Find the Latest Status about अलवार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अलवार.
HANAMANT YADAV (कवीराज)
नार अलवार... नटराज राज वेस अहीरी रोखली नजर अशी गहीरी करी कंगण खण खण खण कंठी माळ मनी मोहन काळाभोर केश सांभर वर बिंदीची झालर नथ नाकीची अनुवार मोगर्याचा वेणी हार अशी मी नार.... नार अलवार... रंग गुलाब जणू कोवळा लावण्याचा जणू सोहळा नववार घननीळ निळा देहाचा फुलला मळा काळजा लागती ठेच अति साजीरा गोजीरा नाच घायाळ करी यौवन झेपावतो हा मदन तुम्ही सरकार... अशी मी नार..... नार अलवार..... कवीराज लावनी , नार अलवार....
लावनी , नार अलवार....
read moreJayshree Hatagale
पापण्यांच्या रेषेवरती.... स्वप्नास एका येते भरती ओघळती का अलवार असे मग भाव मनातील गालावरती..... #पापण्यांच्या रेषेवरती.... स्वप्नास एका येते भरती ओघळती का अलवार असे मग भाव मनातील गालावरती.....
#पापण्यांच्या रेषेवरती.... स्वप्नास एका येते भरती ओघळती का अलवार असे मग भाव मनातील गालावरती.....
read moreराजेश गुप्ता'बादल'
छलछला कर आंखों छलक रहा है कागज़ का दर्द। जब मिला कभी नाली में या चढ़ती है इस पर गर्द। धूल फांकता है अलवारीयों में सजा धजा ये तब, या इसी को हथियार बनाता जब कोई बेदर्द। छलछला कर आंखों छलक रहा है कागज़ का दर्द। जब मिला कभी नाली में या चढ़ती है इस पर गर्द। धूल फांकता है अलवारीयों में सजा धजा ये तब, या इस
छलछला कर आंखों छलक रहा है कागज़ का दर्द। जब मिला कभी नाली में या चढ़ती है इस पर गर्द। धूल फांकता है अलवारीयों में सजा धजा ये तब, या इस
read moreबी.सोनवणे
तुझास्पर्श तुझा स्पर्श सखयें रोमा रोमात, हवा हवासा अलवार तनात...! बेधुंद ह्या मनाची चलबिचल, बेभान करी शहारता शीतल...! अभास तुझा सये मज चिंतन, हृदयातले धडेधडे स्पंदन...! क्षणभर भासवे जणू वाटलं, तुझ्या स्पर्शाचा चाहुलीने दाटलं...! ✒बी.सोनवणे मुंबई #सदिच्छा_रचना..! #तुझा_स्पर्श तुझा स्पर्श सखयें रोमा रोमात, हवा हवासा अलवार तनात...!
#सदिच्छा_रचना..! #तुझा_स्पर्श तुझा स्पर्श सखयें रोमा रोमात, हवा हवासा अलवार तनात...!
read moreRashmi Hule
निसटते वाळू हातातून, तसे निसटते डोळ्यातील पाणी... सुटतात गाठी अलवार शेवटच्या त्या क्षणी... Meaning :- jaise hath se ret fisalti hai, jaise aankho se aasu bhi nikalte hai, अपने अंतिम पलों में वैसे ही धीरे से सब गांठें (rishte, apne
Meaning :- jaise hath se ret fisalti hai, jaise aankho se aasu bhi nikalte hai, अपने अंतिम पलों में वैसे ही धीरे से सब गांठें (rishte, apne
read moreSangeeta Kalbhor
अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळाच रे मुरारी मखमल तुझ्या लोचणी अलवार मी पांघरते क्षणभराची साथ तुझी फार मुश्किलीने आवरते मिठीत होते गुडूप जेव्हा माझा वसंत तू होतो बहर रोमरोमी अन् मनी माझा आसमंत तू होतो नाही ठाऊक मजला चूक काय नि काय बरोबर माझ्या काळजातला तू अथांग पसरलेला सरोवर लट होते बावरी स्पर्शिता तू तिला अलवार भावना भेटता भावनेला होते की रे गरवार सहस्त्र श्वासांचे मिलन प्रणयाला येतो रंग मनामनाच्या मिलनाला रहावेच लागेल अभंग..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा
अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा
read moreSangeeta Kalbhor
बिलगता तूला.. तू आलास की येत नाही मला विस्कटलेले मन सावरायला आणि मुळीच येत नाही बघं भांबावलेले तन आवरायला यावे वाटते अलवार कुशीत तुझ्या प्रेमात अखंड डुंबायला करता तू चुंबनाचा वर्षाव होते चिंब चिंब ओलावायला थांबावा वाटतो काळ इथेच आणि पुढचे नकोचं सांगायला बिलगता तूला मनातल्या मनात अगदी अगदी होते सुखावायला..... मी माझी..... 27/02/2023 ©Sangeeta Kalbhor बिलगता तूला.. तू आलास की येत नाही मला विस्कटलेले मन सावरायला आणि मुळीच येत नाही बघं भांबावलेले तन आवरायला यावे वाटते अलवार कुशीत तुझ्या प्
बिलगता तूला.. तू आलास की येत नाही मला विस्कटलेले मन सावरायला आणि मुळीच येत नाही बघं भांबावलेले तन आवरायला यावे वाटते अलवार कुशीत तुझ्या प्
read moreRashmi Hule
सुगंधित स्वप्ना साठी अलवार पापणी मिटे... चातकाला पावसाच्या थेंबाची तृषा वाटे... असते ठावूक जरी मृगजळ हा आभास आहे... तप्त वाळवंटात चालताना हा आभासच खास आहे... सुगंधित सपनों के लिए हलकेसे पलकें बंद होती है... चातक को बारीश के पहली बुंद की प्यास होती है... पता होता है मृगजल आभास होता है
सुगंधित सपनों के लिए हलकेसे पलकें बंद होती है... चातक को बारीश के पहली बुंद की प्यास होती है... पता होता है मृगजल आभास होता है
read moreRJ कैलास नाईक
लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे अलवार ओळी माझ्या गुणगुणतांना कोणी दुःखे पुसत अंतरात रुजत गेली पाहिजे मतल्यांचे लगावलीत शेर होत जाताना अलामत सुद्धा जराशी शहारली पाहिजे वेदनांचा शाप तर इथे प्रत्येकाला आहे आनंदी जगण्याची कला शिकली पाहिजे रोज नवे धडे शिकवते इथे जिंदगी मला आता नियतीशीच मांडवली केली पाहिजे.. RJ कैलास लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे #मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे अलवार
लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे #मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे अलवार
read more