Find the Latest Status about कॅलेंडर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कॅलेंडर.
yogesh atmaram ambawale
नवा भिडू नवे राज्य म्हटले की डाव अर्धवट सोडून पुन्हा नव्याने खेळायला जी मजा येते, तशीच मजा इथे आणूया नवे वर्ष,नवे कॅलेंडर ह्यांना आपण नवे भिडू नवे राज्य समजून नवी सुरुवात करूया. आणि ह्या नव्या वर्षाच्या डावात लवकर बाद न होता मोठा डाव खेळूया. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नवी सुरुवात... #नवीसुरुवात #नवीसुरुवात2020 चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नवी सुरुवात... #नवीसुरुवात #नवीसुरुवात2020 चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai
read moreDeepali Ghoge
चंद्रासारख्या माणसाच्या दोन बाजू..... एक पौर्णिमेच्या प्रकाशासारखी लख्ख तर दुसरी अमावस्येच्या काळोखात गुप्त...... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र.. #चंद्र1 सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कोजागरी प
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र.. #चंद्र1 सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कोजागरी प
read moreRashmi Hule
मनमोहक पुर्ण रुप तुझे पहातच रहावे असे कोजागिरी चा चंद्र तर जिवा लावी पिसे... शांत शितल प्रकाश तुझा अंगावर ल्यावा केशरी सुगंधित दुधाचा प्याला असावा ओंजळीत ही प्रियेचा मुखचंद्र असावा पाहू कोणता चंद्र,गुंता कसा सोडवावा ... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र.. #चंद्र1 सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कोजागरी प
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र.. #चंद्र1 सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कोजागरी प
read moreyogesh atmaram ambawale
प्रत्येक वर्षाचा शेवटचा दिवस हा माझ्यासाठी खूप खास असतो, कारण ह्या दिवशी आईचा वाढदिवस असतो. ह्या वर्षाचा शेवटचा दिवस ही तसाच आहे,जसा नेहमीच असतो, रोज सारखेच सकाळी उठणे,ऑफिस ला जाणे संध्याकाळी कामावरून परत येणे. आजच्या दिवसात फरक फक्त इतकाच आहे, वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे सुट्टी तेवढी लवकर झाली आहे. मग काय सुट्टी सार्थकी लावायचं ठरवलं, नि सौ च्या ऑफिस ला जाऊन तिला सोबत घेऊन आलो. येता येता बाजारात गेलो,आईचा वाढदिवस साजरा करायला केक घेऊन आलो. आणि नेहमी प्रमाणे गाजर घेतले,नववर्षाच्या स्वागताला, वर्षाच्या शेवटच्या रात्री गाजर हलवा लागतो आम्हाला सेलिब्रेशन ला. अशा प्रकारे ह्या वर्षाचा दिवस ही तसाच गेला जसा रोजचं जातो, तरीही आमच्यासाठी हा दिवस खास असतो कारण ह्या दिवशी आईचा वाढदिवस असतो. आता उद्या नवीन वर्ष,बदलणार ते फक्त कॅलेंडर आहे, बाकी नेहमीसारखाच दिवस नेहमी सारखीच रात्र राहणार आहे.. (असो...नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या वर्षाचा शेवटचा दिवस... #हावर्ष चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या वर्षाचा शेवटचा दिवस... #हावर्ष चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with
read more