Find the Latest Status about डोळ्यातले पाणी नव्याने वहावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे.
Dharmendra Gopatwar
कितीदा नव्याने ..✍️ _कितीदा नव्याने स्वप्न.. तुझे मी बघावे ! बंद डोळ्यांत ..तुला पापणी ही बघावे .. बंद डोळ्यात तुला सांग . ! कसा मी जपू रे पापणी ही उघडता भीती विरहाची उरी रे .. मी मनाशी जपावे किती काळ तुझे सप्न प्रतिक्षा मिटे ना न घडे का ? प्रत्यक्ष नयनांशी भेट . .! प्रतिक्षेत तुझ्या . . नयन हे , दूर पाही . न जाणतो मी कधी तुझी भेट होई ! कितीदा नव्याने तुला अंतरी स्मरावे प्रत्ययी न येता स्वतः शी मी हरावे . . क्षण हा का . . ? भेटी आधीच विरह भासे , वेदनांना ही जणू हुंदके दाटे . . न जाणता जाणतो तुला मी मज भेटी साठी आतुरता तुला ही . . ; किती वेळ स्वप्नांत खेळशील तू . . किती काळ एकान्त मला देशील तू . . किती काळ तुला मी स्मरावे ? तुझ्याविना का मज प्रत्यय उरावे ! कितीदा नव्याने ..पुन्हा तुझे नाव ओठी आतुरता पुन्हा ही तुझ्या भेटीसाठी कितीदा स्वप्न मी तुझ्या मिलनाची बघावे . . स्वप्नातून समक्ष नयानांशी तु यावे ____ 📖_ ध. वि . गोपतवार_✍️ ©Dharmendra Gopatwar #कितीदा नव्याने
#कितीदा नव्याने #मराठीकविता
read moreAdv vishakha Borkar
जल हे अमृत मोलाचे मोल त्याचे जाणुया थेंब थेंब पाण्याचे संवर्धन आपण करुया #पाणी
somnath gawade
कोणी मला पाण्यात पाहत असेल तर मी त्याची पाण्यात पडायची वाट पाहतो.🤣😂 #पाणी
डॉ केशव घोडके
पाण्याची किंमत💦 ➖➖➖➖➖➖➖➖ एका एका थेंबाची किंमत त्यांनाच खरी कळते...। जे तहानलेले प्राणी वन वन पाण्यासाठी फिरते.। ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके पाणी
पाणी #Quote
read moreBharat Bandiwadekar
पाणी,पाणी झरे ,शोध,पाणी साठा बगणे,झरे,मशिन ने पाणी बगने,नारळ ने बगणें. #शिक्षण
read morepriyanka
आठवण तुझी येतेय आले मी खुप दूर अबोला हा आता संपूण कधी जुळतील आपले सुर पुनः तिथेच भेटूया जिथे बोलने झाले होते सुरु पुन्हा नव्याने नाते दृढ करु पुन्हा भेटू नव्याने
पुन्हा भेटू नव्याने #poem
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
White रोज नवे नवे ते जगण्याचे बहाणे.. सांग मला पुन्हा तू भेटशील नव्याने ? शेवटच्या भेटीला आसवांनी नहाने.. सोबतच्या क्षणांना रोज नव्याने पहाणे.. कितीदा आठवावे क्षण सुखाचे सुहाने.. आता सांग पुन्हा, तू भेटशील नव्याने..? ©गोरक्ष अशोक उंबरकर तू भेटशील नव्याने
तू भेटशील नव्याने #मराठीकविता
read more