Find the Latest Status about करतोस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करतोस.
yogesh atmaram ambawale
प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस, साधा राहतोस,हिसाबा पेक्षा जास्त सरळ वागतोस, म्हणून नेहमीच अडचणीत येतोस आणि कायम मागे राहतोस. हल्लीच्या काळात असं वागणं बहुतेक गुन्हा ठरतोय, प्रत्येक कायद्याला मी योग्य ते मान देतोय, तरीही काहीही चुकी नसताना मित्रांकडून असं ऐकतोय. वागावे तरी कसे?? #collab #yqtaaii #yqmarathi #साधामाणूस #कायदे_कानून #सरळभावना प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस, साधा राहतोस,हिसाबा पे
वागावे तरी कसे?? #Collab #yqtaaii #yqmarathi #साधामाणूस #कायदे_कानून #सरळभावना प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस, साधा राहतोस,हिसाबा पे
read moreyogesh atmaram ambawale
समोर कागद आणि हातात पेन आहे, लिहावे काय हेच सुचत नाहीये. सुचलं जरी काही,लिहायला जमत नाही, शब्द ही असे सुचतात ज्यांचा काही मेळच नाही. पेन ही ओरडतोय,म्हणतो का संपवतो माझी शाई, कशाला लिहिण्याचा प्रयत्न करतोस,जर लिहिताच येत नाही. ऐकून पेनाचं लिहिणं मी थांबवलं, जितकं लिहिलं तितकं वाचलं, तेव्हा समजलं,जे लिहिलं ते ही चांगलंच जमलं. सहजच सुचलं #yqtaai #सहजच_quoteकरण #collabratingwithyourquoteandmine#bestyqmarathiquotes#collab#yqmarathi समोर कागद आणि हातात पेन आहे, लिहावे
सहजच सुचलं #yqtaai #सहजच_quoteकरण #collabratingwithYourQuoteAndMine#bestyqmarathiquotes#Collab#yqmarathi समोर कागद आणि हातात पेन आहे, लिहावे
read moreबी.सोनवणे
काय हे जगणं शब्द शस्रांच्या धारी आपलेच दुर होतात नको ते उच्चारी...१ बोल नाही प्रेमाचे त्या वाणीत फक्त अभद्रचं, असो जीव तो किती रे तरी भान राहेना मायेचं...२ दुखावुणं काय मिळेल तुझीचं ती सुहासिणी समजुणं घे जरा तीला तुजविणं नाही रे कुणी...३ किती छळ करतोसं विश्वास असू दे मनी घेते ना ती संभाळून प्रेमाचा आहे तुच धनी...४ नको ही वेळ दवडूस ह्या आयुष्याला रडवूणं ओळख रे गड्या तीला नाही तर जाईलं सोडूणं...६ मनात विचार कर तीच्या प्रेम भावनांचा जाणुनं घे ह्या जीवनास सुखी आणि समाधानाचा...६ ✒बी.सोनवणे मुंबई काय हे जगणं शब्द शस्रांच्या धारी आपलेच दुर होतात नको ते उच्चारी...१ बोल नाही प्रेमाचे त्या वाणीत फक्त अभद्रचं, असो जीव तो किती रे
काय हे जगणं शब्द शस्रांच्या धारी आपलेच दुर होतात नको ते उच्चारी...१ बोल नाही प्रेमाचे त्या वाणीत फक्त अभद्रचं, असो जीव तो किती रे
read moreyogesh atmaram ambawale
प्रिय पाऊस तू सर्वांचा आवडता,सर्वांचा लाडका म्हणूनच लोकं खूप आतुरतेने तुझी वाट पाहत असतात. येता तू गाणे गाऊन तुझे स्वागत करतात, लहान मुलं तर खूपच खुश होतात नि येरे येरे पावसा म्हणत तुला बोलवत असतात. शेतकऱ्याच्या आनंदाला तर सीमाच नसते कारण तुझ्या चार महिन्याच्या मुक्कामात त्याला पूर्ण वर्षभरासाठी लोकांच्या पोटापाण्याची सोय करायची असते. पण कधी कधी तू खूपच त्रास देतोस तेव्हा मात्र तू नकोसा होतोस. ढगफुटी होते कुठे,तर कुठे पूर येतो क्षणार्धात सगळे हसरे खेळते संसार उध्वस्त करतोस. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय पाऊस.. #प्रियपाऊस चला तर मग लिहुया आपल्या मनातलं. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठ
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय पाऊस.. #प्रियपाऊस चला तर मग लिहुया आपल्या मनातलं. #Collab #yqtaai #letters yolewrimoमराठ
read moreyogesh atmaram ambawale
एक संवाद मनाचा आणि माझा... मन : जाणतो मी तुला आणि खूप मानतो ही. तुझ्याबद्दल एक गोष्ट मला खूप प्रिय आहे, तू लवकर वाईट विचार करत नाही, कुठे काही चुकीचं घडलं तरी त्या मागे ही काय कारण असेल ह्याचा प्रथम विचार करतोस,लगेच टोकाला जात नाही. कधी कधी तू खूप उदास असतो नाराज असतोस, पण जास्त वेळ तसा न राहता पुन्हा आनंदी होतोस. मी : तू मन आहेस माझे,तू सर्व जाणता आहेस, तुझ्याबद्दल मी काय बोलू, माझं बोलणं तर फक्त एक बहाणा आहे, तुझे विचार,तुझे शब्द ओठांवर येणे, हे ही तुझेच कार्य आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो Kase आहात? लिहिताय ना?? आजचा विषय आहे एक संवाद मनाचा... #एकसंवादमनाचा
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो Kase आहात? लिहिताय ना?? आजचा विषय आहे एक संवाद मनाचा... #एकसंवादमनाचा
read moreyogesh atmaram ambawale
खूप मजा येते आम्हाला जेव्हा तू बरसतो, तुझ्या येण्यासाठी आम्ही नेहमीच तरसतो. पण कधी-कधी तुझा खूप राग येतो, जेव्हा तू सर्वत्र पूर येईल असा बरसतो. येतोस तू आमच्यावर आनंदाचा वर्षाव करतोस, पण कधी असा बरसतो की जीवनभर लक्षात राहील असा त्रास देतोस. खरा मित्र तुझा शेतकरी,तुलाच पुजत असतो, तू मात्र महापूर आणून त्याला मरणयातना देत असतो. काय आमचं चुकतं, का तू असा वागतोस, आमच्या सर्वांचा लाडका तू, का आमच्यावर रागावतोस. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला माहितीचं असेल पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आलाय. तिकडे असलेल्या सगळ्यांनी काळजी घ्या. कस असत ना या प
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला माहितीचं असेल पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आलाय. तिकडे असलेल्या सगळ्यांनी काळजी घ्या. कस असत ना या प
read morepravin Wankhede
#_पुस्तक_मला_म्हणाले_ --प्रविणकुमार वानखेडे... काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले. विसरलास का मला किती दिवस झा
#_पुस्तक_मला_म्हणाले_ --प्रविणकुमार वानखेडे... काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले. विसरलास का मला किती दिवस झा
read moreyogesh atmaram ambawale
रोज सर्वांना पत्र लिहीत असतो मला मात्र लिहीत नाही,ही तुझी तक्रार आहे ना? पण खरचं,मला थोडा उशीरच झाला तुला पत्र लिहिण्यास,त्या बद्दल क्षमस्व... पण तू तर सर्वच जाणतो आहेस,तू माझं मन आहेस,मी फक्त कृती करतो ती करवून घेणारा तर तूच आहेस. तुझं कसं आहे,तू बोलशील ती पूर्व दिशा, तू चांगल्याला वाईट बोललास तर वाईटच, किंवा वाईटाला चांगलं बोललास तर ते चांगलंच, कारण मी काय नाममात्र हे सर्व काही तुझ्या विचारांवर अवलंबून असतं. तू कधी कुणाला जवळ करशील कधी कुणाला दूर लोटशील काही सांगता येत नाही. कधी कधी तर तुझा स्वार्थीपणा ही दिसून येतो,नेहमी माझ्यासोबत राहणारा आपला तू पाहताच एखादा सुंदर चेहरा लगेच परका होतोस. जाणतो मी अशा कित्येक गोष्टी आहेत जिथे तुझी घालमेल होते. तुझ्याबद्दल एक गोष्ट मला खूप प्रिय आहे, तू लवकर वाईट विचार करत नाही,कुठे काही चुकीचं घडलं तरी त्या मागे ही काय कारण असेल ह्याचा प्रथम विचार करतोस,लगेच टोकाला जात नाही. कधी कधी तू खूप उदास असतो नाराज असतोस पण जास्त वेळ तसा न राहता पुन्हा आनंदी होतोस. आणि हो तू तर जाणता आहेस, तुझ्याबद्दल मी काय लिहू,माझं लिहिणं तर फक्त एक बहाणा आहे,तुझे विचार,तुझे शब्द मांडणे हेच माझे कार्य आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. #Y
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. Y
read moresandy
#स्वतःचे_मूल या विषयावर खूप दिवसांपासून लिहिण्याचा विचार होता. मुहूर्त मिळत नव्हता . लग्न झालेल्या कोणत्याही जोडप्याला स्वतःचे मूल हवेसे व
#स्वतःचे_मूल या विषयावर खूप दिवसांपासून लिहिण्याचा विचार होता. मुहूर्त मिळत नव्हता . लग्न झालेल्या कोणत्याही जोडप्याला स्वतःचे मूल हवेसे व
read moresandy
भाजपावाले मित्र, ग्रुपमधील काॅंग्रेसवाले मित्र, ग्रुपमधील शिवसैनिक, मनसैनिक व इतर =प्रत्येकास एकेरी उद्देशून पत्र= प्रिय मित्रा,
भाजपावाले मित्र, ग्रुपमधील काॅंग्रेसवाले मित्र, ग्रुपमधील शिवसैनिक, मनसैनिक व इतर =प्रत्येकास एकेरी उद्देशून पत्र= प्रिय मित्रा,
read more