Find the Latest Status about असून लागले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असून लागले.
शुभम दि. कांबळे
व्यक्त होणे म्हणजे, भावनांना कवटाळून न बसता, मनातील घुसमट थांबवून, अन्यायाला सडेतोड उत्तर देणे... - शुभम दिपक कांबळे #मन बावरे बोलू लागले
#मन बावरे बोलू लागले
read moreगजल
कोऱ्या पानांवर, शब्द तिचे खेळू लागले.. शब्दांवरती मात्र, प्रेम तिचे जडू लागले.. अंतरंगी तिच्या, नव विचार बहरू लागले.. गुरफटलेले मन तिचे, पुन्हा एकदा खुलू लागले.. पुन्हा एकदा खुलू लागले❤️
पुन्हा एकदा खुलू लागले❤️
read moremyself
हजारों प्रश्नांची उत्तरं शोधतांना मनात प्रश्नांची रचना तयार झाली. कळीतून उमलत्या फुलाप्रमाणे प्रश्नांची उत्तरे ही न कळत उमलू लागली . प्रश्नांची उत्तरे पाहताना कंठ माझे दाटून आले. भावनेच्या आड जाऊनि आयुष्याचे वाटोळे झाले न कळत हे कळू लागले . ©myself न कळत कळु लागले #Galaxy
न कळत कळु लागले #Galaxy
read moreSupriya Yewale
काही नाती असून पण ती नसल्यासारखीच असतात काही लोकांसाठी नातं आपला जीव की प्राण असतं तर काही लोक एक टाइमपास म्हणून नातं ठेवतात आजची खरी परिस्थिती सुप्रिया येवले📑✍️💯🤞❤️ ©Supriya Yewale #Likho काही नाती असून पण ती नसल्यासारखेच असतात
#Likho काही नाती असून पण ती नसल्यासारखेच असतात
read moreSATYAJIT ANANDRAO JADHAV
आयुष्यभर सोबत असून ... प्रा . सत्यजीत जाधव . #marathi #gazal #MarathiKavita #marathishayari
read morefakttuzyasathi_sagla_kahi
ऑनलाईन असून बोलत नाही नाही माहिती झाले काय तिला वाटलं विसरेल हां बोलणं बंद केल्याने हाच आहे शेवटचा पर्याय मन हे काही तिला विसरत नाही check करतो तिचा last seen.. यश... ऑनलाईन असून बोलत नाही......😣 #alone #MarathiKavita #marathiquotes #marathihindi #marathishayari
ऑनलाईन असून बोलत नाही......😣 #alone #MarathiKavita #marathiquotes #marathihindi #marathishayari
read moreविचित्र शायर
माझे प्रेम ही पाण्यातल्या माश्या सारखे राहिले, जवळ असून ही लांबच राहिले.... ©विचित्र शायर जवळ असून ही लांबच राहिले... #मराठी #मराठीप्रेम #मराठीशायरी #marathi #MarathiKavita #marathihindi #marathicharolya
जवळ असून ही लांबच राहिले... मराठी मराठीप्रेम मराठीशायरी marathi MarathiKavita marathihindi marathicharolya
read moreभावी
होवू लागले उलटे वार अता झाला प्रेमाचा पुरे बाजार अता .भावी
होवू लागले उलटे वार अता झाला प्रेमाचा पुरे बाजार अता .भावी
read more