Find the Latest Status about जीवनाचा शेवट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवनाचा शेवट.
Sanika Chalke
सुरवात काही पण असो शेवट मात्र गोड हवा आणि जो पर्यंत तो गोड होत नाही तो पर्यंत तो शेवट नसावा...... --सानिका चाळके. #शेवट.
गोरक्ष अशोक उंबरकर
ईकडून तिकडं तिकडून ईकडं पळ पळ पळत होता... सगळे निघून गेले तरी एकटा आज जळत होता.. जीवनाच्या खेळामध्ये एकटाच तो खेळत होता.. हे माझं ते माझं माझं माझं म्हणत होता... सुख सोडून दुखासाठी आसवे तो गाळत होता.. अपेक्षांच्या ओझ्याखाली जीव त्याचा जाळत होता.. क्षणभंगुर जीवनाला सर्वस्व तो मानत होता.. सगळे निघून गेले तरी आज एकटाच तो जळत होता ©गोरक्ष अशोक उंबरकर शेवट
शेवट
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
पैश्या मागे पळताना किती वेळा पडला तू.. संपला पैसा म्हणून किती वेळा रडला तू.. मोहमायेच्या आशेखाली समाधान नाही शोधलं.. मिळून ही त्यात तुझं मन कधीच नाही भरलं.. जिवंतपणी तू देवाकडे खूप काही मागलं.. पण जातेवेळी सारं काही इथेच सोडावं लागलं.. पण जातेवेळी सारं काही इथेच सोडावं लागलं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर शेवट
शेवट
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
दिवसामागून दिवस अन् वर्षा मागून वर्ष सरते.. शत पावलांचा खेळामध्ये आयुष्याचे गणित हरते.. क्षणात परके होते जुळलेल्या नात्यांचे बंध आपली माती आपली माणसं ना उरला कशाचा गंध .. नवी दिशा नवी ओढ अजूनही आठवणीत रमवते.. तासनतास विचार करुनी मात्र आयुष्याला दमवते .. तासनतास विचार करून मात्र आयुष्याला दमवते.. ©गोरक्ष अशोक उंबरकर शेवट
शेवट
read moreShraddha kamble
शेवट येऊ नये कधी तो आयुष्यात होईल अंधःकार जीवनात विचारांच्या या चक्रव्यूहात अडकुन पडलाय शेवट तो विद्येचा थांबेल प्रसार संपेल ज्ञानाची साधना आयुष्याच्या या वळणावर अडकुन पडलाय शेवट तो माणवतेला झुगारून अस्मीतेला ललकारून इतीहासाला पुकारून यायचय तेव्हा येईल तो परंतु वर्तमानासाठी अडकुन पडलाय शेवट तो.... शेवट
शेवट
read moreशैलेश मैंद
हृदय तर केव्हाच तुटले होते, पण आज तू जाणीव करून दिली... तुझ्यासाठी लिहिण्याची संधी तू आज ओढून गेली प्रेम तर संपल होत आज मैत्री पण संपवली, कित्तेक वर्षाची साथ एका क्षणात सोडून गेली मी होतो याच आशेत, कधी तरी होशील माझी... तू प्राण आणि अशा दोन्ही तोडून गेली शेवट
शेवट
read moreShital
अनुभव मनाच्या सर्व भावना समजुन आलेल्या संकटावर मात करायला शिकवणारा ..संकटानी जीवनाचाच अर्थ समजावणारा...प्रत्येक गोष्टींंचा कधी कळत तर कधी नकळत अर्थ उलगडणारा..नकळत जीवन घडवणारा तर कधी जीवन बदलवणारा..अनुभव काही क्षणांचां काही असा... ©Shital अनुभव जीवनाचा ...
अनुभव जीवनाचा ...
read more#pranLee
तेव्हाची ती आणि आत्ताची ती तेवढीच गोड दिसत होती, बस फरक मात्र एवढाच होता, ती प्रेमाची सुरुवात होती, आणि आज प्रेमाचा शेवट आहे.. . एक गोड शेवट... गोड शेवट
गोड शेवट
read moreSwanandi
वाढणारी समज अनेकदा जीवनास मौनाकडे घेऊन जाते. ©Kajal Gat अनुभव जीवनाचा #
अनुभव जीवनाचा #
read more