Find the Latest Status about जाणार आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाणार आहे.
Ayesha Ansari
पृथ्वीवर मानवता संपली असे नाही या धरणीवर दयाळू मनांची सांगता झाली असे नाही कारण जर मायाळू माणसं संपले तर या धरतीचे सांभाळ करणे अशक्य आहे शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असे नाही... हा विषय Prachi Pharande यांनी सुचवला आहे. आणि तुम्ही सुचवलेले विषय मी रोज टाकत जाणार आहे,त्याम
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असे नाही... हा विषय Prachi Pharande यांनी सुचवला आहे. आणि तुम्ही सुचवलेले विषय मी रोज टाकत जाणार आहे,त्याम
read moreyogesh atmaram ambawale
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहे पुढे साठीच्या घरात ही जाणार आहे. पण माझ्यात काहीच फरक पडणार नाही, कारण शरीर जरी म्हातारे झाले तरी मन माझे तरुणच राहणार आहे. जसा मी आज आहे उद्या ही तसाच राहणार आहे, कारण माझ्या मुलांमध्ये मी मला पाहणार आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.
read moreyogesh atmaram ambawale
रक्तदान करूया जीवनदान देऊ या, माणुसकीची साखळी जोडत,रक्ताची नाती जुळवू या. प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा
read moreManasi Ghatge
किती हि रक्ताची असली तरी योग्य वेळ आल्यावर कळत कि आपले कोण आणि परके कोण आहेत ते प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा
read moreRashmi Hule
तुटू शकतात... पण रक्तदान केल्याने कितीतरी प्राण वाचू शकतात.. Meaning :- खुन के रिश्ते टूट सकते है. लेकिन रक्तदान कई लोगों की जान बचा सकता है. Donate Blood ❤️ प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागति
Meaning :- खुन के रिश्ते टूट सकते है. लेकिन रक्तदान कई लोगों की जान बचा सकता है. Donate Blood ❤️ प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागति
read moreyogesh atmaram ambawale
कसे वागावे काहीच कळेना, इथे कुणाचेच आमच्याशी जमेना. कुणी म्हणे असे वाग,कुणी म्हणे तसे वाग, काय वेगळे वागतो आम्ही हेच काही कळत नाही, असे नाही की आम्हाला कसे वागावे हेच समजत नाही. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असे नाही... हा विषय Prachi Pharande यांनी सुचवला आहे. आणि तुम्ही सुचवलेले विषय मी रोज टाकत जाणार आहे,त्याम
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असे नाही... हा विषय Prachi Pharande यांनी सुचवला आहे. आणि तुम्ही सुचवलेले विषय मी रोज टाकत जाणार आहे,त्याम
read moreyogesh atmaram ambawale
म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा, ऋतू असो कुठलाही,सहवास नेहमी तुझाच असावा. आज पर्यंत जशी साथ लाभली आहे,तशीच कायम असावी, माझ्या शेवटच्या घटिकेला देखील,समोर मला तूच दिसावी. असावा हात हातात असाच नेहमी,भले कसे ही दिवस यावे, चूक जरी झाली कधी कुणाची,एकमेकांना सांभाळून घ्यावे. वयाचे काय ते तर असेच वाढत जाणार आहे, काही भरवसा पुढच्या आयुष्याचा,कोण सोबत देणार आहे. सोबत अशीच कायम राहावी... #yqmarathi #मराठीलेखणी #आयुष्याचाप्रवास #yqtaai #नवराबायको #जोडीतुझीमाझी म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा,
सोबत अशीच कायम राहावी... #yqmarathi #मराठीलेखणी #आयुष्याचाप्रवास #yqtaai #नवराबायको #जोडीतुझीमाझी म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा,
read moreShailesh Hindlekar
आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही. यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर. निष्पाप जीवांच्या अपघा
आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही. यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर. निष्पाप जीवांच्या अपघा
read moreyogesh atmaram ambawale
असे नाही की काही सुचत नाही, सुचत तर आहे पण कागदावर उतरत नाही. जरी उतरले कागदावर तर शब्दच जुळत नाही, तु आहेसच इतकी सुंदर की तुझ्यावर काय लिहावे तेच कळत नाही. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असे नाही... हा विषय Prachi Pharande यांनी सुचवला आहे. आणि तुम्ही सुचवलेले विषय मी रोज टाकत जाणार आहे,त्याम
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असे नाही... हा विषय Prachi Pharande यांनी सुचवला आहे. आणि तुम्ही सुचवलेले विषय मी रोज टाकत जाणार आहे,त्याम
read moreSecret Quotes
जीवन.. कधीच सुख जीवनात भासलं नाहीत, कायम दुसऱ्याच्या सुखात सुख शोधून आनंदी असायचो मी, मित्र असो फॅमिली असो किंवा मना जवळ केलेले कोणी, मला आज पर्यंत कोणी समजू शकले नाही, दोन मित्र असे होते ते खूप जवळ होते पण एक मुलींच्या नादी लागला तर एक दारू च्या, नंतर खूप भेटले पण माझं मन कोणी परखलं नाही, माझ्या जीवनात सगळं काही आलं दारू आली मित्र आले जवळ काही माणसे आली एक मुलगी पण आली पण मला नाही वाटत या मध्ये कुणी मला आज पर्यंत समजलं म्हणून, जीवन असंच आहेत माझे समाधान मानून जगलो फक्त आयुष्य, लोकांवर राग नाही स्वतःवर जास्त आहेत कोणी काय दिले दुःख त्याच नाहीत, पण मी खूप जास्त दिल त्यांच्या असलेल्या वाटां पेक्षा त्याच फळ मला जीवनात खूप भेटलयं मला, अपेक्षा ही नाहीये जीवनात कुणाकडे पण माझ्याकडून आहेत ती पूर्ण करून लवकर जायचंय आता बस अजून जगायची इच्छा पण नाहीत जीवनात सगळं वागणं चालणं आणि बोलणं सगळ्याच शिक्षा जीवनात भेटल्या मला येथे प्रामाणिक कोणीच नाहीत सगळेच स्वार्थी आहेत मग त्यात मी सुद्धा.. AS Patil✍️ नकोय आता आनंद पण कारण तो पण सहन नाही होणार मला, दुःख घेऊन घेऊन विसरलो मी आता धक्का बसेल एखादा मला मी तसा पण जाणार आहेत आणि असा पण त्या पेक्ष
नकोय आता आनंद पण कारण तो पण सहन नाही होणार मला, दुःख घेऊन घेऊन विसरलो मी आता धक्का बसेल एखादा मला मी तसा पण जाणार आहेत आणि असा पण त्या पेक्ष
read more