Find the Latest Status about मनासारखे सारे काही जीवनात या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनासारखे सारे काही जीवनात या.
कवी - के. गणेश
कर्तव्यापासून भावनांची कधीतरी फारकत असावी, अन् मनासारखं जगायला स्वतःचीही हरकत नसावी.! @kganesh जगणे मनासारखे..
जगणे मनासारखे..
read morePrasaad Shendage
होता होता, राहूनी जाते, मनासारखे काही.... होईल कधीतरी मनासारखे, पण जगासारखे नाही....!! प्रसाद शेंडगे.✍️ ©Prasaad Shendage #मनासारखे#सुचलेल्याओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#
#मनासारखे#सुचलेल्याओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#
read moreप्रितफुल (प्रित)
मनासारखे..... मनासारखे तू अता वाग थोडे नको घाबरू तू पुन्हा माग थोडे धुळीला मिळाले सुखांचे मनोरे नशीबात आले पुन्हा डाग थोडे मनाला कुणाचा मिळेना सहारा वसंती फुलावे इथे बाग थोडे तिला भेटलेला खरा यार होता किती संधिसाधू महाभाग थोडे तुझ्या आठवांनी मला वेड लागे सुचावे तुलाही विरहराग थोडे अजूनी उभी आस लावून प्रीती दिली तूच वचने, सख्या जाग थोडे दिली आहुती आज माझीच मी रे करावेस तू ही कधी त्याग थोडे प्रितफुल (प्रित) ©प्रितफुल (प्रित) #मनासारखे अत्रंगी रे...!!! Kavita Pudale
#मनासारखे अत्रंगी रे...!!! Kavita Pudale
read moreNARAYAN NALAWADE
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… #NojotoQuote अनमोल जीवनात
अनमोल जीवनात
read moreVin's Bansode
भुरकट झाले आयुष्य असेच काही शब्दात मांडले मी असेच काही असे लिहलेले मी थोडे काही आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य
#काही काही आयुष्य
read moreArchana Deshpande-Pol
काही माझे काही तुझे क्षण वेचलेले ओले.. किती फुलले सुकले. किती मनात मिटले. तुझ्या मधाळ मीठीत मोहरले मन धुंद किती आठवावे गंध.. खुणा राहिल्या अभंग. चंद्र व्याकुळला आता.. झुले नभाच्या कुशीत.. कसे आवरावे घन.. क्षण ओलावले आत. आत धुमारे धुमारे.. मन असे बावरले.. माझ्या अबोल झाडाला.. लगडली लक्ष फुले. फुले गंधाळ गंधाळ.. किती वेचावी ओटीत.. अंगणात, परसात.. बहर रूळतो मनात.. ©अर्चू.. #काही तुझे काही माझे..
#काही तुझे काही माझे..
read moreAkshay Tayde.
2 Years of Nojoto नको मज सिद्धी नको मज रिद्धी नको मज शक्ती नको मज मुक्ती देशील तर प्रेम देरे प्रेम तुझे जीवनात हीच माझी भक्ती. प्रेम तुझे जीवनात माझ्या
प्रेम तुझे जीवनात माझ्या
read morePooja Navale
जीवनाचा आनंद लुटण्यासाठी जगण्याचा मोह सुटला पाहिजे कधी यश तर कधी अपयश येणारच हे गृहीत धरूनच वागले पाहिजे नेहमी हार होते म्हणून कधीच प्रयत्न करणे सोडायला नाही पाहिजे सुखी जीवनाचे सूत्र काहीका असेना दुःखाला कधी विसरायला नाही पाहिजे %$%$ जीवनात आनंद कशात आहे
जीवनात आनंद कशात आहे
read more