Find the Latest Status about चौरस मीटर म्हणजे किती गुंठे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चौरस मीटर म्हणजे किती गुंठे.
Chitransh Vivek Bhatnagar
अगर तुझे याद करने का कोई "मीटर" लग जाये तो सच मे सबसे ज्यादा 'बिल' मेरा ही आयेगा...... याद का मीटर.....
याद का मीटर.....
read moreShiv Narayan Saxena
इश्क का मीटर और चाहत का पारा है. तुझे दिल ने फुर्सत से फिर से पुकारा है. जुल्फों की छाँह और आहों की ठंडक से बुखार मोहब्बत का कम ही उतरता है. किस के कैप्सूल के असर की कमी केलिए बाहों की गर्मी का इंतज़ार रहता है. अजब है यह रोग और ग़ज़ब इसके रोगी हैं हकीम हों या मरीज़ सभी तो भुक्तभोगी है. ©Shiv Narayan Saxena इश्क का मीटर..... #lovebond
इश्क का मीटर..... #lovebond
read moredinesh Rajiram gajbhiye
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती समजतात ते स्वतःला शहाणे किती जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती कशाला दोष देता आरशास आता नाहक कोठेही तुमचे सजणे किती व्यवहार हा तुमचा न रुचला मजला कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती
बहाणे किती
read moreDileep Bhope
घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती, आता पावसाळे तरी असे राहीले किती? ©Dileep Bhope #राहिले किती
#राहिले किती
read moreKomal Barge
लग्न म्हणजे सुखद सोहळा, भरतो पाहुण्यांचा मेळावा.. दारी घालता मंडप, वाजतो सनई -चौघाडा.. मुलीच्या डोळ्यातून अश्रू येतात भदभादा.. जाणार असते ती सोडून तिच्या घरच्यांना, नविन घरात नवे अस्तित्व शोधायला.. जाते माहेरी सोडून तिची गोड आठवण, म्हणूनच तिला म्हणतात परक्याचं धन.. नविन पणे तिला तिथं करमत नाही, पण असं दाखवून तिला जमत नाही... जाताना जाते फक्त्त आठवणी घेवून, माहेरी आली कि, म्हणतात आली नांदून.. जेव्हा येते तिला माहेरची आठवण, फक्त मनात करते सगळ्यांची साठवण.. नवऱ्यासाठी जाते सर्वांना सोडून, सासरची बोलतात काय आलीस घेवून.. दीरा मध्ये होतो तिला भावाचा भास, पण भाऊ त्रास देयाला नसतो कुठेच आसपास.. खरंच! म्हणूनच असतात का मुली परक्याचं धन.... ©Komal Barge लग्न म्हणजे....
लग्न म्हणजे....
read moreSunil Zarikar
प्रेम म्हणजे, नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे, दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…! प्रेम म्हणजे, आयुष्यभर कोणासाठी थांबणे... प्रेम म्हणजे, तिची क्षण क्षण वाट पाहणे... प्रेम म्हणजे, कोणीतरी सुखात असल्याचा आनंद.. प्रेम म्हणजे, तिच्या सुखात माझा आनंद... प्रेम म्हणजे...
प्रेम म्हणजे...
read more