Find the Latest Status about शेवटच्या क्षणी साहित्यकृती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेवटच्या क्षणी साहित्यकृती.
pooja d
या बेभान क्षणी सख्या, घे सावरून मजला अपघात होण्याआधी ।। #बेभान #क्षणी #सावरुनघे #तीनओळी
अल्पेश सोलकर
एकांत क्षणी .. कधी तरी ..अस वाटत. इकडे मी, मध्ये लेखणी, आणि तिकडे, तू, असावी जी मला प्रेरणा देणारी ,माझ्या लिखाणावर प्रेम करणारी. प्रेमाने कौतुक करणारी..आणि मनाला लागणार असेल तर.. पटकन डोळे भरून घट्ट मिठी मारणारी... ..असे वाटते एकांत क्षणी...कोणीतरी असावी.. असे वाटते एकांत क्षणी...कोणीतरी असावी..🥰
असे वाटते एकांत क्षणी...कोणीतरी असावी..🥰
read moreShrikant Sindhu Madhukar
शेवटच्या ओळी ! #MarathiKavita #Poetry #marathipoet #marathimulga #punekar
read moreKunal Salve
तुझे ते क्षण आज आठवता ह्या क्षणी मी माझा एकटा मागे वळून जर तू पाहशील क्षण ते आपले तुलाही रडवतील मी हि जगलो मला सावरून मागच्या आठवणी मनात साठवून तू हि एकदा जेव्हा तसं जगशील मी केलेलं प्रेम पाहून नक्कीच रडशील नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी हे टँग करायला
नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी हे टँग करायला #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes
read moreSujata Darekar
ह्या क्षणी माझ्या मनात काय चालले हे तुला कसे कळणार हे ओळखायला तू समजतोस की काय स्वतःला देवावतार नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी हे टँग करायला
नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी हे टँग करायला #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes
read moreyogesh atmaram ambawale
जितकं सुचलं तितकं लिहिलं ह्या क्षणी नवीन काही सुचलं की लिहिल पुढल्या क्षणी. नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी१ हे टँग करायला
नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी१ हे टँग करायला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
खूप काही लिहावं वाटतंय ह्या क्षणी, कारण मनात तुझ्या आठवणींनी थैमान घातलंय ह्या क्षणी. घेतो लगेच कागद आणि उतरवतो विचार ह्याच क्षणी टाईप करत बसलो तर विसरून जाईल पुढच्या क्षणी. तत्परता पाहिजे कुठल्याही कार्यात क्षणोक्षणी आलं काही मनी ज्या क्षणी,लगेच उरकून मोकळं व्हावं त्या क्षणी. विचार नसावा हा मनी,प्रतिक्रिया काय असतील जनी यशस्वी तोच होतो जो गांभीर्य जाणतो क्षणोक्षणी. नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी१ हे टँग करायला
नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी१ हे टँग करायला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAbhishek Panchal
ह्या क्षणी माहीत नाही आपल्या नात्याचं भविष्य पण इच्छा आहे यातच माझं आयुष्य असावं नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी हे टँग करायला
नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी हे टँग करायला #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes
read moreSagar_09
काही ढग काळे तर काही पांढरे कुठे आहे ऊन तर कुठे सावली असेच असते जीवन कधी पदरी सुख तर दुसऱ्या क्षणी दुःख . #जीवन #आयुष्य #मराठी