Nojoto: Largest Storytelling Platform

New अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी.

Stories related to अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी

Dhanashree Kale

शब्द अंतरीचे

read more

राज कवी

हे शब्द अंतरीचे...

read more

Sachin Zanje

भाव अंतरीचे #Love

read more
भाव अंतरीचे..

  शब्दांना लागेना आज अर्थ  असे
भाव जुळवू सांग प्रिये मी तुझे कसे 
      मन झाले ते वेडेपिसे
अंतरीचे बोल म्हणे तुच माझ्या हदयी वसे.
 
  सांग कसे , सांग कसे 
   हे आज मज काय होतसे.
   फुलपाखरू होऊन भिरभिरतसे
   कधी इथे तर कधी तिथे तुच मज दिसे.

श्रावणातील सौंदर्य किती ते नयनरम्य भासे
तुच असावी जवळी असे मन माझे म्हणतसे.
उधळुन हा आनंद लुटावा प्रेम आज हे सांगतसे
क्षण क्षण भरून जगावे प्रेममय आपले जीवन हे असे..

कवी - सचिन झंजे. भाव अंतरीचे

#Love

Swapnil Borkar

#tereliye #मनामनातून धावे मी तुझ्यापाशी

read more

sanjivani... Antariche bol

तुझी माझी साथ. . (अंतरीचे बोल संजीवनी )एक हृदय स्पर्शी...

read more

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन मागे मागे धावे... मनमागेमागेधावे चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
कवडशालाही वाट ना मिळे 
मन जाते तिथे...
झुरते मन तुझ्यासाठी
एकदा तू वळून पहावे...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन मागे मागे धावे...

#मनमागेमागेधावे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन मागे मागे धावे... मनमागेमागेधावे चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
कवडशालाही वाट ना मिळे 
मन जाते तिथे...
झुरते मन तुझ्यासाठी
एकदा तू वळून पहावे...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन मागे मागे धावे...

#मनमागेमागेधावे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

vishnu thore

जिथे सांत्वनाला उभे शुभ्र बाहू तिथे होत जाते रिते अंतरीचे किती आर्त हाका हिरव्या नदीच्या जसे ऋण आहे जन्मांतरीचे - विष्णू थोरे,चांदवड.

read more
जिथे सांत्वनाला उभे शुभ्र बाहू
तिथे होत जाते रिते अंतरीचे
किती आर्त हाका हिरव्या नदीच्या
जसे ऋण आहे जन्मांतरीचे
- विष्णू थोरे,चांदवड.

©vishnu thore जिथे सांत्वनाला उभे शुभ्र बाहू
तिथे होत जाते रिते अंतरीचे
किती आर्त हाका हिरव्या नदीच्या
जसे ऋण आहे जन्मांतरीचे
- विष्णू थोरे,चांदवड.

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन मागे मागे धावे... #मनमागेमागेधावे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai

read more
थरथरले‌ ओठ कापिले शब्द ....
ना येई शब्द मुखातुन ....
  बोबडे बोल या ओळींचे आकाश 
कवेत मावेनाशे.....
 ऊचलली शब्द जोडले....
  जोडले या शरीराशी नाते....
  मन वेडे वाकुडे....
  ना शब्द ऊरले बोलण्या आणि काही ....
 घाबरे मन येई मागे मागे....
ठाव पाहण्या‌ मनाचा अवतरे शरीर ...
 घाबरट डोळे अलगद थांबले....
   विखुरली काव्य अन विखुरले वाक्य ...
  धावे मन मागे मागे... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन मागे मागे धावे...

#मनमागेमागेधावे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Rashmi Hule

नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे...भाव मा

read more
भाव माझ्या अंतरीचे
सखे तुला कसे कळावे...
एकतर्फीच प्रेमाग्नीत
मी कीती जळावे...
तुझ्या प्रितीची आस
लागली जिवाला...
ह्रदयात वसण्या तुझ्या
जीव उतावीळ झाला... नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे...भाव मा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile