Find the Latest Status about पाडू चला रे भिंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाडू चला रे भिंत.
Supriya Yewale
एखाद्यावर जबरदस्ती करून त्या व्यक्तीला आपलं करू नका ज्या व्यक्तीला आपल्याबरोबर कायम राहायचं आहे तुम्ही त्या व्यक्तीला किती लांब केले तरी ती व्यक्ती लांब जाणार नाही ती व्यक्ती तुमचीच असणार आपला स्वाभिमान आपल्यासाठी लय महत्त्वाचा असतो तो स्वाभिमान खाली पाडू नका प्रेमासाठी सुप्रिया येवले ©Supriya Yewale #walkingalone आपला स्वाभिमान खाली पाडू नका प्रेमासाठी
#walkingalone आपला स्वाभिमान खाली पाडू नका प्रेमासाठी
read moreविवेक कुमार मौर्या (अज्ञात )
इश्क़ झूठा, एक दर्द है ये सच, हमें धोखा देकर चला जाता है अक्सर। पर फिर भी हम खो जाते हैं उसमें, इसे छोड़कर जीना हमें नहीं आता कहीं। जो था इश्क़, अब बस एक कल्पना है, हमारे दिल में ये दर्द हमेशा ज़िंदा है। कोई क्या जाने इस इश्क़ के अंदर, जो दिल का हाल बदल देता है अदा से नज़र। इश्क़ के झूठ में मत खो जाना, सच्चे प्यार को हमेशा साथ रखना। दिल से उठे हर एहसास को देखो, इस इश्क़ के झूठ में फिर कभी मत फसो। जिंदगी के साथ इसे सीख जाओ, इश्क़ के झूठे सपनों को तुम भूल जाओ। ©विवेक कुमार मौर्या (अज्ञात ) जागो रे रे........
जागो रे रे........
read moreyogesh atmaram ambawale
अनेक चांगल्या वाईट विचारांनी, शंका कुशंका नि पोखरून, भिंत मनाची अस्ताव्यस्त झालीय. नक्की काय करावे नि करु नये, काहीच सुचेना झालेय, कारण भिंत मनाची अस्ताव्यस्त झालीय. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भिंत मनाची अस्ताव्यस्त.. #भिंतमनाचीअस्ताव्यस्त हा विषय Mukesh Alone यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भिंत मनाची अस्ताव्यस्त.. #भिंतमनाचीअस्ताव्यस्त हा विषय Mukesh Alone यांचा आहे.
read more