Find the Latest Status about इंद्रधनुष्याच्या रंगांची नावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इंद्रधनुष्याच्या रंगांची नावे.
कवी दिपक सोनवणे
विविध रंगाप्रमाणेच आपलं जीवन रंगलेले असावं ज्याने पाहिलं त्याला फक्त आपलं एक एक रूप दिसावं रंगांची होळी
रंगांची होळी
read moresomnath gawade
आपल्या मुलांची नावे unique असावी या फॅडपायी, पालक संशोधनाअंती एवढी वेगळी ठेवतात की, आपण पृथ्वीग्रहावरच आहोत ना याबाबत कधी-कधी शंका वाटते?? #नावे
Parasram Arora
मै तुम्हे डूबते हुए देखता हूँ कोइ गीता की नाव मे डूब रहा है कोई कुरान की नाव मे डूब रहा है कोई बाइबिल की नाव मे डूब रहा है अलग अलग उनकी नावे है लेकिन सब एक ही कागज़ से बनी है हां लेकिन उनकी नाव पर पहचान की लिखावट अलग अलग है किसी पर हिब्रू किसी पर अरबी तो किसी पर संस्कृत की लिखावट है लेकिन इन कागज़ की नावों को अंततः डूबना ही है #कागज़ की नावे........
#कागज़ की नावे........
read more𝑽𝒊𝒋𝒂𝒚𝒃𝒉𝒂𝒗𝒂𝒉
उन्होंने कहा क्या करते हो तुम दोनों तो हमने मुस्कुरा के कहा उन नदियों में इश्क़ के नावे चलाते है जिन पर पुल नहीं है इश्क़ की नावे
इश्क़ की नावे
read moreJaymala Bharkade
धागे रंगांची रंगबेरंगी अनंत धागे असती प्रेमाने तयाची साद घालती जव धागे सह मनाने जुळती तव त्याशी लवचिकता लाभती धागे कधी सुखाचे कधी दुःखाचे क्षणात त्याची रंग ही बदलती रंग निराळे हीच तयाची ओळख शब्द हे असे जया चे बोलके मनाची अवस्था असे रे भाबडी शब्दाविना नैन ही बोलती ते नात्याचे बंध ही अतूट असती जिथे जिव्हाळा असते मनातूनी मी पणा नसे इथे आपुलकीची साद जिथे रंगांच्या धाग्यांच रंगमंच हा नट गाजवे आपुला अभिनय जिथे ©Jaymala Bharkade #धागे रंगांची ❤️🥰🥰💖
#धागे रंगांची ❤️🥰🥰💖
read moreSK
2 Years of Nojoto आपल्या आयुष्यात मोजकीचं माणसं ठेवा आणि अशी माणसं ठेवा, जी प्रत्येक नात निभावतील वेळ प्रसंगी माघार घेणार नाही आणि मनाने आणि ह्रदयाने नेहमी तुमच्या सोबत राहतील मोजकी माणसं आयुष्यात रंगांची उधळण करतात.😍😍 Rutuja Tambe
मोजकी माणसं आयुष्यात रंगांची उधळण करतात.😍😍 Rutuja Tambe
read moreAnshuman Mishra
धर्मवीर भारती "सांझ के बादल" ये अंजान नदी की नावे जादू के-से पाल.. (' सात गीत वर्ष ' से)
read moreअल्पेश सोलकर
कित्येक फुल दिली होती मी तुला कित्येक रंगांची... त्यावरून शोधली होती मी आवड तुला कोणत्या फुलांची... कित्येक फुल दिली होती मी तुला कित्येक रंगांची... त्यावरून शोधली होती मी आवड तुला कोणत्या फुलांची.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathiquotes
कित्येक फुल दिली होती मी तुला कित्येक रंगांची... त्यावरून शोधली होती मी आवड तुला कोणत्या फुलांची.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathiquotes
read moreRashmi Hule
का आभास मनाचा... भासले जरी प्रेम खरे तो का रंग होता सरड्याचा... असा कसा बदललास तू अर्थ अचानक जगण्याचा... काळा कसा झाला रंग गुलाबी प्रेमाचा.. Rashmi शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ती रंगांची फसवणूक होती... #तीरंगांचीफसवणूकहोती चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ती रंगांची फसवणूक होती... #तीरंगांचीफसवणूकहोती चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत
read more