Nojoto: Largest Storytelling Platform

New तुमचे मत स्पष्ट करा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुमचे मत स्पष्ट करा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुमचे मत स्पष्ट करा.

Stories related to तुमचे मत स्पष्ट करा

Pradip Kolhe

तुमचे मत काय आहे

read more

रश्मि सचिन पाठक

ऐ चाँद....मत करा और इंतजार

read more
ऐ चाँद बस भी कर ,मत कराओ और इंतजार|
तू देख तो सही करके आयी मैैं सोलहो श्रृंगार||
अनवरत तेरे इंतजार में,मैं खड़ी हूँ छत पर |
आ,भी जा कहीं टूट जाये ना तुझपे ऐतवार|| ऐ चाँद....मत करा और इंतजार

future in Dr. prajakta pratibha rajendra Bokefode

अमलात आणा सावरकरांना।। याच्या संबंधित कविता करा।। तुमचे मनातील भावना व्यक्त करा। comment box madhey tumchi poem send karu Shkta..

read more
अमलात आणा सावरकरांना।। 
याच्या संबंधित  कविता  करा।। तुमचे मनातील भावना व्यक्त करा। अमलात आणा सावरकरांना।। 
याच्या संबंधित  कविता  करा।। तुमचे मनातील भावना व्यक्त करा।
comment box madhey tumchi poem send karu Shkta..

kripaal

दोस्तो लाईक शेअर जरूर करा असा मत तोडना #throwback2020

read more

aashna asthana

मत करा करो इश्क़ यारो ..💔💔💔 #Dreams

read more

Aniket Chakrwarty

मैं भी बदल जाऊँगा एक दिन
देख लेना
किसी के लिए ना सही
किसी के वजह से ही सही । #स्पष्ट

Suraj

माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा.. #Health

read more
अरे कोरोना..
           - सूरज यादव


अरे बाबा कोरोना जा ना रे
निघून लवकर..
कंटाळलो आम्ही सगळेजण तुला
पाहुण्यांसारखा वाटलेलास..
वाटलं जाशील लवकर
पण तू काय जायचं नावच नाय काढत..

अरे आम्ही कितीतरी मुलं डिग्री होऊन बाहेर पडलो
आणि बरोबर टायमिंग लाच टपकलास..
आम्हाला नवीन जीवनाची,काहीतरी कमावून शिकण्याची,आईवडिलांना 
आमच्या कष्टाचे काहीतरी द्यायचं होत
आणि काय यार काय करायलाच 
देत नाहीस
तुझ्यामुळे आता स्वतःचा जीव वाचवणे हाच पर्याय ठेवलास ..
आमच्या सगळ्यांचा तू खलनायक आहेस..

आणि किती वेळ घरच्यांपासून दूर ठेवणार !
प्रत्येक वेळेस मोबाईल,इंटरनेट ने
नात्यातील प्रेम व्यक्त नाही करता येत
ना..
काही नात्यांना प्रत्यक्ष भेटूनच  
मनमोकळे करता येते.!
बाबा,काकांना आम्ही भेटलो तर पहिली मिठी मारतो रे..
म्हणजे काही नात्यांना स्पर्शाची ओढ असते रे..
प्रत्येक वेळेस मुक्यासारखे
काही सिम्बॉल ने आम्ही व्यक्त व्हायला आम्ही मुके आहोत का?
तुला काय कळणार नाती म्हणजे काय ते?
असो.

तू लवकर जा म्हणजे आमचा स्टार्टअप नीट लागेल..
नाहीतर तुला सगळे आता कोरोना म्हणून शिस्तीने हाक मारतायत..
पण काही दिवसांनी शिव्या घालूनच हाक मारतील..
खूप दिवस राहिलास आता..
जा लवकर तू.!!

©Suraj माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा..

#Health

dil ki baate..♥️

प्रश्न क्र.6 लवकर येईल.. प्रश्न क्र. 1ते4 प्रोफाईल मध्ये बघा आणि तुमचे मत नोंदा..

read more
dilkibaate प्रश्न क्र.6 लवकर येईल.. प्रश्न क्र. 1ते4 प्रोफाईल मध्ये बघा आणि तुमचे मत नोंदा..

rani battewad

लाईक करा आणि फॉलो करा

read more

Dinesh Sharma Jind Haryana

# स्पष्ट व्यक्ति

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile