Nojoto: Largest Storytelling Platform

New अण्णा हजारे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अण्णा हजारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अण्णा हजारे.

Stories related to अण्णा हजारे

Bhiva Lohor

सुनिल अण्णा

read more
सुनिल आण्णा 
शेळके दादा ONLY ANNA सुनिल अण्णा

Rajendrakumar Jagannath Bhosale

नागनाथ अण्णा पोवाडा

read more

Pavan Dhongade

पवन अण्णा धोंगडे

read more
प्यार का एहसास प्यार का एहसास बहुत अच्छा होता है ,
वो पास ना हो फिर भी चेहरे पर मुस्कान लाता है 
हम भी प्यार करते किसी से 
मगर वो हमारे दिल को खिलौना समझता है ...
पवन अण्णा धोंगडे पवन अण्णा धोंगडे

Anisha Dodke

अण्णा भाऊ साठे

read more
कविता: साहित्याचा बाण ;माझा अण्णा भाऊ

लोकांचे लोकशाहीर ते
अवघ्या जगाचा साहित्यकार 
होऊनी गेले....
मुंबईची पायवाट ते काट्याकुट्यात तुडवीत गेले.....!

निर्दयी शिक्षका पायी शाळा 
सोडली असताना ही
मुंबईत कुटुंबाच्या उदरनिर्वाहातही 
अक्षरांची पाऊल खुणा मांडीत गेले......!

शब्द शब्द जोडुनी संग्रह करून
सुशिक्षितालाही लाजवत गेले...!

काय त्यांची महिमा थोर
गरीब असूनही गरीबाच्याच 
झुंझार लेखनिस आपले साहित्य
अर्पण केले....  !

महाराष्ट्रात नाही तर जगभरात
आपले नाव कोरुनी गेले.....!

आला काळ तो महिमेचा 
आणि अक्षरांचा शब्दही 
मुका होत गेला.....!

१८ जुलै ला साहित्याचा खाणच
आम्हा सोडुनी गेला.....!


कवयित्री:कु:अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke अण्णा भाऊ साठे

Anisha Dodke

अण्णा भाऊ साठे

read more
अण्णा भाऊ साठे

वालु आई भाऊरावा पोटी 
पुत्र झाला गोजीरा अण्णा भाऊ 
हा साहित्याचा बाण झाला....!

वास्तवातल सत्य मांडल
अण्णा भाऊ नी स्वतःच्या
लेखणीतूनी....!

ना कधी शाळेत गेले अण्णा
ना कधी डिगऱ्या 
मिळवल्या......!

पण बा भीमाचा संदेश
जग बदल हा शब्द बद्द 
केला.....!

मुंबई पैश्या विना चालत
गेला
रशियात जाऊन शिवचरित्र गाऊन
सन्मान झाला....!

वीर फकिरची गुटी घेऊन
त्या विराची कहाणी लिहून 
गेला.......!

वालु आईचा पुत्र गोजीरा आम्हा
साहित्याची खान दाऊनी गेला....!

कवयित्री:कु अनिषा दोडके

©Anisha Dodke अण्णा भाऊ साठे

Pavan Dhongade

पवन अण्णा धोंगडे

read more
उसका घर हमारे घर से दुर है ,
सच कैहेते है वो चाॅद का हुर है ,
प्यार मे पागल है उसके इस लिए लोग हमें गुन्हैगार कैहेते है , 
लेकीन हम बेकसुर है  .....
                       पवन अण्णा धोंगडे पवन अण्णा धोंगडे

HANAMANT YADAV (कवीराज)

अण्णा भाऊ.... कविराज

read more
अण्णा भाऊ.....

मानबिंदु साहित्याचा ,
भाववेडया लेखनीचा,
जगामधी शोभला
अण्णा भाऊ। लेखनित जगला। अण्णा भाऊ।...

शाहिराचा शहीरीबाना,
चालविला मराठीचे रणा,
डफावरती थाप टाकुणी। महामेरू कड़ाडला। अण्णा भाऊ।....

शिकवन भिमाची,
 त्या ज्ञान सुर्याची,
उरी घेवुनी हा। क्रान्तिदिवा पेटला। अण्णा भाऊ।....

म्हने कविराज,
सांग राजेंद्रा,
खान  साहीत्याची । ही सार्या जगाला। अण्णा भाऊ।....

कविराज।
८६९८८४५२५३ अण्णा भाऊ.... कविराज

Anisha Dodke

अण्णा भाऊ साठे #BookLife

read more
कविता: साहित्याचा बाण ;माझा अण्णा भाऊ

लोकांचे लोकशाहीर ते
अवघ्या जगाचा साहित्यकार 
होऊनी गेले....
मुंबईची पायवाट ते काट्याकुट्यात तुडवीत गेले.....!

निर्दयी शिक्षका पायी शाळा 
सोडली असताना ही
मुंबईत कुटुंबाच्या उदरनिर्वाहातही 
अक्षरांची पाऊल खुणा मांडीत गेले......!

शब्द शब्द जोडुनी संग्रह करून
सुशिक्षितालाही लाजवत गेले...!

काय त्यांची महिमा थोर
गरीब असूनही गरीबाच्याच 
झुंझार लेखनिस आपले साहित्य
अर्पण केले....  !

महाराष्ट्रात नाही तर जगभरात
आपले नाव कोरुनी गेले.....!

आला काळ तो महिमेचा 
आणि अक्षरांचा शब्दही 
मुका होत गेला.....!

१८ जुलै ला साहित्याचा खाणच
आम्हा सोडुनी गेला.....!


कवयित्री:कु:अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke अण्णा भाऊ साठे

#BookLife

AnishaDodke

अण्णा भाऊ साठे #NationalSimplicityDay

read more
कविता:अण्णा भाऊ साठे

वालू आई भाऊरावा पोटी
पुत्र झाला गोजीरा अण्णा 
भाऊ हा साहित्याचा
बाण झाला.....!

वास्तवातल सत्य मांडलं
अण्णा भाऊंनी स्वतः च्या
लेखणीनी....!

ना कधी शाळेत गेले अण्णा
ना कधी डीगऱ्या 
मिळवल्या...!

पण बा भीमाचा संदेश
जग बदल हा शब्दबद्द
केला....!

मुंबई पैश्या विना चालत 
गेला
रशियात जाऊन शिव चरित्र
गाऊन सन्मान झाला..!

मामा फकिराची गुटी घेऊन 
मामाची कहाणी लिहून गेला...!

वालू आई चा पुत्र गोजीरा 
साहित्याची खान दाखवून
गेला....!

कवयित्री:कु आनिशा दिलीप दोडके

©AnishaDodke अण्णा भाऊ साठे

#NationalSimplicityDay

राजेंद्रभोसले

प्रेमळ बी एस अण्णा

read more
आज का सुविचार संगीत प्रेमी बी एस आण्णा
अध्यात्माची गोडी त्यांना

समाजकार्या  साठी
शिक्षकांना घेउन पाठी

 मांदियाळी सज्जनची
नवी भरारी प्राक्तानाची

करावे मग सांगावे
अशीच यांची धारणा ll १ll

सदा हसतमुख नेहमी
प्रेमा चे भुकेले आम्ही

गायनाची आवड भारी
स्व अनुभूती न्यारी

असेच प्रेम राहो अण्णा 
हीच सर्वाची कामना ll २ll प्रेमळ बी एस अण्णा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile