Find the Latest Status about प्रेरणादायक सुविचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेरणादायक सुविचार.
a y
White जगा मधील सर्वात महागडे Gift म्हणजे वेळ… कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात येणारी नसते. अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे. ©a y प्रेरणादायक सुविचार
प्रेरणादायक सुविचार
read morea y
सर्वात यशस्वी माणूस तोच जो हसत हसत केव्हाही मरणासाठी तयार असतो. ©a y प्रेरणादायक सुविचार
प्रेरणादायक सुविचार
read moreAkash tt rr nn
White साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात ते फक्त हाच विचार करतात की समोर दिसणारी माणसं चांगल्या मनाची आहेत. ©Akash tt rr nn प्रेरणादायक सुविचार
प्रेरणादायक सुविचार
read morea y
White अहंकारासारखा दूसरा भिकारी होणं नाही आणि विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही. ©a y प्रेरणादायक सुविचार
प्रेरणादायक सुविचार
read moreAkash tt rr nn
White जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. ©Akash tt rr nn #sad_shayari प्रेरणादायक सुविचार
#sad_shayari प्रेरणादायक सुविचार
read morea y
White कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच खरी मैत्री. ©a y #Sad_Status प्रेरणादायक सुविचार
#Sad_Status प्रेरणादायक सुविचार
read morehemlata mandle
White कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली की घराचं घरपण टिकून राहत...!!! ©hemlata mandle #love_qoutes #familylove #कुटुंबप्रेम #कुटुंब #कुटुंबप्रमुख #कुटुंबालाही प्रेरणादायक सुविचार
#love_qoutes #familylove #कुटुंबप्रेम #कुटुंब #कुटुंबप्रमुख #कुटुंबालाही प्रेरणादायक सुविचार
read moreRushikesh bhadange
White मृत्यू म्हणजे नेमकं असतं तरी काय? आयुष्यभर इतरांसाठी वेदना सहन करत जगायला प्रवृत्त करणाऱ्या खुपणाऱ्या काट्यांवर दिलेला पूर्णविराम, की पुन्हा नव्याने आयुष्यात येणाऱ्या लोकांसाठी सहनशक्ती बहाल करून दिल्या जाणाऱ्या जिवावरचा स्वल्पविराम! गहन प्रश्न! @mr.unknownwriter✌️✌️ ©Rushikesh bhadange #Sad_shayri प्रेरणादायक सुविचार
#Sad_shayri प्रेरणादायक सुविचार
read more