Find the Latest Status about का रे दुरावा का रे अबोला lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, का रे दुरावा का रे अबोला lyrics.
its.vedee
Alone Quotes In Hindi शब्द ओठांवर आलेच पाहिजे असं काही गरजेचं नाही समजून घेणाऱ्या व्यक्तिसमोर अबोला ही बोलून जातं बरच काही.. ..... ©its.vedee अबोला
अबोला
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
कसं आयुष्य जगायचं ज्याचं त्यानं ठरवायचं.. जगलेल्या आठवणींना फुलासारख सजवायचं. हसायचं की रुसायचं आपलं आपण ठरवायचं .. इतरांच्या आयुष्यात कधी नाही पडायचं.. स्वतःच स्वतःला शहाणपण शिकवायच.. दुसऱ्यांच्या आयुष्यातून जरा लांबच राहायचं.. तुम्हाला काय करायचं अस सहज कोणी बोलायचं .. तोडून कोणी बोललं तर आपण ही बोलायचं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर दुरावा
दुरावा
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
आठवणींना आठवलं नाही असा क्षण मला आठवत नाही.. आठवलेलं सगळंच काही डोळ्यात मात्र साठवत नाही.. सांगायच बरच असतं सांगावं कसं कळत नाही.. कळवलेलं कळूनही तुला तुझ्या सोयीने ते वळत नाही.. आठवणींचा येऊनही पुर नयनातूनी आसवे गळत नाही.. दूर राहुनी दुराव्याचे गणित काही जुळत नाही.. ©गोरक्ष अशोक उंबरकर दुरावा
दुरावा
read moreSampat Kaudare
हातामध्ये हात असताना सारं काही मस्त होतं.. हात सुटला साथ सुटली आता अस्ताव्यस्त आहे.. दुरावा
दुरावा
read moreChetaN Gangurde
खूप लांब जावं लागतं, हे समजून घेण्यासाठी की, कोण आपल्या जवळ आहे... #दुरावा
Archana Jadhav
शोधते अबोल्यातला रुसवा... तुझ्या प्रेमातली मैत्री, अन मैत्रीतले प्रेम... ©अर्चु... अबोला
अबोला
read moresomnath gawade
हा दुरावा आता सहवेना तुझे भाव ही कळेना व्याकुळ तुझ्यासाठी दुसरे काहीच सुचेना #दुरावा
RJ Prasad...
तुला पाहता आजही.. मनी दाटून येतो , प्रेमाचा गोड ओलावा... का बरं मग आजही.. पहावयास मिळतो , तुझ्या माझ्यात दुरावा... @ RJ Prasad... दुरावा
दुरावा
read more