Find the Latest Status about भरल्या बाजारी जाईन मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भरल्या बाजारी जाईन मी.
हँसी मित्रांनो, सगळ्यांच मुलींना ताजमहाल नको असतो यार, काही पोरी मी भांडी घासून ठेवत जाईन या वाक्यांवर पण पटतात....😜😜 © मित्रांनो, सगळ्यांच मुलींना ताजमहाल नको असतो यार, काही पोरी मी भांडी घासून ठेवत जाईन या वाक्यांवर पण पटतात....😜😜 #hansi
मित्रांनो, सगळ्यांच मुलींना ताजमहाल नको असतो यार, काही पोरी मी भांडी घासून ठेवत जाईन या वाक्यांवर पण पटतात....😜😜 #hansi
read moresomnath gawade
कामातल्या व्यस्त रुटीनला थोडा विसावा द्यावा. थोडेसे निवांत होऊन एक दीर्घ श्वास घ्यावा. व्यस्त मी मस्त मी
व्यस्त मी मस्त मी
read moreगजेंद्र
*असेन मी नसेन मी* असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी घाव झाले पुन्हा जरी नव्याने ते सोसेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ// जन्म मरण हे कुणा टळले मला तरी हे कसे टळेल गर्दीत इथे माणसांच्या भावना माझ्या कुणा कळेल भावना माझ्या कुणा कळेल दुख माझे भोगेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१// सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी इथे कोण सांगा सुटले आहे, जन्मास येऊन सत्कर्म करणे एवढेच मजला कळले आहे एवढेच मजला कळले आहे स्मरणांत इथल्या उरेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२// *©️ गजेंद्र ढवळापुरीकर* *दि.२८/७/२०२० मंगळवार* *मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी
असेन मी नसेन मी
read moreSana inamdar
हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं.... मी ...आणि फक्त मी
मी ...आणि फक्त मी
read moreSudhakar Lokare
हसला कधी चेहरा कधी डोळ्यात आसवं आली खचलो कधी सावरताना हिम्मत खूप जणांनी दिली थकलो असेन खूपदा पण प्रवास धाडसी केला सुरवात एकट्याने अन प्रत्येक क्षण गर्दीत गेला नात्यांची उणीव होतीच अनेक नात्यांनी पूर्ण केली निस्वार्थ ठिकवलेली नाती संकटात मदत करून गेली हे आयुष्या हा आटापिटा फक्त तुज्यासाठी ही नसती उठाठेव माहीत नाही कश्यासाठी @@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य
मी आणि मी जगलेलं आयुष्य
read moreशब्दवेडा किशोर
White #मी.. शब्दवेडा किशोर भावबंधनाच्या या पाशातून मिळवणार लवकर मुक्ती मी सुखस्वप्नांची चव चाखण्या घेईन नवा जन्म मी इतरांना रित्या ओंजळीने सदा सुखं वाटली अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा असाच मनमौजी असणार मी एक शापित जोकर ही माझी ओळख तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी ©शब्दवेडा किशोर #मी
Ramkrushna N. Dhokane Patil
हल्ली मी अस्वस्थ होत नाही सिगारेट अन आगीच्या धुरातला फरकही मला कळत नाही हल्ली मी अस्वस्थ होत नाही तीन चार रंगाचा झेंडा आता डॅशबोर्ड वर नाही धर्माचं अन धर्मनिरपेक्षतेचं खूळ माझ्या डोक्यात नाही हल्ली मी अस्वस्थ होत नाही ते न्यूज, आर्टिकल तसलं काही पाहत नाही सुखाच्या चार दिवसाला सोड्याशिवाय घेत नाही हल्ली मी अस्वस्थ होत नाही कुरताडणाऱ्या रॅट च्या गर्दीतुन वेगळं होण्याचा अट्टहास करत नाही Challenge, ट्रेंड हे आपल्याला जमत नाही हल्ली मी अस्वस्थ होत नाही गॉगलचे नंबर बदलले तरी नजरीया काही बदलत नाही तुमच्या अनुभवाचं मला लोणचं घालायचं नाही हल्ली मी अस्वस्थ होत नाही स्वतःशीच कधी बोललो होतो आठवत नाही इतरांशी हितगुज कधी केलं होतं तेही आठवत नाही हल्ली मी अस्वस्थ होत नाहि कृष्ण मी
मी
read more