Find the Latest Status about डोळ्यातले अश्रू पुसणे वाक्प्रचार अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यातले अश्रू पुसणे वाक्प्रचार अर्थ.
Mayuri
अश्रू कधी आनंद कधी दुःख कितीही असले तरीही साथ देतात ते फक्त अश्रु ©Mayuri अश्रू
अश्रू #विचार
read moreDevanand Jadhav
°अश्रू° कितीही जरी विसरलेस तू मला पण मी कशी विसरू सांग तुला ? मेघातून बरसणारी जलधार सांग तूच, कधी कोरडी असणार ? कधीही माझी आठवण नाही झाली पण तुझी, मजला भेडसावणार ! बरसणाऱ्या त्या घन जलधारेत चिंब भिजायचं, मी नाही सोडणार ! नको होवुस माझ्या सुखात भागीदार तुझ्या सुखात, माझे सुख मानणार ! तेवढाच एक माझा तो हर्षौल्हास जलधारेसम नितळ असणार ! नको घेऊ माझ्या दुःखात सरकत तुझ्या दुःखाचा, मी होईन पातीदार ! माझे ते अश्रू त्याच जलाधारांत तुझ्याच नकळत सोडून देणार ! (सरकत : पाती, हिस्सा, वाटेकरी) ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav अश्रू...
अश्रू... #मराठीकविता

read moreshekhar Jangam
गालावरूनी ओघळणाऱ्या अश्रूंना जाणीव नसते जगाची जाणीव असते फक्त अन फक्त सोसलेल्या अपार दुःखांची -शेखर जंगम अश्रू
अश्रू
read moreManish Kanade
डोळ्यांच्या कडांवर हलकेच अश्रू आला बाहेरचं जग पाहता तोही परका झाला ... - मनिष ज्ञानदेव कानडे #अश्रू