Find the Latest Status about माणसं ओळखायला शिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसं ओळखायला शिका.
yogesh atmaram ambawale
माणसं ओळखायला शिका, कोण कसं वागतंय हे जाणायला शिका. कामपूरता मामा असणाऱ्यांपासून, अंतर राखायला शिका. माणसं ओळखायला शिका, मतलबी लोकांना थोडं उलट बोलायला शिका. सहन करत सर्व नंतर स्वतःवरच, राग काढत बसू नका. माणसं ओळखायला शिका, गोड बोलुन दात पाडणाऱ्यांचे टोमणे ओळखायला शिका, वापरतात कसे शब्द,ते शब्द पकडायला शिका. खूपच शहाणी ही दुनिया, तितकीच शहाणी इथली माणसं ही शहाणी माणसं ओळखायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes
yogesh atmaram ambawale
माणसं ओळखायला शिका, नाती जपायला शिका, सर्वच नसतात वाईट ह्या जगात, वागतात जे आपुलकीने आपल्याशी, त्यांच्याशी चांगुलपणाने वागायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes
somnath gawade
मुखवटे घालणारे चेहरे वाटेत खुप भेटतील. स्वार्थासाठी तुमचा वापर करतील.. मात्र वेळीच असे चेहरे(माणसं) ओळखायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes
Vinod Umratkar
माणसें ओळखायला सारी शिकलो होतोय मीही। फक्त एक तुलाच सखे मी ओळखू शकलो नाही। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes
yogesh atmaram ambawale
नाती जपायला शिका, आपली माणसं ओळखायला शिका, वागतात जे आपुलकीने आपल्याशी, त्यांच्याशी चांगुलपणाने वागायला शिका. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं हा विषय Amar Bhilare यांचा आहे.
read moreएक शेतकरी बिब्या
♦ साहेब..♦ साहेब मलाही जरा ओळखायला शिका..© ✍️कवि-बिभीषण गिरी, जागजी (उस्मानाबाद)
read moreशब्दवेडा किशोर
माणसं.. आपल्या आयुष्यात येणारी माणसंसुद्धा घरटं सोडून गेलेल्या पाखरासारखीच असतात. एकदा का त्या पाखराने आपलं घरटं सोडलं की ते पाखरू त्या घरट्यात कधी येत नाही.. कारण त्या पाखराला आभाळाची ओढ असते. आपल्या आयुष्यात येणारी चांगली माणसंसुद्धा या घरटं सोडून गेलेल्या पाखरागतंच असतात. एकदा का ते माणसं आपल्या आयुष्यातुन निघून गेले पुन्हा परत आपल्या सहवासात येत नाहीत किंवा ते परतण्याच्या संधी खूपच नगण्य असतात. ©शब्दवेडा किशोर #माणसं