Find the Latest Status about shala darpan school staff from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, shala darpan school staff.
Harsh
प्रत्येकामध्ये असते एक वेगळी कला, दाखवून देते आपल्याला ती म्हणजे शाळा! तरीपण शाळेत जायला, नेहमीचाच तो कंटाळा. भीती वाटते बघितल्यावर खडू आणि फळा! -Harsh #School #college #Shala #Childhood
#School #college #Shala #Childhood
read moreNeha
Happy international friendship day my all staff teacher you all are mature better than me thanx for teach me everything in life this is my golden opportunity I am here with you all my school staff
my school staff
read moreKhaultiSyahi
જીવન એ સૌથી મોટી શાળા છે, કેમ કે તમને કયારેય ખબર નથી કે તમે કયા વષઁ માં છો...? અને હવે તમારે કઇ પરીક્ષા આપવાની છે ©KhaultiSyahi ❤Jeevan Ni Shala🙏 #jeevan #Shala #Life #School #lifeteaches #Garden #Nojoto #khaultisyahi #experience
❤Jeevan Ni Shala🙏 #Jeevan #Shala Life #School #lifeteaches #Garden #khaultisyahi #experience
read morerajesh mule
तेंव्हा डियर शाळा...!! डियर शाळा सांग ना काय शिकू? तुझ्या वर्तनवादी पद्धतीतून कस शिकू? जिथ गुरूजी शिकवतात त्यांच्याच मनासारख तुझ्या भिंती दगडाच्या नको वागुस दगडासारख तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकू? कसा शिकू? ही भूक भाकरीची असती तर रेशनिंग किडक धान्य खाऊन शमली असती "असर" चा असर होऊन गुणवत्ता वाढेना अन् दफ्तराच ओझे कमी करता होईना तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकु? कसा शिकू? लावली जाती शिस्त त्यासाठी शिक्षा ठरवतात आमची गुणवत्ता ह्या सत्र परीक्षा अन तेव्हा बक्षीसांचे अमिषही सोबतीला तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकू? कसा शिकू? गृहपाठ, पाठांतरमुळे आकलन दुरच यात मायबापाला वाटतय लेकरू अभ्यासू झालय पण माझ पुढे पाठ मागे सपाट अस ज्ञानाला रूप आलय तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकू? कसा शिकू? गुरूजी तुमचा मार अन् अपमान शिकणंच थांबवतात कारण तेंव्हा आमच्या मेंदूच्या भावनाच भांबवतात भावना होतात जोरात अन् आम्ही मात्र त्याच स्तरात तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकू? कसा शिकू? प्रश्न न विचारू देण अन शैक्षिणिक वातावरण नसणं आम्हाला हेच हायस वाटणं तरीही आपला 'प्रगत शैक्षिणीक महाराष्ट्र' तेंव्हा डियर शाळा सांग ना काय शिकू? कसा शिकू? झाल गेल ते विसरून जाऊ विद्यार्थीकेंद्री नवशिक्षणाच विश्व नव्याने उभारु शिकेल मी स्वयंप्रेरणेतुन स्वतः च्या अभिव्यक्त वचनाने तयार होतील संधीप्रधान शाळा माझ्या ज्ञानरचनेने तेंव्हा ती माझी डियर शाळा तूच असशील !! ____________________________ ( राजेश नंदा व्ही. मुळे) Dear Shala
Dear Shala
read more