Find the Latest Status about आत्ताची सिरीयल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आत्ताची सिरीयल.
yogesh atmaram ambawale
तुझी माझी भेट,कुठली लिहावी, सुरुवातीची,आत्ताची की मधल्याकाळातली. तुझी माझी भेट जेव्हा जेव्हा घडली,मनात माझ्या तुझीच प्रीत वाढली. आठव ती पहिलीच तुझी माझी भेट,आपल्या दोघांच्याही नजरा भिडल्या होत्या थेट. फुटफुटली तू तोंडातच,रागाने बघत निघून गेलीस,घायाळ झालो मी,तू कायम नजरेत राहीलीस. आपल्या भेटीचा योग नशीबातच होता,म्हणूनच दुसऱ्या दिवशी तो योग्य पुन्हा जुळला होता. वाटले नव्हते तू पुन्हा भेटशील नि माझ्या दिलाची राणी होशील,आणि काही भेटीतच मनात घर करून राहशील. न राहवेना म्हणून तुझा नंबर मागितला,थोडे वाकडे-तिकडे घेत का होइना तू ही नंबर दिला. दिला तू नंबर नि निघून गेलीस, केव्हा नि कसा करू फोन हे प्रश्न देऊन गेलीस. खूप विचार करून दिवस घालविला,हिम्मत करून शेवटी फोन लावला, हाय, हॅलो, नंतर काय बोलावे हेच सुचेना, माझा हाच तो स्वभाव होता जो तुला भावला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी माझी भेट.. #तुझीमाझीभेट #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuo
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी माझी भेट.. #तुझीमाझीभेट #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuo
read more