Nojoto: Largest Storytelling Platform

New क्षमा याचना मीनिंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about क्षमा याचना मीनिंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, क्षमा याचना मीनिंग.

Stories related to क्षमा याचना मीनिंग

Amit Singhal "Aseemit"

Anjali Jain

#क्षमा-याचना२२.०८.२० #ganesha

read more
गणेश चतुर्थी पर्व की एक बार पुनः बधाइयाँ!!
साथ ही, संवत्सरी और क्षमापना पर्व के शुभ अवसर पर, मैंनेअपनी किसी भी रचना, बात, विचार व टिप्पणी से, किसी भी नोजोटो साथी के
कोमल हृदय को आघात पहुँचाया हो तो
हाथ जोड़कर, अंतः करण से, बार-बार
क्षमा याचना करती हूँ!
आशा है आप सभी अवश्य क्षमा करेंगे!!
बहुत बहुत धन्यवाद और आभार!!
जय महावीर!जय जिनेन्द्र!! #क्षमा-याचना#२२.०८.२०

#ganesha

Anuj Pandit

देवी स्तुति-क्षमा याचना भाग2

read more

Pawan Jain

पर्युषण महापर्व पर क्षमा याचना

read more
पवन संखलेचा का पर्युषण महापर्व पर क्षमा याचना

शब्दवेडा किशोर

#याचना..
कोरड्या झाल्या जरी या माझ्या अंतरीच्या त्या भावना
गात मी आहे तरीही नव्यानं जुनीच ती काळजाची वंचना
टाळुनी गेला पुढे कित्येकदा मज तू जीवना
नको मागे वळू तु आताही पण हाक फक्त माझी ऐक ना
कोंडल्या आहेत रे रात्री बंद दाराआड मी
ना कळू केव्हा दिल्या दिवसास माझ्या मनीच्या वेदना
मी भरवशावर जिच्या राहिलो आजन्म ती
शेवटी तीही कधी आली न कामी माझी साधना
ना अजूनी प्राक्तनाचे युद्ध कुणी ते जिंकले
मग कसा करतोस रे अशा तू जिंकण्याच्या वल्गना
एवढ्या लवकर नको ना तू फटाके वाजवू
जीवना अरे आत्ताच झाला रे कुठे माझा तुझ्याशी सामना
चालताना ईश्वरा मी सदा लाख खाल्ल्या ठोकरा 
पण कधी केली का तुझी सांग ना मी याचना
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #याचना

Devanand Jadhav

याचना...

read more
°चारोळी°
१} पांडुरंगा नको मला 
हिऱ्या माणक्यांचा वान 
एकदा तरी भिजंव 
माझं तहानेलं रान 

२} कटीवरचा हात काढून 
वर आभाळाला जोर लाव
सावळ्या मेघांना हलवून 
भीजव रे माझा सारा गाव  

३} पांडुरंगा तुझी रे 
कृपादृष्टी राहू दे 
पामराच्या शेतात 
सोनंनाणं पीकु दे 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav याचना...

Sanjit.Rajbhar

प्याज टमाटर की मीनिंग

read more

Parasram Arora

अश्रुमय याचना

read more

Yadav Rajveer

याचना #Light

read more
(याचना)

अंतर्द्वंद से ऊपर उठकर, 
भ्रम की सतह को तोड़ सके,
सच और झूठ से परे खुद को
 हम परमसत्य से जोड़ सके,
सानिध्य किसी का हो न हो
 उस आदि पुरुष का संबल हो,
कर्मों से खुद को सींच सकूं,
 मुझमें यथार्थ का होश रहे।..
.......

©. याचना
#Light

SinakanyaShivani

प्रेम याचना

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile