Find the Latest Status about पहाट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहाट.
Amita
अशी नीज सजावी, जाग अरुवार यावी अशी स्वप्ने रचावी, जाग विसरून जावी रातराणीच्या सुगंधी, जाग गंधाळून यावी पक्षीगुज कानी येता, सुमधुर पहाट व्हावी ©Amita #पहाट #मराठीकविता
पहाट मराठीकविता
read moreअदनासा-
विडियो सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C9iFMt8t4SR/?igsh=NngwOHZnNzJuYm1h #मराठी #भक्ति #गीत #पहाटेपहाटे पार्
read moreDeonath Damodhar
उंच उंच घ्यावी भरारी दूर निळ्या आकाशी ढगांच्या कुशीत निजावे हात तुझा हातात घेऊनी फूलपाखरू होऊनी मी फिरावे तुझ्या अवतीभवती…..
read moreSangeeta Kalbhor
आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी आमचंही आहे हे घर..... जरा हाताला हात नाही जरा विझत वात नाही इकडून तिकडून कामासाठी नुसती रिमझिम सर तुझी आहे आम्हाला काळजी आमचंही आहे हे घर..... सकाळ होते संध्याकाळ होते रात्र होते ...पहाट होते तुझ्या एकटीचीच किती ग किती ती कुतरओढ होते सोपवून हातात हात स्वतःला कधीतरी नमस्कार कर तुझी आहे आम्हाला काळजी आमचंही आहे हे घर..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी
#happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी
read moreराजकारण
शाळकरी मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अश्लील वर्तन ©राजकारण सोलापूर : शाळकरी मुलीला वाटेत गाठून तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून लज्जास्पद वर्तन केले. ‘तु मला खूप आवडेस ’ म्हणून व्हिडिओ कॉल, चॅटिंगसाठी मो
सोलापूर : शाळकरी मुलीला वाटेत गाठून तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून लज्जास्पद वर्तन केले. ‘तु मला खूप आवडेस ’ म्हणून व्हिडिओ कॉल, चॅटिंगसाठी मो
read moreराकेश डाफळे...
*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत हो
read more