Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणीत राहणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणीत राहणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणीत राहणार.

Stories related to आठवणीत राहणार

Lotus Mali

#love_shayari तुला आठवते का रे? परतीच्या त्या वाटेवर शपथ दिली घेतलेली तुला आठवते का रे?

read more

Kailas More

आजकाल झोप हरवून गेलीय
तुझ्या आठवणीत विरून गेलीय

आणि कधी लागलाच डोळा
तर तुझ्याच स्वप्नांची भरते शाळा
एक एक आठवणी डोळ्यासमोर येतात
आणि तू जवळ नासल्याचीच आठवण करून देतात

तुझं ते हसणं तुझं ते दिसणं
ओरडणं माझ्यावर कधी तर
स्वताच रुसून बसणं

एक एक आठवणी फेर धरून नाचतात
आणि कधी कधी त्या
माझ्यावर हसतात

जेव्हा कधी तुझ्यासाठी
डोळ्यांच्या कडा ओलावतील
त्याच आठवणी मग मला समजावतील

मन जेव्हा कधी कधी एकटं पडतं
तुझ्या आठवणीत केविलवाणे रडत
तुझ्या आठवणीत केविलवाणे रडत..... #तुझ्या #आठवणीत

sanket fulzele

तुझ्या आठवणीत....

read more
तुझी प्रत्येक आठवण या
हृदयाशी खास आहे
तू आहेस हृदयात म्हणूनच
चालू हा स्वास आहे... तुझ्या आठवणीत....

sanket fulzele

तुझ्या आठवणीत...

read more
प्रेम कितीही मनापासुन करा
इमानदार व्यक्तीचा आयुष्यात 
धोखा हा शब्द कोरलेलाचं असतो...
                              Sanket SN. तुझ्या आठवणीत...

Prashant Dandge

तुझ्या आठवणीत

read more
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी कोणाचे वाहते अश्रू पुसण्याचा मोह झाला,
तर कधी कोणाच्या निरागस हास्यात मन गुंतले....
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी जबाबदारीने पाऊल थांबवले,
तर कधी सुखद गोड स्वप्न पडले...
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी मन अनोळखी सुगंधात गुंतले,
तर कधी अनोळखी स्पर्शाने गुंतले...
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी मन तुझ्यात गुंतले,
तर कधी तुझ्या आठवणीत ,
फक्त तुझ्या आठवणीत गुंतले..... तुझ्या आठवणीत

sanket fulzele

तुझ्या आठवणीत.....

read more
तु माझ्यासारखं माझ्यावर
प्रेम केलं असतस ना तर
आज आपण सोबत असतो.😞 तुझ्या आठवणीत.....

sanket fulzele

तुझ्या आठवणीत....

read more
एखादा तुटलेले धागा जसा परत 
जोडता येत नाही 
तसचं एखाद तुटलेल प्रेम आणि मन
कधीच जुळत नाही...🙁 तुझ्या आठवणीत....

sanket fulzele

तुझ्या आठवणीत....

read more
खरं प्रेम असेल ना
तर कोणी कितीही काही केलं
तरी ते तुटत नाही.👫 तुझ्या आठवणीत....

sanket fulzele

तुझ्या आठवणीत....

read more
काय फायदा त्यांच्यासाठी रुसून
ज्याच्याकडे आपला 
रुसवा कळण्यासाठी पण वेळ नसतो. तुझ्या आठवणीत....

sanket fulzele

तुझ्या आठवणीत.....

read more
आयुष्यभर साथ दयायची का नाही 
हा निर्णय तुझा आहे पण 
मरे पर्यंत तुझी साथ देईन हा 
शब्द माझा आहे.
                             sf.. तुझ्या आठवणीत.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile