Find the Latest Status about जाऊद्या ना बाळासाहेब from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाऊद्या ना बाळासाहेब.
Raybhan Y. Sonawane patil.
कुण्या एका, जाती-धर्मासाठी नाही, फक्त माणसासाठी लढलो मी. त्याला इतकं हताश पाहून, हजारदा रडलो मी ! अन्यायाने न्यायावर, असत्याने सत्यावर, बलात्कार केला तेव्हा- अत्यंत चिडलो होतो ! संतांच्या महा तिरथात, शिवरायांच्या महाराष्ट्रात, अत्याचाराचा कळस झालयावरच- त्यांचा कोथळा बाहेर काढला मी ! माझ्या तमाम मावळ्यांना, गेलो सांगून जाता-जाताही, "का कुणाला घाबरता ! आजही ! तुमच्या आत ऊभा आहे मी !!." कवी:रा.या.सोनवणे पाटील. (7558507276). "बाळासाहेब!!."
"बाळासाहेब!!."
read morePrAtik Kanagi
दुसऱ्यांच्या विचारांनी स्वतःचे विचार बिघडवू नका.आणि अविचार आणि सुविचाराच्या भांनगडीतच पडू नका.पुष्कळदा अविचार हाच सुविचार होतो आणि सुविचार हा अविचार बनतो.तुम्हाला जे पटेल तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा.पण तुम्हाला न पटलेली गोष्ट सुद्धा तुम्ही लोकांना पटवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही फसता.स्वतःचे स्वतंत्र विचार मांडा आणि तेच खरे करून दाखवा👍🏻 -बाळासाहेब ठाकरे #बाळासाहेब #ठाकरे #balasaheb #thakre #motivational
#बाळासाहेब #ठाकरे #balasaheb #thakre #Motivational
read moreWriter Sangam
खुदगर्ज़...😢 बाळासाहेब मस्के aman6.1 Ainee Jawed Naina Raj ... raj tiwari
खुदगर्ज़...😢 बाळासाहेब मस्के aman6.1 Ainee Jawed Naina Raj ... raj tiwari
read moreWriter Sangam
तुम पूछ भी लोगे मेरे हालात...... तो क्या करोगे, मेरे दर्द को........ हवा दोगे............ या जख्म भरोगे।। #NojotoQuote तुम पूछ भी लोगे ओम भक्त मोहन, बनाम कलम मेवाड की Avinash Joshee raj tiwari बाळासाहेब मस्के Mk Roy
तुम पूछ भी लोगे ओम भक्त मोहन, बनाम कलम मेवाड की Avinash Joshee raj tiwari बाळासाहेब मस्के Mk Roy
read moresunny pal
हर दिल पर तीर चलाया ना करों किसी ओर से नैन लड़ा कर हमे जलाया ना करों सब के हों जातें हो कुछ शर्म करो, ख़ुदा से डरो ऐक को अपना कर ऐक को छोड़ देते हो ना ना ऐसा ना करो जो तोड़ते हों दिल , कभी पता किया है क्या हाल होता है बस खिलोने की तरह दिल तोड जाते हो ना ना ऐसा ना करो ना ना ऐसा ना करो। ©sunny pal ना ना ऐसा ना करो #WorldPoetryDay
ना ना ऐसा ना करो #WorldPoetryDay
read moreSatish Kumar Meena
White ना थके ना रुके, मंजिल कहां है पता नहीं, एक दिन हमारे लक्ष्य का भेद पता चल जाएगा कि हमने देश के लिए समझौता किया है या समझौते से देश को बचाया है। ©Satish Kumar Meena ना थके ना रुके
ना थके ना रुके
read more