Find the Latest Status about दिलवरा दिल माझे ओळखा मराठी गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिलवरा दिल माझे ओळखा मराठी गाणे.
vaishali
पती माझे दैवत पती माझे दैवत साता जन्माचे सोबती त्यांच्या मुळेच भाळ माझे कुंकवाने सजती माझ्यावरचे प्रेम त्यांचे नेहमीच मला डोळ्यात दिसले संसार रथ हाकताना नेहमीच मला समजून घेतले मी तर सदैव आहे त्यांच्या दिलाची राणी जुळले सूर प्रेमाचे गाऊ संसाराची गोड गाणी प्रेम आणि विश्वासाने नाते आपुले जपले माझ्या स्वप्नाना नेहमी हिंमतीचे बळ दिले तुमच्यामुळेच आहे माझ्या जगण्याला अर्थ आयुष्यभराचे नाते आपण निभावू निस्वार्थ पती माझे दैवत # मराठी कविता
पती माझे दैवत # मराठी कविता
read morePravin Suresh Pawar (psp)
मनी माझ्या काहूर हे उठते पाहता क्षणी रूप तुझे! जणू हे कपासिसारखे किती गोंडस गोजिरे!! तुझ्या आठवणीने मन माझे खाती किती हेलकावे। का कुणास ठाऊक परंतु बहुदा फुलाचेच फुलपाखराशी नाते हे असावे।। हिंडून - हिंडून जीव कासावीस होई तू भेटत नाही जिवनी। त्या कारणी गळून पडते झाडाची जणू हिरवी पालवी ।। कुणास सांगू हे माझे गाऱ्हाणे वाटले दुरूनी असावे हे टपोरे चांदणे! पण शोध किंचित हा घेता मजला फसविले अंधारातल्या टीम-टीमत्या काजव्याने!! -प्रविण सुरेखा सुरेश पवार. (psp) # मराठी मन माझे नकळत काहीही बोलते ✍️😇💝
# मराठी मन माझे नकळत काहीही बोलते ✍️😇💝
read moreAnaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
read more