Find the Latest Status about shayari on dr babasaheb ambedkar from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, shayari on dr babasaheb ambedkar.
sahil tayde
उपकार तुमचे इतके आमच्यावर की कधी विसरू शकणार नाही, तुम्ही झालात बाबा दीलितांचे, आणि रमाई झाली आई. शतकांपासून होतो चिखलात, तुम्ही आणल आम्हाला वरी, सगळ्यांनी तर दिशाभूल केलती, बस तुम्हीच दाखवली दिशा खरी. वर्गाबाहेर बसून घेतल शिक्षण आणि मिळवली डिग्री, जगात बघा आज तुमच्या नावाची चर्चा आहे सगळी. ज्या लोकांनी तिरस्कार केलता, आज त्यांची पोरं घालतात तुमच्या फोटोला हार, सामान्यांपासून - मत्र्यांपर्यंत सर्वांची झुकते तुमच्यासमोर आदराने मान. त्यांच्या प्रतिमेचा तर झालाच पाहिजे सन्मान, ज्यांनी साकारली सुंदर प्रतिमा भारताची, त्या व्यक्तीचा तर व्हायलाच हवा जयजयकार ज्यांनी चढली ही भलीमोठी पायरी संविधानाची. तरी काहींच्या मनात हा प्रश्न की काय केलं बाबासाहेबांनी आमच्यासाठी? तर सविधान वाच इतिहास वाच मग कळेल तुला किती हक्क दिले बाबासाहेबांनी जगण्यासाठी. रात्र रात्र जागीले जेणेकरून तुला मिळावी सुखाची झोप, एकदम साधी जीवनशैली जगले कधीच नाही ठेवला कशाचा शोक. विश्वरत्न कायदेतज्ञ महामानव भारतातील सर्वोच्च नागरी भारतरत्न हा मिळाला त्यांना पुरस्कार, ज्या समाजाला अस्पृश्य मानत होते त्या समाजाला मिळवून दिला यांनी सन्मानाने जगण्याचा अधिकार. अभिवादन करितो, नमन करितो, करितो कोटी कोटी प्रणाम, प्रत्येकाच्या मुखावर आज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हेच नाम. - साहिल तायडे ©sahil tayde Dr Babasaheb Ambedkar #Ambedkar_Jayanti
Dr Babasaheb Ambedkar #Ambedkar_Jayanti
read moreShubhangi Sutar
भीम पुस्तकात भेटतो मला.... भीम त्या विशाल आभाळात भेटतो मला.... भीम विचारात भेटतो मला... भीम लेखणीत भेटतो मला... भीम हक्क गाजवताना भेटतो मला... भीम त्या प्रखर सुर्यात भेटतो मला...🙏❤️ ©Shubhangi Sutar Dr. Babasaheb Ambedkar 🙏❤️
Dr. Babasaheb Ambedkar 🙏❤️
read moreRabendra pal @ Bablu Raj
you Na Jaya jayegi Teri qurbanie ham itihaas likh denge tere raste per chalna hai chal kar dekh lenge tujhea bhulne ki fitrat nahin hai merie ki bus Naam le lenge Dil se a chahte Hain Baba Sahab aapko naam se nahin Apne kam se likh denge Jay Bharat Jay savidhan Jay Bheem writing by Bablu Raj Divya ©Bablu Raj Godfather dedicated by Dr. Babasaheb bheemrav Ambedkar
Godfather dedicated by Dr. Babasaheb bheemrav Ambedkar
read moreMrunali Mandlik
भिमाच्या लेखनीने एक इतिहास रचला संविधानरुपी ग्रंथ आमच्या हाती दिधला. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा अर्थ व महत्त्व यात वर्णिला. सरकारने कारभार कसा करावा? याचा बहुमोल संदेश दिधला. अन्यायरुपी गोष्टी कमी होण्यासाठी, जगण्याला मुलभुत हक्काचा आधार दिधला. अनेक देशांकडून त्यांच्या राज्यघटनांचा चांगुलपणा घेतला. आजच्या घडीला बाबासाहेबांमुळे संविधान एक देशाचा मार्गदर्शक बनला. ©Mrunalini Mandlik Dr. babasaheb ambedkar jayanti. Jay bhim 💙 #Ambedkar_Jayanti
Dr. babasaheb ambedkar jayanti. Jay bhim 💙 #Ambedkar_Jayanti
read more