Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रकारचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रकारचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रकारचे.

Abasaheb Patil

आमचेकडे सर्व प्रकारचे शासकीय व निमसासकीय ऑनलाईन फॉर्म योग्य दरात भरून मिळतील. व्हाट्सअँप वरून माहिती पाठवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करा सेवा द

read more

Abasaheb Patil

आमचेकडे सर्व प्रकारचे शासकीय व निमसासकीय ऑनलाईन फॉर्म योग्य दरात भरून मिळतील. संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा व्हाट्सअँप वरून माहिती पाठवा ऑनलाईन

read more

Abasaheb Patil

आमचेकडे सर्व प्रकारचे शासकीय व निमशासकीय ऑनलाईन फॉर्म योग्य दरात भरून मिळतील. संपूर्ण महाराष्ट्र भर सेवा. व्हाट्सअँप वरून माहिती पाठवा ऑनलाई

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai

read more
कुठल्याही प्रकारचे नाते नसताना,
जे मनात घर करून बसतात.
दूर असूनही जवळ वाटतात,
तीच खरी मनाची नाती असतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनाची नाती...
#मनाचीनाती

हा विषय 
Nikhil Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गैरसमज... #गैरसमज१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
गैरसमज दोन प्रकारचे असतात,
काही गैरसमज आवडते असतात
तर काही नावडते, मनाला टोचणारे असतात.
काही गैरसमज नाते उध्वस्त करतात,
तर काही गैरसमज प्रेमात गोडवा वाढवतात.
गैरसमज हा ही किती गोड,जो बायकोच्या मनात आहे,
केव्हाही वाद झाल्यास नवरा नमतो,हा तिचा गैरसमज आहे.
खरे तर नवरा नमतो हा त्याच्या प्रेमाचा भाग आहे,
बायकोनं हारावे हे त्याला नापसंद आहे.
गैरसमज हा ही तितकाच खरा आहे,
के वाद वाढू नये म्हणून नवरा शांत आहे,
बायकोला वाटते नवऱ्याची चूक नवऱ्याला मान्य आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गैरसमज...
#गैरसमज१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, नवरात्रीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा...! काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे च्या वतीने नवरात्र निमित्त खास उपक्रम घेत आहो

read more
नेहमी व्हावा सन्मान स्त्री मनाचा,
जसा आईचा तसाच मुलीचा.
प्रत्येक कार्यात सहभाग भार्याचा,
यशात मोठा वाटा तिच्या सहकार्याचा.
एक ना अनेक रूपे तिचे,
प्रत्येक रुपात अफाट दर्शन तिचे.
वेगवेगळ्या प्रकारचे अनेक नाते जपते जी,
त्या स्त्री चे नेहमी गोडवे गात चला.
कधीही "स्त्री मनाचा" चा अनादर होऊ नये,
इतकी मात्र काळजी घेत चला. नमस्कार मित्रहो,

नवरात्रीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे  च्या वतीने  नवरात्र निमित्त खास उपक्रम घेत आहो

yogesh atmaram ambawale

#बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#Collab#मराठी#मंडपात ठिकाण एकच प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे

read more
हे बाप्पा काय हे !!
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत,
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,बायको दुकानात गेली असता मी दुकाना बाहेर
बाईक वर उभा होतो,समोरच गणपती मंडळाचं मंडप होत ,बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती,
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त
आत डोकावून बघायचे आणि आत न जाता परत मागे फिरायचे आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार करत पुढे जायचे, इतके आम्ही व्यस्त झालोत की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ.
त्याच मंडपाचा दुसरा प्रसंग 
कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते ही त्या मंडपात बसलेले असतात असेच तिथे ही मंडपात काही कार्यकर्ते बसले होते
त्या तील काही जणांना तर जसेकाही मंडपाच्या बाहेर entry लाच गुटखा खाऊन थुंकायची जशी जबाबदारी दिली होती,दर मिनिटात बाहेर न येता फक्त पडदा बाजूला करून मंडपाच्या समोरच गुटखा खाल्लेला थोबाड उघडून पिचकारी मारून पूर्ण एन्ट्री चा परिसरच लाल करून ठेवत होते,
आता दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना दरवाज्यातच 
असा गुटखा खाऊन लाल लाल थुंकलेला परिसर दिसला 
आणि त्या गुटख्याचा घाणेरडा वास येत असेल तर कोण येईल आत दर्शन घ्यायला. #बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#collab#मराठी#मंडपात
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात आजचा विषय आहे प्रेमाशिवाय अडलं का? हा एक खुप सुंदर विषय असणार आहे बघा काही सुचतयं का? #प्रेमाशिवाय #Collab #yqtaai

read more
प्रेम अशी भावना आहे जी मानली तर
जगण्यासाठी जसा श्वास जरुरी तसेच प्रेम ही.
प्रेम हे अनेक प्रकारचे असते,
आई वडील करतात ते प्रेम,भाऊ-बहिणीचं प्रेम,
नातलगांच प्रेम,मित्र मैत्रिणींच प्रेम..
हल्ली चे प्रेम थोडं विचित्र आहे,
हल्ली प्रेम म्हटलं की फक्त प्रियकर आणि प्रेयसी इतकंच आठवत.
(कॅपशन मध्ये वाचावे) लेखकानों💕
सुप्रभात
आजचा विषय आहे
प्रेमाशिवाय अडलं का?
हा एक खुप सुंदर विषय असणार आहे
बघा काही सुचतयं का?
#प्रेमाशिवाय
#collab #yqtaai

sandy

 👉#मतदान_करा..!
#लढला_नाहीस_तरी_चालेल पण #विकला_जाऊ नको..

#लोकशाही_सुदृढ_करण्यासाठी_मतदान_करणे आवश्यक..
#भारतीय_राज्यघटनेने या देशातील #नागर

sandy

👉फेसबुकवर_माहिलानीं_फोटो टाकणे अयोग्य 👈 माहिलानीं नकीचं वाचावे कृपया ..👈👈 फेसबुक, व्हाटस् अॅप, आॅर्कुट आणि अन्य सोशल नेटवर्किंग साइटवर स्व

read more
 👉#फेसबुकवर_माहिलानीं_फोटो टाकणे अयोग्य 👈
माहिलानीं नकीचं वाचावे कृपया ..👈👈

फेसबुक, व्हाटस् अॅप, आॅर्कुट आणि अन्य सोशल नेटवर्किंग साइटवर स्व
loader
Home
Explore
Events
Notification
Profile