Nojoto: Largest Storytelling Platform

New थोडं तुझं थोडं माझं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थोडं तुझं थोडं माझं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थोडं तुझं थोडं माझं.

Stories related to थोडं तुझं थोडं माझं

कवी चेतन दाणी

तुझं माझं नात

read more

Mahendra Mhaske

प्रेम तुझं माझं

read more
*तू हाक दे मी साथ देईल* 

_तू खुप गोड आहे..._
_तू खुप छान आहे..._

_तू माझी हकिगत मजली परी आहे...._
_तू माझ्या साठी न संपणारी कहाणी आहे...._

_स्वपनात तू माझ्या येत जा ना रोज.._
_अशी भेट नाही होत स्वपनात भेटत जा ना रोज.._

_नेहमी तुझी आठवण सतावते मला..._
_नेहमी वाटते मनाला येउन भेटाव तूला.._

_नेहमी मनाला तू चेहरा पाहसा वाटते..._
_तुझ्या सोबत बसुन खुप सार बोलावस वाटते..._

_तुझ्या हात माझ्या हातात दे..._
_मी साथ येईन तू हाक दे...._
          
                      कवी- महेंद्र म्हस्के प्रेम तुझं माझं

Amie

#तुझं माझं नात

read more

amit anant more

तुझं माझं घरटं #LOVEGUITAR

read more

Solkar Sudesh

ममन तुझं नि माझं ....

read more
स्वप्न तुझे आणि माझे 
पूर्ण करू आपण दोघांनी
कितीही भांडण झाले 
तर समजून घेऊ दोघांनी
प्रेम हे आयुष्य आहे आणि 
ते अनुभवायचं दोघांनी.... ममन तुझं नि माझं ....

@sw@p@llu

#नातं तुझं न् माझं

read more

Kaviraj Bhise

नातं तुझं नी माझं...

read more

Bhushan baviskar

#SADFLUTE तुझं माझं नातं......

read more

Kunal Salve

स्वप्नांत माझ्या येणं जाणं बंद करशील का ?
कधीतरी शब्दांना खरंखुरं ओठी आणशील का ?
मी काय रोजच प्रश्न मांडायचे सांग मनात
साऱ्या प्रश्नांचे उत्तर "हो मी तुझीच" आता तरी देशील का ? #सत्य 
#स्वप्न 
#माझं 
#तुझं

Rakshanda Kunghadkar

तुझं माझं नातं... #lovebirds

read more
कधी भांडण😡 कधी प्रेम 💝यांचं मिश्रण असावं...
तुझं आणि माझं नातं फुलणारं असावं😊...
हक्क आणि विश्वास यांनी परिपूर्ण असावं...
सुखदुःखाच्या क्षणांमध्ये नेहमी आपण सोबत असावं☺...

स्वार्थाविना जपलेलं एक सुंदर नातं असावं😍...
चेहर्यावर हास्य उमलेलं इतकं तरी प्रेमळ असावं...
क्षणात राग अन् क्षणात काळजी या भावनांनी भरलेलं असावं☺...
दुरावा जरी आला तरी मनांना जोडणारं असावं😘...

मनापासून आपुलकी जपणारं आपलं नातं असावं😍...
डोळ्यांत पाणी आलं जरी चेहर्यावर हसू उमलवणारं असावं☺...
एकमेकांना समजून घेणारं एक सुंदर नातं असावं...
सुंदर अशा भावनांनी मनांना जोडणारं असावं💝...

                              - रक्षंदा कुनघाडकर

©Miss.Unknown तुझं माझं नातं...

#lovebirds
loader
Home
Explore
Events
Notification
Profile