Find the Latest Status about मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी.
काव्यात्मक अंकुर
White चांदरात थंडीतल्या त्या गारठ्यात आठवणींने भरलेली चांदरात आहे उमलून यावं पुन्हा कळीने म्हणून अंकुराचे दिवस जात आहे ©काव्यात्मक अंकुर #चांदरात #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीचारोळी #गारठा #थंडी #love_shayari #मराठीशायरी #marathi #marathicharolya मराठी प्रेम कविता शायरी मरा
#चांदरात #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीचारोळी #गारठा #थंडी #love_shayari #मराठीशायरी #marathi #marathicharolya मराठी प्रेम कविता शायरी मरा
read moreकाव्यात्मक अंकुर
निकट निर्मळ झाले मन मोकळे झाले बंध गुंतागुंतीचे नाते तोडून निकट झाले संबंध ©काव्यात्मक अंकुर #निकट #निर्मळ #नाते #संबंध #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीचारोळी #Love #marathi #Relationship छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कव
#निकट #निर्मळ #नाते #संबंध #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीचारोळी Love #marathi #Relationship छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कव
read moreकाव्यात्मक अंकुर
सामाजिक यांच्या बोलण्यात नाही लॉजिक तर राग येणं साहजिक ही माझीच नाही भावना ही ही भावना सामाजिक ©काव्यात्मक अंकुर #सामाजिक #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #funnyquote #मराठी #मराठीचारोळी #marathi #Funny #marathiwriter कविता विनोदी विनोदी मराठी विनोदी कविता मरा
#सामाजिक #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #funnyquote #मराठी #मराठीचारोळी #marathi #Funny #marathiwriter कविता विनोदी विनोदी मराठी विनोदी कविता मरा
read moreकाव्यात्मक अंकुर
विधिलिखित जेव्हा लक्ष जाईल नको तिथं तेव्हा नसेल थाऱ्यावर चित्त हे आयुष्याचं विधिलिखित मी उगाच नाही काही लिहीत ©काव्यात्मक अंकुर #विधिलिखित #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #मराठीचारोळी #मराठीप्रेम #Life #lifeexperience #marathi #marathicharolya
#विधिलिखित #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #मराठीचारोळी #मराठीप्रेम Life #lifeexperience #marathi #marathicharolya
read moreAmol M. Bodke
सरणावर रचलेल्या लाकडात पण एके काळी जीव होता.. त्याच्या साठी पण कोणी तरी रडलं असेल ©Amol M. Bodke #GoldenHour #मराठीप्रेम
Amol M. Bodke
White नैराश्याच्या खोल दरीत डोकावून बघू वाटलं.. गडद तिमिर आणि भयंकर भविष्य दिसू लागलं ©Amol M. Bodke #good_night #मराठीप्रेम #marathi
#good_night #मराठीप्रेम #marathi
read moreAmita
White कवितेचा गाव -- ज्याचा त्याचा गाव वेगळा, ज्याचा त्याचा सुर गवसला जर सुर नेमका, तरंग उठे पटलावर आहे गावात माझ्या, अगणित व्यथांच्या कथा नको नयनातूनी ओघळू , हृदयातील सर्व व्यथा शब्दांतून मग झिरपत जाते, मनातले आभाळ मुका जीव सळसळतो, गूढ काव्याच्या गावातून.... जाणिवांचा असह्य भार , व्यक्त होतो कोठून भावनांचा उन्मेष जेव्हा, प्रकटतो शब्दांतून.... ----अमिता ©Amita #GoodMorning #मराठीकविता
GoodMorning मराठीकविता
read moreकाव्यात्मक अंकुर
लोच्या जे चोच मारतात कायम ते बोलतात मला टोच्या मी बोलतो सत्य टोचणारं यांच्या विचारात घोळ नुसता करतात 'लोच्या' ©काव्यात्मक अंकुर #लोच्या #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीविचार #marathi #Fact #Life_experience #Life #Reality #people 'कॉमेडी जोक्स' मराठी कॉमेडी
#लोच्या #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीविचार #marathi #Fact #Life_experience Life #Reality #people 'कॉमेडी जोक्स' मराठी कॉमेडी
read moreMr.Ravi Rajdev
White शुभ प्रभात 🌞🙏 ©Ravi Rajdev #love_shayari मराठी शायरी नवीन मराठी लव शायरी मराठी शायरी मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app
#love_shayari मराठी शायरी नवीन मराठी लव शायरी मराठी शायरी मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app
read moreDileep Bhope
आहोत ना सोबत आपण नको काळजी नको खंत माणसांचा होत राहतो प्रेमाचा कुठे होतो अंत..? ©Dileep Bhope #Tuaurmain #मराठीचारोळी