Find the Latest Status about चानी चा अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चानी चा अर्थ.
☺️Vishu☺️
आदर आणि अंगावरची चादर कुणाला देऊ नका आपणच उघडे पडतो अर्थ चा अनर्थ करू नका समजणार्यांना समजेल
अर्थ चा अनर्थ करू नका समजणार्यांना समजेल
read moreSingh Manpreet
मैं तैनूँ दसना आवदे दिल दा वी ते तेरे दिल दा वी जानना हाल बैके. कि तूँ इस पागल दे लई टाईम कढेंगीं मैं चा पीनीया तेरे नाल बैकै. ©Singh Manpreet चा
चा
read morepatu
समुद्रासारख प्रेम तुझं ,सुंदर मोकळ्या मनाचं , बहिणीचा मोठा प्रेमळ भाऊ तू जीवनात तुझी किंमत खूप महान रे. कीर्ती तुझी मोठी, कार्य तुझे चांगले ,आयुष्याच्या वळणावर कष्ट मात्र तुझी . बहिणीचा चा मित्र आहे, बाबा, आई ,बहीण, म्हणून वागणारा तू तू नेहमी यशस्वी होत राहो .चांगले मार्ग मिळत राहो. ही प्रार्थना तुझ्यासाठी, सुखी आणि समाधानी कायम राहो. मिळो तुला उदंड आयुष्य, भरभरून मिळावा तुला यश , बहिणी चा आशीर्वाद नेहमी असेल तुझ्या सोबत वहिनी चा आशीर्वाद
वहिनी चा आशीर्वाद
read moreMahesh Patel
सहेली... चाय के बारे में क्या बताएं... उनके साथ रहने से गिले-शिकवे दूर हो जाते हैं... लाला..... ©Mahesh Patel सहेली... चा... लाला....
सहेली... चा... लाला....
read moreHarsh
निसर्गाचे रूप (10-8-,2019)-हर्षल चौधरी काय आहे ही निसर्गाची किमया, कधी येतॊ राग याला,तर कधी दया. कधी घेऊन येतॊ 'सोसाट्याचा वारा ' तर कधी आणतो हा 'पावसाच्या धारा. पावसाळी होतो हा हिरवागार, उन्हात देतो मात्र सूर्यकिरणांचा मार. कधी घेईन येतॊ सुंदर अशी पहाट, कधी आणतो सुमुद्राला उंच मोठी लाट. कधी डोकावतो हा माणसाच्या सुखात, येतॊ तेव्हा तो पावसाच्या रूपात. तेव्हा जातो तो माणसाला 'रडवून ' धो धो पडून टाकतो सगळं काही 'बुडवुन'. येतॊ कधी बनून हा 'महापूर', लावून जातो तेव्हा 'एकजुटीचा सुर '. घेऊन येतॊ कधी 'दुष्काळाची पीडा', जातो शिकवून माझ्या शेतकऱ्याला धडा. भूकंप आणून करतो,आपल्याला हा दुखी. राग आला की आणतो हा 'ज्वालामुखी'. हे सगळे आहेत निसर्गाचेच गुण, जातो आपल्याला हा, खुप काही शिकवून. माणसानेच बिघडवले त्याचे संतुलन, तो करतो मात्र सदैव आपलं रक्षण. निसर्गालाच बनवा आता, खरा आपला' मित्र ' प्रार्थना करा कमी होऊदे कृष्णा मायेचे पात्र... #कोल्हापूर चा महापूर
#कोल्हापूर चा महापूर
read more