण झाले।। जसा आहे तसा चेहरा पाहणे कठिण झाले आरसा दाखवतो सत्य, अरूण, ते दाखवणे कठिण झाले ।। अरूण एन वाघ,मुंबई 7875102315,,,, अरूण एन वाघ
अरूण एन वाघ
read moreअरूण वाघ
तस तर बर चाललय पण काहि तरी सुटतय ! काहितरी चुकतय ! भास होतोय कधि कधि मनाला न पटणार्या गोष्टी घडतात हातुन कधि कधि, आजुबाजुलाचि चाहुल बघुन मन मारून जगावं लागते कधि कधि,, नको ते प्रश्न नको ते विचार काहूर माजतोय डोक्यात कधि कधि, मनाच्या भावना व्यक्त कराव्या ,, कराव्या तरी कुठे , जाळतो मनातच भावना मनाच्या कधि कधि , ©अरूण वाघ अरूण एन वाघ
अरूण एन वाघ
read moreOm Pawar
❤️🚩🚩अपले देव 🚩🚩❤️ ©Om Pawar #छत्रपतीशिवाजीमहाराज#वाघ #राजा #छावा
#छत्रपतीशिवाजीमहाराज#वाघ #राजा #छावा
read moreMOHIT KUMAR BHATRA
❤️💜💚 स्नेह में बड़ी ताकत है। ---mohit Bhatra #indianapp #स्नेहा... Mohit Bhatara
#indianapp #स्नेहा... Mohit Bhatara
read morepooja d
लाख असेल तु वाघाच्या काळजाचा मी मात्र हरिणीच्या काळजाची, जराश्या कुजबूजीने मन घाबरायला होत रे...... #काळीज #कुजबुज #वाघ #प्रेम #भीतीवाटते
#काळीज #कुजबुज #वाघ #प्रेम #भीतीवाटते
read moreSneha Agarwal 'Geet'
दिल से करो ख्वाइश तो होती है पूरी, तेरा मेरा प्यार नहीं है कोई मजबूरी। महकती हूँ तेरी साँसों में हर घड़ी, हर पहर, ये है महोब्बत की खुशबू,न समझ कस्तूरी वस्ल की आस में जो बांधा धागा तूने प्रेम का, जुदाई को अपनी न समझ तू मेरी रंजूरी। तू बन जा कलम और मैं स्याही बन जाऊँ तेरी हर ग़ज़ल,हर नज़्म होगी मुझी से पूरी। स्नेहा को खुद से यूँ समझ न खुद से जुदा, बन गई मैं तेरी मुकद्दर, नहीं रहे कहानी अधूरी। #स्नेहा _अग्रवाल #मैं अनबूझ पहेली
Sneha Agarwal 'Geet'
#Pehlealfaaz रोता है दिल निकलती है आह एक औरत के आँसुओं को मिलती नहीं कहीं पनाह #स्नेहा _अग्रवाल #मैं अनबूझ पहेली
राजेंद्रभोसले
क्रांतिगुरु ढाण्या वाघ क्रांतीची जणू आग
क्रांतिगुरु ढाण्या वाघ क्रांतीची जणू आग
read moreAnanta Sneha Gupta
शीर्षक : जब युद्ध खुद से हो तो। संरचना : अनन्ता स्नेहा गुप्ता स्वर : अनन्ता स्नेहा गुप्ता
read more