Nojoto: Largest Storytelling Platform

New झालेला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झालेला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झालेला.

Stories related to झालेला

vishnu thore

अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला

read more
अंगी अत्तर फासून

घाम परका झालेला

असा कोणता उरुस

गावी मुक्कामी आलेला

- vishnu thore अंगी अत्तर फासून

घाम परका झालेला

असा कोणता उरुस

गावी मुक्कामी आलेला

Laxman More Patil

काटयांवर चालून दृसयासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी. एकटे असल्यावर झालेला खरा खूरा

read more
 काटयांवर चालून दृसयासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी.
    तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी. एकटे असल्यावर झालेला खरा खूरा

Atul Waghade

प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा

read more
व्याकुळ ती वाट होती
प्रितीची ती साथ होती
थबकले पाय तरी 
चालण्यासाठी आतुर होती...

चांदण्याची साथ होती 
चंद्राची सावली होती
हळुवार चाल तू म्हणणारी
फुललेली ती रात्र होती...

घट्ट हात पकडून 
ठेचाळणार्या वळणाला 
दूर सारणारी 
ती व्याकुळ वाट होती..

 प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार.🙏
आजचा शब्द आहे 
'व्याकुळ'.
भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा

Atul waghade

pooja d

प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा

read more
व्याकुळतो जीव विठ्ठला
तुझ्या भेटीसाठी।
करते नाम स्मरण तुझे
चित्त शांत होण्यासाठी।। प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार.🙏
आजचा शब्द आहे 
'व्याकुळ'.
भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा

Sangeeta Kalbhor

#RanbirAlia आभाळ.. हवं असतं प्रत्येकाला स्वतःच स्वतःपुरत आभाळ कुठे ना कुठे कोणी ना कोणी झालेलाच असतो घायाळ मखमली नसला साज तरी असावा वाटतो स

read more

Sujata Darekar

प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा

read more
तान्हुला बाळ घरा येते फिरी
दोस्तांची माय पाहून घरोघरी

त्याची माय दिसत नाही घरी
गेलीय त्यास सोडून देवाघरी

मायेचं छत्र नाही डोक्यावरी
बाळ हिरमुसून राहे कसातरी

डोळी तयाच्या येते दाट सरी
समजवेल कोण बाळास परी

व्याकूळ नजर फिरे दारोरारी
परतुनी येई केविलवाणी घरी

बापाचं काळीज फाटते जरी
आणेल का त्याची माय तरी

मायेविण बाळ अधाशी तिरी
सूना आंगण, सूनीच ओसरी

जेवतोय बाळ भूक मेल्यापरी
जणू वात्सल्याचा तो भिकारी

आर्त नाद दाटतो त्याच्या ऊरी
बापाची कसोटी आहे ती खरी

कवटाळतो त्यास तो वेडापरी
बापलेकाची होतेय गट्टी न्यारी प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार.🙏
आजचा शब्द आहे 
'व्याकुळ'.
भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा

Kunal Salve

प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा

read more
आई शब्द आठवता 
शब्द पण  व्याकुळ होतात 
एका आईच्या आठवणीत 
ते बालिश होऊन जातात  प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार.🙏
आजचा शब्द आहे 
'व्याकुळ'.
भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झा

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... काळाची गरज तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स

read more
स्वार्थीपणाने वागले पाहिजे ही काळाची गरज आहे,
मानलं की चुकीचं आहे हे,पण हेच सत्य आहे.
सरळ मार्गाने चालणाऱ्याला यश मिळते,
पण त्याला खूप उशीर झालेला असतो,
त्या उलट चुकीच्या मार्गाने जाणाऱ्याला यश लवकर मिळून,
त्याचा उदो उदो झालेला असतो.
अनुभव असे वाईट आहेत पण कित्येकदा आजमावले आहेत,
सरळ चालणारे आम्ही मागेच,
तर चुकीच्या मार्गाने चालणारे पुढे गेले आहेत.
पाहता असे किस्से चुकीचा मार्ग,चुकीचे वागणे ही काळाची गरज दिसते,
आपणास ही पुढे येण्यास हाच मार्ग अवलंबवा लागेल मनास असेच वाटते. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... काळाची गरज

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रकृती कोपते तेव्हा... Prajakta D यांचा विषय आहे. #कोपते #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu

read more
प्रकृती कोपते तेव्हा,
उशीर झालेला असतो जेव्हा
म्हणून कायम लक्षात ठेवा
झाडे लावा झाडे जगवा.
प्रकृतीचे ही काही नियम असतात
हे मनुष्य विसरतो जेव्हा
त्याच नियमांची आठवण यावी
म्हणून प्रकृती कोपते तेव्हा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रकृती कोपते तेव्हा...
Prajakta D
यांचा विषय आहे.
#कोपते 
#collab  #yqtaai 
Best YQ Marathi Qu
loader
Home
Explore
Events
Notification
Profile