Find the Latest Status about झोपडीत माझ्या आली एकविरा आई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोपडीत माझ्या आली एकविरा आई.
technical sunny aarti Sunny Khude
White पैसा आणि पाणी ,दोन्ही जपून वापरायचा असतो ,नाहीतर पंचाईत होईल ,लेखक : - सनी सुनील खुडे(यूट्यूबर) ©Sunny Khude #sad_qoute पैसा आणि पाणी माझ्या लेखणीतून
#sad_qoute पैसा आणि पाणी माझ्या लेखणीतून
read moreRaghunath Mhetre
White दोस्तों की दोस्ती में कोई रूल नही होता और ये सिखाने के लिए कोई स्कूल नही होता !! ©Raghunath Mhetre #good_night माझ्या लेखणीतून
#good_night माझ्या लेखणीतून
read moreशब्दवेडा किशोर
White #वक्त... @शब्दभेदी किशोर वक्त से जालिम कोई बला नहीं हैं वक्त से बेहतर कोई सलाह नहीं हैं वक्त ही हैं मरहम और वक्त ही सिला हैं वक्त से रहबर कोई दुवाँ नहीं हैं वक्त हर जख्म को भर देता हैं वक्त से बेहतर कोई दवा ही नहीं हैं ये तो सब वक्त वक्त की ही बात हैं...... किसीका अच्छा चलता हैं तो किसीको काटना पडता हैं किसीको बिन मांगे मिलता हैं तो किसीको मांगना पड़ता हैं किसीका बितता हैं तो किसीको बिताना पडता हैं ये तो सब वक्त वक्त की ही बात हैं...... ©शब्दवेडा किशोर #वक्त_और_जिन्दगी माझ्या लेखणीतून
#वक्त_और_जिन्दगी माझ्या लेखणीतून
read moreशब्दवेडा किशोर
White जो खळखळून हसतो ना त्याला एकदा मनापासून व आपुलकीने विचारून पहा " कसा आहेस..?? " अक्षरशः तो तुमच्यासमोर ढसाढसा रडेल.... माणसं आतून वाचायला शिका.. बाहेरून तर प्रत्येकजणच हसरा दिसतो. ©शब्दवेडा किशोर #आयुष्य माझ्या लेखणीतून
#आयुष्य माझ्या लेखणीतून
read moreVic@tory
जब जब तुमसे मिलने की उम्मीद नजर आई, तब तब मेरे पैरों में ज़ंजीर नजर आई, निकल पड़े इन आँखों से हजारों आँसू, हर आँसू में आपकी तस्वीर नजर आई। ©Vic@tory #तस्वीर नजर आई।
#तस्वीर नजर आई।
read morehemlata mandle
White *..✍️...* *..आपली संगत,मैत्री हेच आपले भविष्य घडवते,* *..आपण कोण आहोत ?* *..यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत,* *..कोणाचा सल्ला घेतो हे जास्त महत्वाचे आहे..!!!* ©hemlata mandle #love_shayari जीवन प्रवास माझ्या लेखणीतून यशस्वी जीवन
#love_shayari जीवन प्रवास माझ्या लेखणीतून यशस्वी जीवन
read moreJayesh Sawant
White एका चुकीसाठी का रे तू रागावतोस आईला, किती चूका तुझ्या तिने पाहून नहीं पहिल्या, तुला खळ खळून हसवायसाठी किती वेळा ती रडली असेल, तिच्या हाताला गेले सोलावे तेव्हा तुझी काया घडली असेल, आज तिच्या प्रश्नांचा तुला कंटाळा येत असेल, तुझ्या हजार प्रश्नांची उत्तर देताना ती कधी थकली नसेल?, आज तिच्या बरोबर चालताना तुला लाज वाटत असेल, पण तुला चालायला शिकवताना तिची कंबर मोडली नसेल?, माझी काळजी करू नकोस अस तू सारखा बोलतोस तिला, नऊ महीने तिच्या पोटाताताले तू विसरलास का सोनुल्या.. ©Jayesh Sawant #mothers_day #Aai #आई