Nojoto: Largest Storytelling Platform

New अडगळ कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अडगळ कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अडगळ कविता.

Stories related to अडगळ कविता

Priyanka Ramkrishna Khairnar

अडगळ

read more
एक जागी पडून राहणारी व्यक्ती, घराच्या कोणत्यातरी एका कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या अडगळीच्या सामानासारखी असते...कामातही येत नाही आणि उचलून फेकता ही येत नाही... 

ना ध्येय वेड प्रकशात येत
ना कुठंल कारण पांघुरल जात
युनिक स्किल वैगरे सारखे शब्द फोल ठरतात. स्वतःच दुखण हेच औषध म्हणून मिरवाव आणि स्वत:च्या च भळ भळत्या जखमेवर हळद समजून मीठ चोळत, तडफडून उठाव. हेच काय ते ताडकन उठून बसण्यासाठी च मोटिवेशन.

©Priyanka Ramkrishna Khairnar अडगळ

Priyanka Ramkrishna Khairnar

अडगळ

read more
एक जागी पडून राहणारी व्यक्ती, घराच्या कोणत्यातरी एका कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या अडगळीच्या सामानासारखी असते...कामातही येत नाही आणि उचलून फेकता ही येत नाही... 

ना ध्येय वेड प्रकशात येत
ना कुठंल कारण पांघुरल जात
स्किल्ड वन वैगरे सारखे शब्द फोल ठरतात. स्वतःच दुखण हेच औषध म्हणून मिरवाव आणि स्वत:च्या च भळ भळत्या जखमेवर हळद समजून मीठ चोळत, तडफडून उठाव. हेच काय ते ताडकन उठून बसण्यासाठी च मोटिवेशन.

©Priyanka Ramkrishna Khairnar अडगळ

YOGESH GHADI

वाढलेली अडगळ...

read more
वाढलेली अडगळ...

भंगार विकायला काढायचं म्हणतोय ,
कोणी आठवणी फुकट घेणार का ? ? 


-------योगी वाढलेली अडगळ...

Aakash Udeg

मनातली अडगळ... पाहा समजतंय का काही.... #yqbaba #yqdidi #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी Drop a ❤️ if you feel my words.

read more
मनातली अडगळ....

हल्ली गर्दीत एकटा असतो मी,
लोकांच्या नजरेत पागल दिसतो मी,
मग त्यांच्या कडेच पाहून एकटा एकटा हसतो मी.

हल्ली सोबती शोधत नाही,
मग लोक विचारतात बरच काही,
पण मी उत्तरच देत नाही,
का अस करतो हे मलाही समजत नाही.

हल्ली तसे म्हणत असाल तर,
प्रश्न तसे बरेचसे थकीत आहेत,
उत्तरांच्या शोधाच विचाराल जर,
बरीचशी उत्तरे मनाच्या अडगळीत पडीक आहेत.

हल्ली सार काही कवटाळून,
बरच काही अस लिहीत असतो,
पण जेव्हा विचारत कोणी काय झालंय,
तेव्हा "काही नाही" हेच उत्तर देत असतो.

हल्ली मनाच्या अडगळीत खूपदा डोकावतो मी,
अडगळीच्या दुनियेत एकटा एकटा हरवतो मी,
आणि मग हरवलेला तसा, लोकांच्या नजरेत पागल दिसतो मी,
मग का कुणास ठाऊक का,पण त्यांच्या कडे पाहून एकटा एकटा हसतो मी. मनातली अडगळ...
पाहा समजतंय का काही....

#yqbaba  #yqdidi  #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी 

Drop a ❤️ if you feel my words.

bina singh

#devdas कविता ,कविता , प्रेम कविता कविता कोश

read more
मोहब्बत में रुसवाई नहीं होती 
अगर जो हो जाये मोहब्बत बेवफाई नहीं होती
अकेले हो तुम पर तन्हाई नहीं होती 
मोहब्बत में बीमार जैसी कोई बीमारी नहीं होती
मोहब्बत में मर्ज़ की कहि कोई सुनवाई नहीं होती... by bina singh

©bina singh #devdas   कविता ,कविता , प्रेम कविता कविता कोश

NC

Sad_shayri कविता हिंदी कविता कविता हिंदी कविता

read more

Anurag Nishad

बारिश पर कविता हिंदी कविता कविता कोश प्रेम कविता कविता

read more

RAJU Chauhn

कविता कविता

read more

Vikram Kumar Anujaya

#moon_day कविता कोश हिंदी कविता कविता प्रेम कविता हिंदी कविता

read more
White किसी से दो पल का आत्मीय संवाद,
हृदय के बोझ को कितना कम कर देता है।"
मैं सोचता हूँ, 
नदियाँ समंदर की ओर क्यों भागती है,
हवाएँ क्यों बेचैन और गतिमान है,
ये धरती, ग्रह, नक्षत्र,
सबके-सब घूमते क्यों हैं?
चंद्रमा अनंत काल से यात्रा पर क्यों है,
और ये समंदर उद्वेलित और दग्ध क्यों रहता है?
क्या ये भी हमारी तरह आत्मीय संवाद
के लिए किसी की तलाश में है?

©Vikram Kumar Anujaya #moon_day  कविता कोश हिंदी कविता कविता प्रेम कविता हिंदी कविता

Awanish Singh

कविता कविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile