Find the Latest Status about जिव्हाळ्याची माणसं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिव्हाळ्याची माणसं.
sandy
#स्त्रीजन्मालाच_हे_जमू_शकत... "सकाळी सकाळी काय झालं आता तुला तोंड पाडायला? कोणी काही बोललं का? की तुला कोणाच काय खटकलं? तुमच्या बायकांचं
#स्त्रीजन्मालाच_हे_जमू_शकत... "सकाळी सकाळी काय झालं आता तुला तोंड पाडायला? कोणी काही बोललं का? की तुला कोणाच काय खटकलं? तुमच्या बायकांचं
read moreशब्दवेडा किशोर
माणसं.. आपल्या आयुष्यात येणारी माणसंसुद्धा घरटं सोडून गेलेल्या पाखरासारखीच असतात. एकदा का त्या पाखराने आपलं घरटं सोडलं की ते पाखरू त्या घरट्यात कधी येत नाही.. कारण त्या पाखराला आभाळाची ओढ असते. आपल्या आयुष्यात येणारी चांगली माणसंसुद्धा या घरटं सोडून गेलेल्या पाखरागतंच असतात. एकदा का ते माणसं आपल्या आयुष्यातुन निघून गेले पुन्हा परत आपल्या सहवासात येत नाहीत किंवा ते परतण्याच्या संधी खूपच नगण्य असतात. ©शब्दवेडा किशोर #माणसं
सुमित रोकडे
माणसं ओळखायला शिकलात की आयुष्यात............................... सगळं जिंकलात म्हणून समजा.... माणसं...
माणसं...
read moreKushab Fajage
माणसांना भेटुनी मी हेच आहे जाणले फार असणे चांगले हे फार नाही चांगले.... #आयुष्य माणसं #आयुष्य
माणसं #आयुष्य
read moreshambhugiri kamble
Quotes on family आपली माणसं.... दिवसामागुन दिवस निघुन जातात जिवनाचे चित्र बदलवुन जातात, काही होतात आठवणी धुसर काही नकळत पुसून जातात... विसरुन जातात नावे काही चेहरे मात्र लक्षात राहतात, वरवरची ओळख काहींची काही कायम मनात राहतात... बदलतात ऋतू बदलते वेळ ही माणसे मात्र काही बदलत नसतात , स्वप्नांचा झुला सोबत झुलतात सुख दुःखाचा किनारा वाटुन घेतात आपली ती माणसे कायम आपलीच असतात..... #आपली माणसं
#आपली माणसं
read moreNikhil Thok
*मोठी माणसं* 😐समाजामध्ये खूप विचारवंत आहे ते खूप मानांकित पुस्तक वाचतात पण त्यांचे विचार काही बदलत नाही थोडं जरी त्यांच्या मनाविरुद्ध झालं तर लगेच पेटून उठतात जग बदललंय आपण पण बदलायला हवं..👍 निखिल ठोक🎭 मोठी माणसं 🙄
मोठी माणसं 🙄
read moreKiran Sabale
आपल ती आपल च माणसं शेवट पर्यंत साथ देतात ©Kiran Sabale आपल च माणसं
आपल च माणसं
read moreDr Anand D
सगळेच लोक असतील खरे तसा हा काही स्वर्ग नाही, माणूस आहे की खेळणं मी कळायला काही मार्ग नाही..! भावनांचा तू खेळ केलास पण मी तर नेहमी खरा होतो, जवळ येण्याचं कारण काय म्हणे मी इतरांपेक्षा बरा होतो..! हृदयाचं मला माहित नाही पण कायम तुझ्या ओठांवर होतो, मोजून सांग मला आता मी कितव्या बोटावर होतो..! लिहणार होतो मी नवीन कथा या खोट्या जगात अपूर्ण राहिली, या ऋतूला काय दोश देऊ मी माणसं बदलताना पाहिली..! #माणसं बदलताना पाहिली..!
#माणसं बदलताना पाहिली..!
read more