Find the Latest Status about टोपण नाव इन मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टोपण नाव इन मराठी.
kalyani Pawar.
कल्पनेतलं थोडं part 1 टोपण नाव- कल कल😙😘
कल्पनेतलं थोडं part 1 टोपण नाव- कल कल😙😘
read moreVinod Umratkar
स्वतःहुन स्वतःला नाव दिल्यास त्यासी "टोपण नाव" म्हणावे काय?। 🤔🤔🤔 दुसऱ्यानी आपल्याला नाव ठेवल्यास त्याला "टोचन नाव" म्हणावे काय?। 😁😁😁 स्वतःहुन स्वतःला नाव दिल्यास त्यासी "टोपण नाव" म्हणावे काय?। 🤔🤔🤔 दुसऱ्यानी आपल्याला नाव ठेवल्यास त्याला "टोचन नाव" म्हणावे काय?। 😁😁😁
स्वतःहुन स्वतःला नाव दिल्यास त्यासी "टोपण नाव" म्हणावे काय?। 🤔🤔🤔 दुसऱ्यानी आपल्याला नाव ठेवल्यास त्याला "टोचन नाव" म्हणावे काय?। 😁😁😁
read moreyogesh atmaram ambawale
नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले, तरीही आवडीने टोपण नाव ठेवले. 'योगु' म्हणे कुणी,तर कुणी म्हणे 'योगीराज', खूपच छान वाटे,त्यांचा हा प्रेमाचा भाग. #withcollbratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #yqgogu #yogiraj #माझीछबी नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले, तरीही आवडीने टोपण नाव ठेवले.
#withcollbratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #yqgogu #yogiraj #माझीछबी नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले, तरीही आवडीने टोपण नाव ठेवले.
read moreअमोल पाटील
#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी
yogesh atmaram ambawale
स्वतःचे बारसे मुलं जन्माला येण्याआधी आई त्याचे नाव ठरविते, मुलं झाल्यावर मात्र मुलाची जन्मपत्रिका त्याचे नाव ठरविते. कधी जन्मपत्रिका फक्त अक्षर देते तर, नाव काय ठेवायचे हे आत्याच ठरविते. आत्या देते ते मुळ नाव असते तर आई वडील बोलतात ते टोपण नाव असते, जसे मुलं मोठं होत जाते तसे त्याचे नाव ही बदलते, आई वडील,आत्या,जन्मपत्रिका सर्व बाजूला राहते, नि मित्र ज्या नावाने हाक मारतात तेच नाव राहून जाते. मित्रांनी दिलेले नाव नाही आवडले तर स्वतःच स्वतःचे बारसे करतो, शुध्द हिंदी मराठी नावाचे इंग्रजी रूपांतर करतो. कुणी प्रदीप चे पॅडी करतो तर कुणी संदीप चे सँडी करतो. बारसे#YourQuateAndMine#yqtaai#bestyqmarathiquotes#मराठी#नामकरण#opencollab#collab मुलं जन्माला येण्याआधी आई त्याचे नाव ठरविते, मुलं झाल्यावर
बारसेYourQuateAndMineyqtaaibestyqmarathiquotesमराठीनामकरणopencollabcollab मुलं जन्माला येण्याआधी आई त्याचे नाव ठरविते, मुलं झाल्यावर
read moreअमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
somnath gawade
कर्तृत्ववाने नावाच्या मागे पुढे लावण्यासारखे काही नसले की, लोक पै,शेठ, साहेब लावून मोकळे होतात. 😂🤣😃 #नाव