Find the Latest Status about साऱ्या गावात गाजलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साऱ्या गावात गाजलं.
its.vedee
जुने ते दिवस, जेव्हा लाईट जायचा गावात टिपूरं चमचमती नभात चांदण नी कलोक माझ्या अंगणात मेणबत्ती ची लपाचुपी म्हणून पडवीत जमा सारे चांदोबाच्या इशाऱ्यावर प्रकाशाने सोबतीचे सहारे.. खेळ खेळाया अंधारात चिमुरड्यांची मज्जाच वेगळी भुतांच्या गोष्टी करत बसे भावंडांची टोळी.. गावात जेव्हा light जायची तेव्हाची गंमतच निराळी चमके जेव्हा घर उजेडाने तेव्हा फक्तं एकच गोंधळ, "light आली,light आली" ©its.vedee गावात जेव्हा लाईट जायची
गावात जेव्हा लाईट जायची
read moreaher
फिरवली जरी पाठ साऱ्या जगाने इथे शब्द माझा फलंदाज आहे.
फिरवली जरी पाठ साऱ्या जगाने इथे शब्द माझा फलंदाज आहे.
read moreप्रकाश साळवी
नाते आपल्या मैत्रीचे असेच राहो निरंतर केवळ दोन शरीरे पण एकच तन मन ** या मैत्रीला ना लागो दृष्ट कुणाचीही मित्रा आयुष्य तुझे वाढो अयुरारोग्य तसेच मित्रा ** प्रिय प्रदीप , तुला वाढ दिवसाच्या आभाळभर शुभेच्छा प्रकाश साळवी बदलापुर - ठाणे प्रदीप शिंदे यास वाढ दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रकाश साळवी बदलापुर
प्रदीप शिंदे यास वाढ दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रकाश साळवी बदलापुर
read moreGeetashri Alagundagi
कधितरी वेळ मिळतो मग स्वतःमध्येच हरवणं होतं कधीतरी हा एकांत साऱ्या दुःखाना पुरून उरतो यात एक वेगळाच आनंद भेटतो मनात चालु असणाऱ्या साऱ्या गोष्टींना इथे पुर्ण विराम लागतो (काही क्षणासाठीचं का होईना ) #NojotoQuote एकांत कधितरी वेळ मिळतो मग स्वतःमध्येच हरवणं होतं कधीतरी हा एकांत साऱ्या दुःखाना पुरून उरतो यात एक वेगळाच आनंद भेटतो मनात चालु असणाऱ्या स
एकांत कधितरी वेळ मिळतो मग स्वतःमध्येच हरवणं होतं कधीतरी हा एकांत साऱ्या दुःखाना पुरून उरतो यात एक वेगळाच आनंद भेटतो मनात चालु असणाऱ्या स
read morevishnu thore
कोण आपलं परकं नाती उरली नावाला साऱ्या ओळखीच्या वाटा गेल्या परक्या गावाला दुःख उतू आल्यावर कसं झेलावं मनाला सावलीनं द्यावा आता
कोण आपलं परकं नाती उरली नावाला साऱ्या ओळखीच्या वाटा गेल्या परक्या गावाला दुःख उतू आल्यावर कसं झेलावं मनाला सावलीनं द्यावा आता
read moreyogesh atmaram ambawale
सुखकर्ता तू , तूच दुःखहर्ता. आलो दारी तुझ्या, चरणी ठेवाया माथा. जाणितो साऱ्या भक्तांच्या व्यथा, सर्व भूमंडळी प्रख्यात तुझी हीच कथा. #सुखकर्ता#दुःखहर्ता#गणपतीबाप्पा#yqmarathi#yqtaai#yqbhakti सुखकर्ता तू , तूच दुःखहर्ता. आलो दारी तुझ्या, चरणी ठेवाया माथा. जाणितो साऱ्या भक्त
#सुखकर्ता#दुःखहर्ता#गणपतीबाप्पा#yqmarathi#yqtaai#yqbhakti सुखकर्ता तू , तूच दुःखहर्ता. आलो दारी तुझ्या, चरणी ठेवाया माथा. जाणितो साऱ्या भक्त
read moreamol pandhare
ग्रामपंचायत कुडणूर, तालुका - जत, जिल्हा - सांगलीमार्फत... कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी गावात विविध ठिकाणी असे होर्डिंग्ज लावण्यात आले
read moreShailesh Hindlekar
पाऊस कविता - आजची कविता माझ्या आवडीचं काहीही रांधलं, तर थोडं का होईना, माझ्यासाठी राखून ठेवतेच ती... माझ्या आवडीचा पाऊस, तिच्या गावात आला..त
पाऊस कविता - आजची कविता माझ्या आवडीचं काहीही रांधलं, तर थोडं का होईना, माझ्यासाठी राखून ठेवतेच ती... माझ्या आवडीचा पाऊस, तिच्या गावात आला..त
read more