Nojoto: Largest Storytelling Platform

New परतीच्या पावसाने झोडपले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about परतीच्या पावसाने झोडपले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परतीच्या पावसाने झोडपले.

Stories related to परतीच्या पावसाने झोडपले

viraj gosavi

kokan मुसळधार पावसाने बुडाले

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "वाटेवरून परतीच्या" हा विषय शिवाजी उमाजी यांचा आहे. #वाटेवरुन #परतीच्या #Collab #yqtaai

read more
वाटेवरून परतीच्या
पुन्हा तिचीच ओढ लागे,
दिवसभर असूनही सोबत
पुन्हा तिच्याकडेच जाऊ वाटे.
वाटेवरून परतीच्या
मन उदास होत असे,
तिच्यापासून दुरावऱ्याचा 
खूप त्रास होत असे.
वाटेवरून परतीच्या 
पुन्हा येण्याची इच्छाच नसे,
दुरावताना तिच्या पासून,
वाटे तिच्या जवळच राहवेसे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
"वाटेवरून परतीच्या"
हा विषय शिवाजी उमाजी 
यांचा आहे.
#वाटेवरुन
#परतीच्या
#collab #yqtaai

प्रकाश साळवी

गेल्या काही दिवसात पावसाने ह हा कार माजवला ते पाहून ही कविता सुचली कशी वाटली ते जरूर सांगा !!

read more
समजून घ्यायला पावसाने !!

आता तरी नको का समजून घ्यायला पावसाने !
आता तरी नको का तांडव थांबवायला पावसाने !
**
एव्हढे सारे कमावले मी माझ्या घनघोर कष्टाने !
सारेच नको होते कसे ते धुऊन न्यायला पावसाने !
**
सारेच म्हणत होते या पावसाला काय झाले आहे !
एव्हढे नको होते जनतेवर रागवायला पावसाने !
**
पुन्हा अशी दूर्दशा करून गेलास का पावसा तू !
पुन्हा नको नशीबी फाशी लावायला पावसाने !
**
अरे थोडे भिजविलेस तर आम्ही काय म्हणालो का !
नको होते नाकातोंडात फेस आणायला पावसाने !
**
जा जा आता तरी तुडुंब भरले नदी नाले धरणेही !
आता तरी थोडे पाहिजे कसे  ऐकायला पावसाने !
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ गेल्या काही दिवसात पावसाने ह हा कार माजवला ते पाहून ही कविता सुचली कशी वाटली ते जरूर सांगा !!

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष

read more
परतीच्या वाटा त्या सर्वांसाठी असतात
जे आपण वाट चुकलो आहे असे जाणतात.
कुठल्याही वाटेवर चालताना 
त्या वाटेवरील पुढील अंदाज घ्यावा,
थकलो असता त्या वाटेवर चालताना
परतीचा देखील एक मार्ग असावा. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

Devanand Jadhav

जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य

read more
°पाऊस कविता~पहिली रिमझिम°

पहिला पाऊस पहिली रीमझिम 
झाले सारे ओलेचिंब 
भावतो मनात तो परिमळ
मातीत मिसळता पाहिले थेंब 

घेऊन आले सुखद शिडकावा 
पाहिली सर पहिला वारा 
भिजवून सारे अंगण शिवार  
शुभ्र धारेचा दिसे फवारा 

पाणीच पाणी सभोवताली 
तनमन झाले थंडगार 
नवजीवन बहरा आले
झाडे वेली तृणे हिरवीषार 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष

read more
YQ च्या वाटेवर सहजच प्रवास सुरु केला,
जाणले आता हा पल्ला खूपच मोठा गाठला.
परतावे माघारी असे जेव्हा वाटले,
परतीच्या वाटाच न इथे असे लक्षात आले.
थोडं अजून करता करता खूपच पुढे आलो,
परतीची वाटच दिसेना म्हणून इथेच थांबलो. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

Kunal Salve

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष

read more
परतीच्या वाटा पुन्हा चालतांना
नको तरी,प्रेम करायला भाग पाडतील 
त्याच कळया तेच फुले वेचतांना मोहक
आयुष्याच्या वाटेत काटे ही दाहक असतील ! सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

Abhishek Panchal

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष

read more
सुरुवात केली आपण एकाच वाटेने
पण परतीच्या वाटा मात्र
आता पूर्णपणे बदलल्या आहेत
हातातले हात, तुझी माझी साथ
सारं जे जग एक होतं
साऱ्याच रेषा आता बिघडल्या आहेत सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

vaishali

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष

read more
आतुरता असते तिला भेटण्याची
ओठावर असतात गाणी प्रेमाची
मनात ओसंडून वाहत असतो आंनद
दरवळतो मनात तिच्या अत्तराचा गंध
सुरू होतो प्रवास तिच्या दिशेने
वाटही लवकर सरते तिच्या ओढीने
कधी वळणाची वाट कधी डोंगर घाट
आनंदात सरत असते ही वहिवाट
खुप दिवसांनी तिला पाहता समोर 
मनात फुलतो हा प्रीतीचा गुलमोहर 
भेटीचा हा क्षण ठेवावा डोळ्यात साठवून
भेटीनंतर उरते फक्त विरहाची आठवण
सांग प्रिये हा क्षण का क्षणभंगुर असतो
प्रेमाचा आनंद का जास्त काळ टिकत नसतो
माझे परतीला निघणे तिचे आसवांनी भिजणे
तिला पाहून माझ्या पावलांचे अडखळणे
तिला भेटून निघतांना मला जड जाते
मला निरोप देताना तिचेही  मन रडते
बोलकी वाटणारी वाट विरहाच्या धुक्याने दाटून जाते
तिचे निरागस प्रेम फक्त डोळ्यांसमोर दिसते 
परतीची वाट खरच खूप अवघड असते 
परतीची वाट खरच खूप अवघड असते सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

Vinod Umratkar

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष

read more
परतीच्या वाटा।
मीच केल्या बंद।
घातले निर्बंध।
                    मनावरी।।
आता जाणे नाही।
त्या वाटेला पुन्हा।
मीच माझा गुन्हा।
                   केला सिध्द।। सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष
loader
Home
Explore
Events
Notification
Profile