Find the Latest Status about भीती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भीती.
yogesh atmaram ambawale
भीती... मन हे कधीच स्थिर नसतं, प्रत्येक विचारांवर कुठल्या तरी भीतीचं सावट असतं. (कॅपशन मध्ये वाचावे)👇 भीती... #withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes जन्मल्यापासून मरेपर्यंत ने
भीती... #withcollabratingYourQuoteAndMine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes जन्मल्यापासून मरेपर्यंत ने
read moreKunal Salve
भीती आहे मनात पुन्हा दुराव्याची मन आहे मनाच्याच कोपऱ्यात कैद नाही हिम्मत आता माझ्यात तु माझं प्रेम आहेस बोलण्याची ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भीती आहे मनात... #भीतीआहेमनात१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai हा विषय Mrs. Himani Kumavat यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भीती आहे मनात... #भीतीआहेमनात१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai हा विषय Mrs. Himani Kumavat यांचा आहे.
read morepooja d
लाख असेल तु वाघाच्या काळजाचा मी मात्र हरिणीच्या काळजाची, जराश्या कुजबूजीने मन घाबरायला होत रे...... #काळीज #कुजबुज #वाघ #प्रेम #भीतीवाटते
#काळीज #कुजबुज #वाघ #प्रेम #भीतीवाटते
read moreDr Mangesh Kankonkar
का कोणास ठाऊक पण सतत एक भीती असते मनात जे मला तिच्यासाठी वाटते ते असेल का तिच्याही मनात बोलु कि नको सांगु का तिला मनातलं सर्व काही आज काय विचार करेल ती म्हणून मन धास्तावतं माझं आज काय ठाऊक कशी कळेल तिला या जीवाची घालमेल मनात माझ्या सतत चाले तिच्याच विचारांची रेलचेल दिसाची रात रातीचा दिस तिच्याच विचारात बुडतो तिला आपलसं करण्याकरता जिव कसा तडफडतो वागण्या बोलण्यात तिच्या सांगु आहेत किती तऱ्हा तिला प्रपोज करण्यासाठी देवा मला बळ दे रे जरा... ©Mangesh Kankonkar भीती प्रपोजची...
भीती प्रपोजची...
read moreAbhishek Panchal
'भीती' सर्वात पहिली 'गती'वर परिणाम करते सर्वात आधी कशाला दूर करावे असं विचाराल , तर आधी भीतीला दूर करा धावण्याची जिद्द आपोआप निर्माण होईल #मराठीकविता #मराठी_quote #मराठीलेखणी #भीती
सर्वात आधी कशाला दूर करावे असं विचाराल , तर आधी भीतीला दूर करा धावण्याची जिद्द आपोआप निर्माण होईल #मराठीकविता #मराठी_quote #मराठीलेखणी #भीती
read moreKushab Fajage
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होते. #आयुष्य #NojotoQuote भीती #आयुष्य
भीती #आयुष्य
read morepooja d
न जाणे का मन घाबरते आहे,, तू दूर जाण्याची च भीती वाटत आहे........ #घाबरते #मन #भीतीवाटते #दूरी #चारोळी #प्रेम
Pratik Patil Patu
मित्रांनो आज एक गोष्ट मनात आली सर्वसाधारण मुलांना किंवा कोणीही असू दे बक्षीस घ्यायला जाणं, सत्कार होणार म्हणजे एक आनंदाची गोष्ट. पण मला याबद्दल काही वेगळेच वाटतंय... मला जेव्हा तुम्ही मिळते स्टेजवर जाण्याची बक्षीस घेण्याची आणि सत्कार स्वीकारण्याची त्यावेळी मला आनंदाच्या पेक्षा भीतीच जास्त वाटते! माझ्यासमोर काही अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न म्हणजे, मी एकतर स्टेजवर जाणार कसा? यानंतर वाटतं.. स्टेजवर गेलो ,आणि चुकून पडलो तर? बॅलन्स गेला तर,? मला बक्षीस मिरची करता येईल का? काही प्रॉब्लेम झाला तर, सगळे हसणार तर नाहीत ना? यासारखे अनेक प्रश्न माझ्या मनात प्रत्येक वेळी येतात जेव्हा मी बक्षीस स्वीकारण्यासाठी स्टेजवर जातो. आज पर्यंत मी अनेक बक्षिसे घेतली तरीसुद्धा, भिती नाही गेली बक्षिसाची, बक्षिसाची भीती मलl
बक्षिसाची भीती मलl
read more