Nojoto: Largest Storytelling Platform

New गर्दीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गर्दीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गर्दीत.

Stories related to गर्दीत

Pranita Khambe

गर्दीतला माणूस

read more
गर्दीतला माणूस

 दारं खिडक्या लावून 
घरात कोंडून घेतलं
 गर्दीतल्या माणसानं अखेर एकांत पत्कारलं...
काय म्हणे तो
 एक जीवघेणा वायरस 
अरे त्याच वायरसने 
तुला तुझं घर दाखवलं
 गर्दीतल्या माणसाने अखेर एकांत पत्कारलं...
घर जणू तुला 
आज नविनच भासलं
 तुझ्या माणसांशी बोलताना 
तुलाच परकेपण जाणवलं
 गर्दीतल्या माणसाने अखेर एकांत पत्कारलं....
आवडी-निवडी तुझ्या
 पुन्हा उफाळून येताना
चिल्ला-पिल्लांना देखील 
तुझं नवल वाटलं 
गर्दीतल्या माणसाने अखेर एकांत पत्कारलं....
कितीतरी वर्षांनी 
तिला जवळून पाहिलं 
क्षिणलेल्या तिच्या चेहऱ्याला
तुलाच वाचता आलं 
एका वायरसने बघ तुला तुझं घर दाखवलं 
गर्दीतल्या माणसानं अखेर एकांत पत्कारलं....
                  कवयित्री- प्रणिता खांबे गर्दीतला माणूस

kalyani Pawar.

गर्दीत हरवलेले चेहरे... #krishna_flute

read more

कवी विकास गोविंद पाटील

बस स्टँडच्या त्या गर्दीत आज तिने त्याचा

read more

अल्पेश सोलकर

माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या.. विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba bestmarathi

read more
माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या..
विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या...
                               माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या..
विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या...
 © अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #bestmarathi

Vaibhav Thakre

माझ्या विषयाचे नाव आहे गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक हो आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतो... ह्या विषयावर काही शब्दकोडे तुम्ही लिहु शकता. किंवा कविता करु शकता. ह

read more
सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो,
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.
चालता गर्दीत लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो,
तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो.
झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो,
तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो.
पाहतो सर्वत्र माणसांच्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो,
ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ संध्या लेखक हो
आताचा विषय आहे
गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतो...
ह्या विषयावर काही शब्दकोडे तुम्ही लिहु शकता.
किंवा कविता करु शकता.
ह

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिही

read more
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो,
सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो,
गर्दीत चालताना लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो,
तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो.
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.
झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो,
तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो.
कुठे इतरांच्या सुखासाठी स्वतः दुःख भोगणारा माणूस मी बघतो,
तर कुठे स्वतःच्या सुखासाठी कुणालाही दुःख देणारा माणूस ही मी बघतो.
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो,
माणसांच्या ह्या गर्दीत कुठे माणुसकी जपणाऱ्यांनाही मी बघतोय,
तर कुठे स्वार्थ साधून माणुसकी विकणाऱ्यांना ही बघतोय.
पाहतो सर्वत्र माणसांच्या ह्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो,
ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो..
#गर्दी1.  #गर्दी
चला तर मग लिहूया. 
लिही

Dharmendra Gopatwar

#Flute कोडे जीवनाचे ,सुटता सुटत नाही , माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही...

read more

Sagar Ahirekar

*गर्दीत उभे राहणे सोपे असते,मात्र स्वतंत्रपणे उभे राहत आपली ओळख निर्माण करणे कठीण असते.*

read more
 *गर्दीत उभे राहणे सोपे असते,मात्र स्वतंत्रपणे उभे राहत आपली ओळख निर्माण करणे कठीण असते.*

vishnu thore

श्वासांना ही ऊब हवी मनासारखी वाऱ्याला महबुब हवी वनासारखी गर्दीतही असतो कुठे कुणाचे आपण सावलीवर प्रीत करावी उन्हासारखी..... - विष्णू

read more
 श्वासांना ही ऊब हवी मनासारखी
वाऱ्याला महबुब हवी वनासारखी
गर्दीतही असतो कुठे कुणाचे आपण
सावलीवर प्रीत करावी उन्हासारखी.....
- विष्णू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile